एकूण 4805 परिणाम
डिसेंबर 01, 2016
कोल्हापूर - आचारसंहितेच्या भीतीने विषयपत्रिकेवरील कोणत्याही कामाला विरोध न करता जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत चाळीस विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. केवळ केंद्रीय विद्यालयाचा विषय नामंजूर केला.  दरम्यान, पदाधिकाऱ्यांवरील रोष सभागृहाची मुदत संपत आली तरी कायम असल्याचे आजच्या सभेत दिसून...
नोव्हेंबर 30, 2016
रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील तीन स्थानकांचा दर्जा वाढविण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त रेल्वे थांबण्यासाठी उपयोगात येणारी ही स्थानके यानंतर रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठीही उपयोगात आणण्यात येतील. त्यांचा दर्जा या तऱ्हेने वाढविण्यात येणार आहे. या स्थानकातून दोन रेल्वेगाड्या क्रॉस करून जाऊ शकतील....
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर - नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे लोकांना होणारा त्रास केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे दसरा चौकात जनआक्रोश आंदोलन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला. आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी...
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभांतून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या नगरपालिका निवडणुकीत मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव व कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या निवडणुकीत...
नोव्हेंबर 28, 2016
परळी, परतूर, भोकरदनमध्ये भाजपचा पराभव औरंगाबाद- महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर या दोन विद्यमान मंत्र्यांची नगरपालिका निवडणुकीत पुरती नाचक्की झाली आहे. महिनाभरापासून परळीत मुक्काम ठोकून धनंजय मुंडे यांनी 33 पैकी 27 जागा जिकंत राष्ट्रवादीची एकहाती...
नोव्हेंबर 28, 2016
सेनेच्या कांचन चौधरी विजयी नागपूर - उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना त्यांच्या गावातच पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेत नुकत्याच दाखल झालेल्या कांचन चौधरी यांनी यवतमाळ नगराध्यक्षपदी सेनेसाठी विजयश्री खेचून आणली. सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सेनेच्या तीन नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश...
नोव्हेंबर 28, 2016
इचलकरंजी - नगरपालिका निवडणुकीसाठी 274 मतदान केंद्रावर आज चुरशीने मतदान झाले. काही मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थकांत जोरदार वादावादीचे प्रसंग घडले. हे प्रसंग वगळता शहरातील मतदान शांततेत पार पडले. नगराध्यक्षांचे सात आणि नगरसेवक पदाच्या 225 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले. थेट...
नोव्हेंबर 28, 2016
खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावाजवळ भरधाव दुचाकी स्कूलबसवर आदळून झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला. सुरेश कुमार दास (रा. घाणेखुंट) दुचाकी (एमएच-12-सीएक्‍स-378) घेऊन लोटेहून भरधाव खेडकडे येत होता...
नोव्हेंबर 27, 2016
पुणे : 'आपल्या धर्म, संस्कृती व परंपरेमध्ये भारतीयांनी नद्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. मात्र सरकारच्या विविध योजना व स्वयंसेवी संस्थांकडून नद्यांसाठी केल्या जाणाऱ्या कामामुळे देशातील नागरिकांनी नद्यांकडे दुर्लक्ष केले. हे चित्र बदलून नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या नद्यांकडे आणण्यासाठी 'मुठाई...
नोव्हेंबर 27, 2016
कडेगाव : नगरपालिका विकासासाठी शंभर कोटी रुपये देतो, असे भाजपचे नेते राज्यभर जाऊन सांगत आहेत. त्यांच्या आश्‍वासनांचा राज्याचा आकडा दहा हजार कोटींपेक्षा जास्त होतो, पण निधी द्यायचाच नसल्याने त्यांना फिकीर नाही. बोलाचा भात अन्‌ बोलाची कडी आहे, थापा मारून फसवण्याचा डाव आहे, असा आरोप कॉंग्रेसचे आमदार...
नोव्हेंबर 25, 2016
कोल्हापूर - मोटारीची काच फोडून त्यातील लाखाची रोकड असलेली बॅग चोरट्याने हातोहात लांबवली. बॅगेत नव्या कोऱ्या नोटा होत्या. गजबजलेल्या शाहूपुरी चौथ्या गल्लीत भर दुपारी ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद अनिल विश्‍वनाथ चिवटे (वय 41, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, सांगली)...
नोव्हेंबर 25, 2016
पुणे - खडकी, पुणे, देहूरोडसह राज्यातील सर्व कॅंटोन्मेंटला राज्य सरकारच्या योजना लागू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन दहा महिने उलटले तरीही, प्रशासकीय उदासीनतेमुळे या निर्णयांची अंमलबजावणी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परिणामी, सात...
नोव्हेंबर 24, 2016
सोलापूर - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर दोन्ही बाजूने जोरदार चर्चा सुरू आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन दर्शवून देशाच्या हितासाठी नागरिकांनी काही दिवस त्रास सहन करावा, असे आवाहन करणारा "अच्छे दिन आ गये है...' हा माहितीपट सोलापुरातील तरुण कलाकारांनी...
नोव्हेंबर 24, 2016
पुणे - गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरात छापा टाकून एक कोटी 11 लाख रुपये किमतीच्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांसह एकाला ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रक्‍कम जप्त करण्यात आली आहे. अंकेश अनंत अगरवाल (वय 24,...
नोव्हेंबर 24, 2016
नोटाबंदीच्या समर्थनार्थ बनविला माहितीपट; यू ट्यूबवर प्रसिद्ध सोलापूर - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर दोन्ही बाजूंनी चांगलीच चर्चा सुरू आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन दर्शवून देशाच्या हितासाठी नागरिकांनी काही दिवस त्रास सहन करावा, असे आवाहन करणारा "...
नोव्हेंबर 23, 2016
बंदा (उत्तर प्रदेश)- परिक्षेचे शुल्क देण्यासाठी जवळ रोख रक्कम नसल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश (वय 18) हा गेल्या गेल्या काही दिवसांपासून बँकच्या रांगेत उभा राहात होता. परंतु,...
नोव्हेंबर 23, 2016
पुणे - हेरॉइन अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पुणे-बंगळूर महामार्गावर एका हॉटेलजवळ मंगळवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून 53 लाख रुपये किमतीचे 420 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत दीड कोटी रुपये इतकी असल्याची माहिती...
नोव्हेंबर 23, 2016
सांगली - विदेशी दारूच्या बाटल्यात "गोवामेड' ओतून वरून हुबेहूब टोपण लावून राजरोस विकणाऱ्या चौघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अंकली (ता. मिरज) येथे अटक केली. एक लाखाची गोवामेड दारू, रिकाम्या बाटल्या, टोपणे आणि मोटार असा 5 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य सुत्रधार सुनील कृपाशंकर दुसाद (...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजप उमेदवार चंदुलाल पटेल यांचा मोठ्या मताधिक्‍याने अपेक्षित असा एकतर्फी विजय झाला. श्री. पटेल यांना 421, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ऍड. विजय पाटील यांना 90 मते मिळाली. अन्य सहा अपक्ष उमेदवारांपैकी एक...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे...