एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
"दंगल'फेम नीतेश तिवारीने एक सरळ व साधा विषय व तोदेखील नेटकेपणाने आणि हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने "छिछोरे' या चित्रपटात मांडला आहे. केवळ मनोरंजन हा विचार न करता सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न त्याने या चित्रपटाद्वारे केला आहे. विषयाची नेमकी मांडणी, त्याला खुमासदार व चटपटीत संवादाची जोड आणि कलाकारांचा...
जून 23, 2019
गेल्या काही दिवसात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा जोरात आहेत. दोघांना बरेचवेळा सोबत स्पॉट केले गेले आहे. सध्या तर दोघेही सोबत लडाख येथे सुट्टी घालविण्यासाठी एकत्र गेले आहेत. अजूनपर्यंत दोघांपैकी कुणीच...
फेब्रुवारी 09, 2018
"ए म.एस. धोनी' चरित्रपट असो किंवा "राबता'सारखी फिक्‍शन फिल्म अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता त्याचा आगामी चित्रपट "सोन चिरैया'मधील लूक नुकताच उघड झाला. या चित्रपटात तो चंबळ खोऱ्यातील डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे....
जून 13, 2017
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागलाय. ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिषेक कपूर....
जून 02, 2017
"पवित्रा रिश्‍ता'फेम अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीत तशी जुनी; पण नशीबाने तिला काही साथ दिली नाही. पवित्र रिश्‍ता सोडून तिची आणखी कोणतीही मालिका अथवा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळालेला नाही. तरीही तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सुशांत सिंग राजपूतबरोबर असलेल्या...
मे 11, 2017
सुशांतची शाळा बॅंकॉकला होती; पण ती काही दिवसांसाठीच हां. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते त्याचा आगामी चित्रपट "राबता'ची आतुरतेनं वाट पाहताहेत. या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा सुशांतला आहे. या चित्रपटासाठी सुशांतने तीन आठवडे बॅंकॉकमध्ये...
मे 03, 2017
आमीर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. तो त्याच्या अपार मेहनतीने चित्रपट हिट करतोच करतो. प्रत्येक चित्रपटासाठी त्याच्या लुक्‍सची चर्चाही रंगात असतेच. तो सध्या त्याच्या आगामी "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठीही खूप मेहनत घेतो आहे. नुकताच सुशांत...
एप्रिल 20, 2017
आमीर खानच्या "दंगल' चित्रपटाने बॉलीवूडमध्ये मनोरंजक दंगल केली. आमीरसह त्याच्या सहकलाकारांनीही उत्तम अभिनय केला आणि ते सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. या वर्षीच्या फिल्मफेअर ऍवॉर्डस्‌मध्ये तर "दंगल'ला चार पुरस्कार मिळाले. एवढेच नाही तर या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही दंगलमध्ये लहान गीता...
एप्रिल 18, 2017
'पवित्र रिश्‍ता' या मालिकेमुळे नावारूपास आलेले सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे काही काळ एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर काही कारणामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आणि ते वेगळे झाले... पुढे सुशांत बॉलीवूडमध्ये गेला आणि सुपरस्टार झाला. पण...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या...
एप्रिल 17, 2017
बॉलीवूडचा धोनी सुशांत सिंग राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सनन यांचा बहुचर्चित चित्रपट "राबता'चा पहिलावहिला लूक प्रसिद्ध झाला आहे. राबता ही एक प्रेमकथा आहे हे आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल. कारण राबता या शब्दाचा अर्थच मुळी "एक असे नाते जे शब्दांच्या...