एकूण 12 परिणाम
October 19, 2020
मुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित एका व्यक्तीला समन्स पाठवलाय. याप्रकरणी नुकतीच अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह एनसीबीने अटक केली होती. बॉलिवूड अभिनेता ...
October 17, 2020
मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आता आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाहीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर अफवा पसरवणे तसंच या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या लोकांना बदनाम केल्याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलाला अटक करण्यात आली आहे. मुंबई...
October 12, 2020
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्तीला भेटल्याचा दावा खोटा ठरला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) रियाच्या शेजार्‍यांची विचारपूस केली असता सत्य उघडकीस आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असे खोटे दावे करणार्‍...
October 11, 2020
नाशिक : ‘राजे सर्व जनतेचे असतात. ते कुणा एकाचे नसतात. तलवारी कुणावर काढणार? त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  राज्याचे वातावरण टिकविण्याचे प्रयत्‍न गरजेचे  श्री. भुजबळ...
October 10, 2020
नाशिक : रविवार (ता. 11) पासून नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंतच बार सुरू राहतील. पण इतर दुकान आणि हॉटेल मात्र सकाळी ८ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. बारला सकाळी आठला परवानगी नसेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 10) रोजी...
October 10, 2020
नाशिक : सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वानीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय. असे प्रतिपादन...
October 06, 2020
जळगाव : शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट, नाराजी नाही. कोणी स्वतःसाठी कार्यक्रम घेत असेल, आंदोलन करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वयंभूंनी जर पालकमंत्री, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुखांना न सांगता कार्यक्रम घेतला, आंदोलन केले तर तो कार्यक्रम शिवसेनेचा नसेल. अशा लोकांची शिवसेना दाखल...
September 26, 2020
नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत यांचे मृतावस्थेतील फोटो पाहून एम्सच्या पथकातील एका डॉक्टरनी ही आत्महत्या नसून खूनचा प्रकार आहे, असे आपल्याला सांगितले होते, असा दावा सुशांत सिंह राजपूत यांचे वकिल विकास सिंह यांनी केला आहे.  ट्विटरवर ॲड विकास सिंह यांनी म्हटले की, एम्सच्या...
September 14, 2020
बार्शी (सोलापूर) : मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर यांनी आपल्या शाहिरीने महाराष्ट्र पिंजून काढला. 105 जणांनी बलिदान दिले. मुंबई आणि महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. असे असताना कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी...
September 14, 2020
अहमदनगर : महाराष्ट्रात अभिनेता सुशांतसिह मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणवत प्रकरण यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. याकडे इतर राज्याचेही लक्ष लागले आहे. त्यातच बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत याचा उपयोग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा...
September 14, 2020
मुंबई:  बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलिशान मर्सिडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली...
September 13, 2020
मुंबई - बॉलीवूड सेलेब्रीटींना ड्रग्स पुरवताना संशय येऊ नये यासाठी आलीशान मर्सीडीज कारचा वापर तस्कर करत असल्याची बाब केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी शनिवारी दोन मुख्य वितरकांसह सहा जणांना अटक केली असून तस्करीसाठी वापरण्यात येणारी मर्सिडीज जप्त करण्यात आली...