एकूण 295 परिणाम
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कारभाराबद्दल...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘‘साध्वी व साधूला निवडणुकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे. त्यांना आताच रोखले पाहिजे; अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास मोदी-शहा हुकूमशहा होतील,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  महाआघाडीचे उमेदवार...
एप्रिल 22, 2019
पुणे - विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहिदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन करून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही? मोदींनी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : देशातील विविध शहरांना अनेक योजना मंजूर करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरला मात्र कायम वंचित ठेवले. त्यांच्यामुळे सोलापूरचा विकास खुंटला, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. तसेच ही निवडणूक माझी शेवटचीच...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नाही, असे आज (मंगळवार) स्पष्ट केले.  सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : भारत-पाकिस्तानमध्ये 1960 साली करार झाला आहे. त्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे. पण, हल्ली पाकिस्तान आतंकवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे भाईचारा, सौहार्दाचे वातावरण राहिले नाही. पाकिस्तानने आतंकवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : भाजप-शिवसेना युतीविरोधात रणशिंग फुकणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापुरात असताना ते मुक्कामास असलेल्या हॉटेलमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वास्तव्यास होते. आज (मंगळवार) सकाळी राज, शरद पवार आणि सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : पाच वर्षांत मोदी सरकारचा कारभार शून्य आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख टाकण्याचे आश्‍वासन दिलेल्या मोदींनी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर पैसे जमा केलेच नाहीत, उलट नोटाबंदी करून देशातील गरिबांसह श्रीमंतांनाही भिकारी बनवले, अशी टीका तेलुगु सिनेअभिनेत्री विजयाशांती यांनी केली. ...
एप्रिल 13, 2019
सोलापूर : सुशीलकुमार शिंदे व अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची योगायोगाने गाठ पडली. त्याचा फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंबेडकर हे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे यांच्या समवेत आज (शनिवार) सकाळी...
एप्रिल 10, 2019
सलगर बुद्रूक - गेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधी खोटी आश्वासाने देऊन शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेली पाच वर्षे नुसती खोटी आस्वासने देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. आणि आता परत उमेदवार बदलून आपल्यापुढे मते मागायला येत आहेत. आशा सरकारला उलथवून टाकूया व अनुभव संप्पन सुशील कुमार...
एप्रिल 10, 2019
पुरोगामी म्हणवणाऱ्या सोलापूर मतदारसंघात जातीच्या गणिताला प्रचंड महत्त्व आल्याने; त्याच्यासमोर विकास, मतदारसंघातील प्रश्‍न, जनतेच्या आशा-आकांक्षा हे मुद्दे मागे पडलेत. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, हीच उत्सुकता आहे. विकासाच्या मुद्द्यांपासून कोसो दूर असलेली सोलापूर मतदारसंघाची निवडणूक जातीय समीकरणे...
एप्रिल 08, 2019
डॉ. जयसिद्धेश्‍वर दुसऱ्या, तर ऍड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारावर दोन एप्रिलपर्यंत खर्च करण्यात कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर आहेत. त्याखालोखाल भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, तर तिसऱ्या...
एप्रिल 05, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेना आशेचा किरण दिसू लागला आहे. या दौऱ्याचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीत यश कसे संपादन करायचे हे सर्वस्वी योग्य नियोजनावर अवलंबून आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
एप्रिल 03, 2019
सोलापूर : "लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना कोणत्याही स्थितीत विजयी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा सोलापूरच्या विकासासह सर्व पातळ्यावरील परिणाम भोगावे लागतील'', असा इशारा ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.  शिंदे यांच्या...
एप्रिल 03, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपल्याला शरद...