एकूण 862 परिणाम
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या विजेतेपदावर...
मे 19, 2019
पुणे : उन्हाळा सुट्टीमुळे मित्रासमवेत रात्री लपाछपा खेळत असताना काम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे 7 मेला घडली. स्वराज माधव खवले (वय 11, रा.भिलारवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 19, 2019
नवी दिल्ली : नेता व नीती (धोरण) पक्के असलेले भाजप नेतृत्व वारंवार लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा जो दावा करीत आहे; त्यामागे गेल्या किमान दोन वर्षांची पडद्याआडची प्रचंड रणनीती आहे. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने अतिशय काळजीपूर्वक व विरोधकांच्या संभाव्य एकीचा अंदाज...
मे 13, 2019
लंडन ः ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, त्यांची मालमत्ता 22 अब्ज पौंड असून, मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू 18.66 अब्ज पौंडच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीचंद...
मे 09, 2019
१९७ देशांची नावे सांगितली अवघ्या ९४ सेकंदांमध्ये पुणे - स्मरणशक्ती व एकाग्रतेवर आधारित पाठांतर स्पर्धेत पिंपरीतील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या प्रीत शिरोडकर या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांचा विश्‍वविक्रम केला आहे. या स्पर्धेत प्रीतने जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदांत सांगितली. ‘वर्ल्ड रेकॉर्डस...
मे 08, 2019
बंगळूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत असतानाच सिद्धरामय्यांच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी काँग्रेस आमदारांतून होऊ लागली आहे. चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी सोमवारी (ता. ६) तशी अपेक्षा व्यक्त करून पक्षश्रेष्ठींनी युतीचा...
मे 08, 2019
नगर जिल्ह्यातील ‘ऑनर किलिंग’च्या घटनेमुळे आंतरजातीय विवाहाचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण व प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आपल्या देशात जातिव्यवस्था या विषयावर जितकी...
मे 07, 2019
नवी दिल्ली : भारताच्या पाच खलाशांचे नायजेरियातील चाच्यांनी अपहरण केले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. शिवाय, नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. स्वराज...
मे 03, 2019
नाशिक - भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्यांची वानवा आहे. तेथील प्रवेशासाठी केवळ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हाच एक मार्ग नाही, तर अन्य अनेक मार्ग आहेत. निनाद मांडवगणे काश्‍मिरात शहीद झाल्यावर केवळ देशातूनच नव्हे, तर परदेशातून सहानुभूती व पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सैन्यदलाच्या बलिदानावरच देश उभा असून, अशा...
मे 03, 2019
बंगळूर - राज्य निवडणूक विभागाने नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०३ पैकी ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक येत्या २९ मे रोजी होणार आहे. दरम्यान, बेळगावसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिका व...
एप्रिल 30, 2019
नाशिकः शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राची ओळख असलेल्या वसंत व्याख्यानमालेला बुधवारपासून (ता. 1) सुरूवात होत आहे. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ही व्याख्यानमाला होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्यभरातील वक्‍त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. वसंत...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करताना दणक्‍यात शक्तिप्रदर्शन केले. मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षातील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संबंध ताणले गेलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26) आपला लोकसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. यावेळी वाराणसीतील जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी प्रास्तावक म्हणून तर अन्नपूर्णा शुक्ला आणि जगदीश चौधरी अनुमोदक म्हणून भूमिका...
एप्रिल 26, 2019
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी. एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय व्यक्तींचा बोलबाला...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा...
एप्रिल 24, 2019
कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला हादरविणाऱ्या भीषण साखळी बॉंबस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली असल्याची माहिती इसिसशी संबंधित ऍमॅक या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, जबाबदारी स्वीकारताना इसिसकडून कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.   या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या...
एप्रिल 23, 2019
कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 290 वर पोहोचली असून, 500 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज...
एप्रिल 22, 2019
नागपूर - वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या दोघींना अचानक प्रसूतिवेदना सुरू झाल्या. दोघींनाही नागपूर स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.   दाणापूरची रहिवासी संजुराम यादव (२७) पती प्रकाशसह बंगळुरात काम करते. डॉक्‍टरांनी २...