एकूण 214 परिणाम
डिसेंबर 21, 2018
मुंबईः सकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृह उप अधीक्षक आले आणि म्हणाले तुझी सुटका होत आहे, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. वाक्य कानावर पडताच प्रचंड आनंद झाला आणि एक क्षणही वाया न घालवता अर्धा तास काय तर काही मिनिटातच तयार झालो अन् पळत-पळत जाऊन गाडीत बसलो, असे पाकिस्तानी कारागृहातून सहा वर्षे शिक्षा...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
डिसेंबर 04, 2018
भोपाळ : काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी 2019 लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री उमा भारती यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आज (मंगळवार) सांगितले. तसेच येत्या काळात राम...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही'', असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिला. तसेच भारत 'सार्क' परिषदेला उपस्थित राहणार नाही,...
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या...
नोव्हेंबर 22, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या जर पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अमित शहा यांना पूर्वकल्पनाही दिल्याची माहिती मिळत आहे. इंदूर येथे माध्यमांशी बोलताना स्वराज यांनी ही...
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी आमच्या खात्यात जे...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - अपंगांचे मानवाधिकार या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निघालेल्या एका अंध प्राध्यापकाला विमानतळावर पोचण्यापूर्वीच अंधांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली. सुदैवाने या संघर्षाला अनुकूल प्रतिसाद मिळाला; मात्र आता जेट एअरवेज टॉप मॅनेजमेंट त्यांचा शब्द पाळणार का, याकडे लक्ष लागले आहे...
ऑक्टोबर 14, 2018
नवी दिल्ली : ''निवडणुकीपूर्वी आरोप करण्याचा हा अजेंडा असण्याची शक्यता आहे. #MeToo सारखे माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपांमुळे माझी प्रतिमा मलीन झाली आहे. अशाप्रकारे माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या महिलांवर मी कायदेशीर कारवाई करणार आहे'', अशा शब्दांत परराष्ट्र...
ऑक्टोबर 13, 2018
औरंगाबाद : #MeToo मोहिमेत आरोप झालेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा काय वाजत-गाजत घेणार का? मंत्रिमंडळातून त्यांची तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता. 13) केली. कॉंग्रेसतर्फे शनिवारी शहरात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली/मुंबई : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे, आज "तिने' पुन्हा मौन सोडत "त्याच्या' दुष्कर्माचा पाढा व्यवस्थेसमोर वाचल्याने अनेकांचे "संस्कारी' बुरखे टरकावले गेले. आज प्रथमच तिच्या बोलण्याने राजसत्ताही हादरली. #MeTooच्या वादळाचा पहिला फटका...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...
ऑक्टोबर 05, 2018
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अमेरिकेला केली आहे. दक्षिण आशियातील दोन शेजारी देशांत सध्या द्विपक्षीय चर्चा बंद असल्याने अमेरिकेने पुढाकार घ्यावा, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. चर्चा झाली नाही तर...
ऑक्टोबर 01, 2018
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे इम्रान खान यांनी हाती घेतल्यानंतर भारत व पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये "अमन की आशा' फुलू लागली असतानाच, पाकिस्तानी लष्कराने सुरू ठेवलेल्या कारवायांबद्दल अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत खडे बोल...
सप्टेंबर 29, 2018
संयुक्त राष्ट्र : ''पाकिस्तानचा खरा चेहरा सगळ्यांनी पाहिला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना वीरता म्हटले जात आहे. भारताकडून चर्चेसाठी योग्य प्रतिसाद दिला जात असतो. मात्र, सीमेपलीकडून वारंवार दहशतवादी हल्ले केले जातात. म्हणून आता पाकिस्तानसोबत चर्चेची दारं बंद झाली'', अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) कोट्यवधींचा गैरव्यवहार करून परदेशात पळून गेलेला हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अँटिग्वाचे परराष्ट्रमंत्री ई. पी. चेट ग्रीन...
सप्टेंबर 25, 2018
पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची असेल, तर पाकिस्तानला आपल्या प्रामाणिक हेतूचा प्रत्यय कृतीतून द्यावा लागेल. दो न शेजारी देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून पाकिस्तानचे...
सप्टेंबर 24, 2018
देशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच देशाची अर्थव्यवस्था व पायाभूत क्षेत्रांत मरगळ आली आहे. आपण तीन प्रश्‍न विचारात घेऊ. नरेंद्र मोदी सरकार प्रतिभाहीन आहे? दुसरा, तसे असेल तर गेल्या सात...