एकूण 324 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत...
फेब्रुवारी 18, 2019
गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या "प्रवासी भारतीय दिवस" सम्मेलनाच्या व्यासपीठावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र सचिव विजय गोखले व परदेशस्थ भारतीय खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे खास उल्लेख केले. प्रवासी भारतीय दिवस विनासायास पार पडण्यामागे या दोघांनी घेतलेले निर्णय व...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा भारताने काढला असल्याची घोषणा केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथील अवंतीपोरा भागात काल (ता. 14)  झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय सल्लागार समिती, तिन्ही सेनाप्रमुख, गृहमंत्रालय, संरक्षणमंत्रालय व परराष्ट्र मंत्रालयाची बैठक आज (ता. 15) पार पडली. यात राष्ट्रीय सल्लागार समितीचे...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल असलेली अस्पष्टता आणि दोन्ही बाजूंची त्यासाठी असलेली आतुरता याची झलक आज लोकसभेत दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "राखी भगिनी' असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घेत थेट मोदींकडेच "युती होणार नसेल, तर चांगले नाही,' अशा शब्दांत...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.  भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘संकल्पपत्र’ या...
डिसेंबर 22, 2018
शिरूर - शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील नागरिकांच्या ‘पासपोर्ट’साठी पुण्यात चकरा मारणे आता थांबणार आहे. येत्या महिनाभरात शिरूरमध्येच पासपोर्ट सेवा केंद्राची शाखा सुरू होत आहे, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे माहिती दिली...
डिसेंबर 21, 2018
मुंबईः सकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृह उप अधीक्षक आले आणि म्हणाले तुझी सुटका होत आहे, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. वाक्य कानावर पडताच प्रचंड आनंद झाला आणि एक क्षणही वाया न घालवता अर्धा तास काय तर काही मिनिटातच तयार झालो अन् पळत-पळत जाऊन गाडीत बसलो, असे पाकिस्तानी कारागृहातून सहा वर्षे शिक्षा...
डिसेंबर 16, 2018
पुणे -  राफेल प्रकरणाबाबत केंद्र सरकारने खोटी माहिती देऊन सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली. याच चुकीच्या माहितीवर न्यायालयाने निकाल दिला, असा आरोप माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांबरोबर बोलताना केला.  राफेल प्रकरणास मोदींइतकेच सुषमा स्वराज, राजनाथसिंह...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्णवेळ शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (ता. 12) राफेल करारावरून विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेत काँग्रेस, शिवसेना आणि अण्णा द्रमुकच्या खासदारांनी...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
डिसेंबर 04, 2018
भोपाळ : काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी 2019 लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री उमा भारती यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आज (मंगळवार) सांगितले. तसेच येत्या काळात राम मंदिर आणि गंगा नदीच्या...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही'', असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिला. तसेच भारत 'सार्क' परिषदेला उपस्थित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ...
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या भारतातील गुरुदासपूर आणि पाकिस्तानमधील...
नोव्हेंबर 22, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या जर पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, 'आघाडीचे राजकारण देशाच्या...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अमित शहा यांना पूर्वकल्पनाही दिल्याची माहिती मिळत आहे. इंदूर येथे माध्यमांशी बोलताना स्वराज यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेश राज्यात होणाऱ्या...
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी आमच्या खात्यात जे...