एकूण 19 परिणाम
जून 23, 2019
हातात खूप कमी दिवस होते. शिवाय ज्या काळातली ही कथा होती, त्या काळात कोणता वर्ण कोणती भाषा बोलत होते, याबाबत मनात गोंधळ होता. अभ्यास करायलाही पुरेसा वेळ नव्हता. म्हणून एकांकिकेत संवादच ठेवायचे नाहीत असं मी ठरवलं. लेखन असं काही नव्हतंच. मी सगळे प्रसंग दिग्दर्शित करत गेलो. गंमत म्हणजे सगळी एकांकिका...
मे 29, 2019
आइन्स्टाईन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धान्त अनेक कसोट्यांवर खरा ठरला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी मिळविलेली कृष्णविवराची प्रतिमासुद्धा सापेक्षता सिद्धान्तास पुष्टी देते. परंतु, प्रथम पडताळा मिळाला तो १९१९ मध्ये व त्यानंतरच हा सिद्धान्त सर्वतोमुखी झाला. १९ १९ हे वर्ष भौतिकशास्त्राच्या इतिहासात व...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
फेब्रुवारी 13, 2019
त्या काळी पुण्याच्या पेठा खास होत्या. त्यांना एक रुपडे होते. नारायण पेठेत आम्ही राहत असू. त्या काळी रस्त्यावरून येणारे काही आवाज आजही मनात रुंजी घालतात. "कुणाच्या दारी... कुणाच्या मुखी हुबा ऱ्हा रे पांडुरंगा' असे म्हणत रात्री भिकारी यायचा. आवाजात कारुण्य असे, भक्ती असे. रात्रीच्या शांत समयी त्या...
डिसेंबर 29, 2018
ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक कटूगोड आठवणींना उजाळा दिला जात आहे. तर आता येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नववर्षात काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. 2019 मध्ये फक्त तीनच सुट्ट्या रविवारी येत असल्यानं सुट्ट्यांची चंगळच चंगळ असेल. तसेच, तब्बल नऊ महिने विवाहाचे मुहूर्त असल्याने...
ऑक्टोबर 09, 2018
डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे.  चष्मा व वय यांचा सध्या फारसा संबंध राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर चष्मा लागणे...
ऑगस्ट 11, 2018
टाम्पा (फ्लोरिडा) : सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास आज तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले, "नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून "होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला...
एप्रिल 15, 2018
"नासा'चं "पार्कर सोलर प्रोब' हे अवकाशयान तीन महिन्यांत सूर्याच्या दिशेनं प्रवासास निघेल. इतिहासात प्रथमच एक माननिर्मित वस्तू चक्क सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम नक्की कशा प्रकारची आहे? ती किती कठीण असेल? तिची वैशिष्ट्यं काय? कोणत्या प्रकारची माहिती या मोहिमेमुळं...
मार्च 18, 2018
ठाणे : हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र मासाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुक्‍ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यानुसार रविवारी शालिवाहन शके 1940 विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या हिंदू नूतन वर्षात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने यंदाचे वर्ष 13 महिन्यांचे आहे, अशी...
जानेवारी 25, 2018
सातारा - सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार... अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. पण, आता ही भीती सोडा. कारण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन...
जानेवारी 10, 2018
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ख्यातनाम साहित्यिक विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरु आहे. यानिमित्ताने या बहुपेडी साहित्यिकांच्या काही पैलुची ओळख रसिकांना नव्याने व्हावी, विंदाचे द्रष्टेपण, कोणत्याही काळाला जोडणारं समकालिनत्त्व नव्याने भिडावं यासाठी ही खास लेखमाला. आजपासून...  विंदा...
जानेवारी 04, 2018
तुम्ही जैवरसायन विषयाचे विद्यार्थी आणि प्रथिने-वितंचकचे (एन्झाइम) उत्पादक. मग खगोलशास्त्राकडे कसे वळलात? - प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक्‍स या विषयावर पीएचडी करण्यासाठी पिंपरीच्या एचए कंपनीत गेलो तेव्हा आपणही कारखाना काढावा असे वाटले; त्यामुळे हडपसरला प्रथिने-वितंचकाचा कारखाना सुरू केला. हडपसर हे...
डिसेंबर 10, 2017
दिल्लीतल्या प्रदूषणाचे ढग नुकतेच भारत-श्रीलंका क्रिकेट सामन्यावरही जमल्याचं चित्र दिसलं. श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालूनच मैदानावर उतरले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. हा श्रीलंकेचा ‘रडीचा डाव’ असल्याची टीका सुरू असताना, दुसरीकडं शहरांमधल्या घुसमटलेल्या श्‍वासाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली....
डिसेंबर 01, 2017
आम्ही 15 जानेवारी 2010 रोजी सूर्यग्रहण पाहायला जायचे, असे ठरविल्यावर घरात चर्चा सुरू झाली. सहजच माझी लेक निशू म्हणाली, "आई आपण दरवर्षी सूर्याभोवती एक फेरी फुकट मारून येतो.' तिच्या या बोलण्यावर मी हसले. नंतर मनात विचार आला खरंच की, ती म्हणते ते बरोबर आहे. आपण पृथ्वीच्या मदतीने...
ऑगस्ट 20, 2017
कृष्णऊर्जा आणि विश्‍वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्‍लेषण आता हाती आलं आहे...
ऑगस्ट 18, 2017
हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद देवगड  सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर 18 ऑगस्ट 1868 रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला 149 वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा...
ऑगस्ट 06, 2017
कोल्हापूर -  बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी  बांधिते भाऊराया, आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती  रक्षावे मज सदैव अन्‌ अशीच फुलावी प्रिती बंधन असूनही बंधन हे थोडेच,  या तर हळव्या रेशीमगाठी असे म्हणत रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करण्यासाठी भगिनीची पाऊले राख्या खरेदी करण्यासाठी...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई - येत्या सोमवारी (ता. 7) श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी बुधवारी दिली. हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप खंड; तसेच पश्‍चिम पॅसिफिक महासागरातून दिसेल. ग्रहणाच्या दिवशी मुंबईत...
मे 28, 2017
खरं तर येत्या वर्षभरात भारतातून खग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा योग काही येणार नाहीये. दोन वर्षांनी २६ डिसेंबर २०१९ ला दक्षिण भारतातून केरळ, उटी, पलक्कड, करूर, तर तामिळनाडूत त्रिचनापल्ली, श्रीलंकेतली काही शहरं आणि नंतर इंडोनेशिया या भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे,...