एकूण 23 परिणाम
January 03, 2021
अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील महादेववाडी शिवारातील पाझर तलावात शनिवारी (ता. दोन) एक हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रविवारी (ता. तीन) या परिसरात त्याचा स्फोट करून तो निकामी केला. महादेववाडी तलावाशेजारील शेती असलेले यलमटे हे शनिवारी सकाळी अकरा वाजता...
January 01, 2021
गेल्या महिन्याच्या अखेरीस गुरू व शनीची महायुती झाली. युतीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होताना दिसतील. तसेच ते सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळतील. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बुध पश्‍चिम क्षितिजावर दिसू लागेल. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितिजावर उंच चढताना दिसेल.  जानेवारी...
December 18, 2020
शिर्डी ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मतदारसंघातील एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली की आणखी काही, याबाबत चर्चा सुरू आहे.  जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्याच्या...
December 11, 2020
जयपूर- काँग्रेस आणि भाजप हे राजकीय शत्रू. या दोन पक्षांमधून विस्तवही जात नाही. पण, राजकारणात कोणीही कामयचा शत्रू असत नाही, हेही तितकंच खरं. राजस्थानमध्ये याचा योग्य प्रत्यय आला आहे. राजस्थानमध्ये एक उमेदवाराला विजय करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. पहिल्यांदाच...
December 04, 2020
पुणे- बनावट कागदपत्रांआधारे आधारकार्ड तयार करून त्याआधारे पासपोर्ट मिळवून नोकरीसाठी दुबईला जाऊन आलेल्या 22 वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. दम्मू सितारत्नम (वय 22, रा. विशाखापट्टणम, राज्य आंध्रप्रदेश) असे तिचे नाव आहे. तर पासपोर्टसाठी मदत करणारा एजंट सूर्या (रा. विशाखापट्टणम...
December 01, 2020
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांचा आवडता अभिनेता म्हणून  विक्रमचे नाव घ्यावे लागेल. मात्र आता तो भलत्याच एका मोठ्या संकटात सापडला आहे याचे कारण म्हणजे त्याला कुणीतरी एकानं चक्क बॉम्बनं उडविण्याची धमकी दिली आहे. त्याचं घर उडवून देण्याची भाषा करणा-या फोनने भीतीचे सावट...
November 28, 2020
चंद्रपूर : कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी मात्र गरुडझेप घेतली आहे. जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा येथील कार्पेट निर्मिती प्रकल्पात महिलांनी तयार केलेल्या कार्पेटची विदेशवारी होण्याच्या दृष्टीने वाराणशीजवळ असलेल्या भदोई येथील दोन कंपन्या प्रयत्नशील आहेत. युरोप आणि...
November 24, 2020
हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर...
November 23, 2020
मुंबई- २०१९ मध्ये  रिलीज झालेल्या 'सांड की आंख' सिनेमाची निर्माती निधी परमार हिरानंदानीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलाला जन्म दिला. निधी आता या कोरोनाच्या संकटकाळात गरजु मुलांना वाचवण्यासाठी तिचं ब्रेस्टमिल्क डोनेट करत आहे. तिच्या या कल्पनेचं अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.  हे ही वाचा: शनायाने ...
November 23, 2020
नागपूर : भारतात मिरगीचा (फीटस्‌) आजार दोनशे व्यक्तींमध्ये एकाला आढळतो. मिरगी असलेल्या व्यक्तीस कोरोना होण्याची अधिक शक्यता नसते. मात्र, ज्यांना कोरोनामुळे मेंदूज्वर झालेला आहे, त्यांना प्रथमच मिरगीचा झटका येऊ शकतो, असा सूर चर्चासत्रातून पुढे आला.  जगात पाच कोटींपेक्षा अधिक मिरगी (अपस्मार) आजाराचे...
November 18, 2020
वसई ः वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान शहराला सध्या जो पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीतून ठिकठिकाणी गळती होत आहे. या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची भीती...
November 04, 2020
बीड : मराठा आरक्षणासह समाजाच्या न्याय हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी. तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षणाच्या क्लिष्ट प्रक्रियेची कायदेशीर माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता.पाच) शहरात मराठा आरक्षण युवक व विद्यार्थी परिषद होत आहे. ‘आम्ही परिषदेला येत आहोत, तुम्हीही या’ असा नारा...
November 03, 2020
मनोर : कोरोना संसर्ग काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील रहिवाशांच्या जीवनपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे व्यायामशाळेत जाण्यास नागरिक अद्याप तयार नसल्याने नागरिकांची आता व्यायामासाठी सायकल वापरण्यास पसंती मिळत आहे. पहाटेच्या वेळी अनेक तरुण बोईसर शहर, ग्रामीण भागात सायकलवरून रपेट मारत असल्याचे...
November 03, 2020
भाईंदर ः मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत असून ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणी प्रश्‍न बिकट होतो. हा प्रश्‍न सोडला नाही तर हा प्रश्‍न आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे शहरासाठी "एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरु असलेल्या 218 एमएलडी सूर्या...
October 31, 2020
एल. सूर्यनारायण तेजस्वी अर्थात तेजस्वी सूर्या हे नाव राजकारणात कमी कालावधीत सुपरिचित झाले. ‘२०१९ च्या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा एक राजकीय हिरा आहे,’ असे जाहीर वक्तव्य अनेक दिग्गज नेत्यांनी केले. २७ व्या वर्षी खासदार म्हणून लोकसभेत पोहचलेले सूर्या हे...
October 27, 2020
गडहिंग्लज : तब्बल आठ महिन्यांनी चांगली उलाढाल येथील बाजारपेठेने अनुभवली. कोरोनामुळे आलेली मरगळ दसऱ्याच्या मुहूर्तावर दूर झाल्याने बाजारपेठ सुखावली. दरवर्षीच्या तुलनेत सव्वापटीने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली. सोने, मोबाईलसह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंनाही ग्राहकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसले....
October 19, 2020
भाईंदर : गेले काही दिवस मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मिरा भाईंदरच्या पाणीप्रश्‍नावर सोमवारी मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली होती. मिरा भाईंदर शहरासाठी 135 एमएलडी पाणी आरक्षित आहे. या मंजूर कोट्याप्रमाणे संपूर्ण पाणी...
October 14, 2020
कासा ः हडाणू तालुक्‍यातील सुर्या नदी किनारी कोसेसरी हे टुमदार गाव वसले आहे. मात्र ज्या सुर्य नदी काठी हे गाव वसले तेथून या नागरिकांना प्रवासाची कोणतीच साधने ेनाहीत. नदीवर पुल नसल्याने रोज जीवमुठीत घेवून लहानशा लाकडी होडीतून प्रवास करण्याची वेळ येथील नागरिक, गर्भवती महिला आणि लहान बालकांवर येत आहे....
October 10, 2020
नागपूर : दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी तलवारीच्या धाकावर पेट्रोल पंपावरील रोख लुटून नेली. गुरुवारी रात्री यशोधरानगर हद्दीत यादवनगरातील पेट्रोलपंपावर हा सिनेस्टाईल घटनाक्रम घडला. याप्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद जिशान ऊर्फ बाबा लंगड्या (२१...
October 08, 2020
कोलकाता- कोलकाता येथील रस्त्यावर आज (दि.8) भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे...