एकूण 1142 परिणाम
मे 25, 2019
जळगाव ः उष्णतेची लाट लागोपाठ पाचव्या दिवशीही कायम राहिली. गुरुवारच्या (23 मे) तुलनेत शहरातील पारा किंचित घसरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी उन्हाचे चटके आणि उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत.  उन्हाच्या...
मे 25, 2019
जळगाव ः "शून्य सावली दिवस (झीरो शॅडो डे) हा वर्षातून दोन वेळा येत असतो. या "झीरो शॅडो डे'चा जळगावात रविवारी (26 मे) अद्‌भुत नजारा व भौगोलिक घटना अनुभवास मिळणार आहेत. नागरिकांना हा अनुभव काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात अनुभवण्यासाठी जळगावकर खगोलप्रेमींतर्फे सौर घड्याळाच्या प्रात्यक्षिकाचे...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 22, 2019
नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सूर्य...
मे 22, 2019
दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं...
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची...
मे 20, 2019
नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक...
मे 15, 2019
पुणे - काल दुपारी बरोबर बारा वाजून एकतीस मिनिटांनी आपली सावली पायांखाली गडप  झालेली मुलांनी पाहिली. 'भारतीय विज्ञान शिक्षा एवम् अनुसंधान संस्थान'(आयसर)मध्ये जमलेल्या मुलांनी यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत हा आगळावेगळा अनुभव घेतला.  तेरा मे व तीस जुलै या दोन दिवशी आपण उन्हात उभे असल्यास बरोबर बारा...
मे 15, 2019
पुणे - घड्याळात दुपारचे १२ वाजून ३१ मिनिटे झाली आणि पुणेकर मिनीटभरासाठी जाग्यावर थांबले... आपले डोळे जमिनीकडे लावून सावली शोधू लागले... त्यासाठी कोणी घराच्या गच्चीवर गेले... तर कोणी रस्त्यावर उतरले... सुटी ‘एन्जॉय’ करीत असलेल्या शाळकरी मुलांनीही या घटनेचा आनंद घेतला. सध्या सूर्य...
मे 15, 2019
ऐन पावसाळ्यात खांडस गावापासून भीमाशंकरच्या चढाईला सुरवात केली होती. त्या अवघड रानवाटा, ते बेलाग सुळके, ती गर्द वनराई यांची आपल्याला एवढी भूल का पडते, ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत वारकऱ्याप्रमाणं डोंगरांच्या भेटीला आपण पुनःपुन्हा का येतो, याचं मनोमन आश्‍चर्य करत चालत होते. एका कड्याशी क्षणभर...
मे 14, 2019
पुणे : पुणेकरांनी अनुभवला 'झिरो शॅडो' दिवस. तुमच्या सावलीने तुमची साथ सोडलेली तुम्ही पाहिलं का? आपली साथ कधीही न सोडणारी सावली मंगळवारी मात्र, काही वेळेसाठी गायब झाली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी पुणेकरांची सावली दिसेनाशी झाली.  सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या ...
मे 14, 2019
पुणे - पुणेकरांनो, कधीही साथ न सोडणारी तुमची सावली उद्या (ता. १४) दुपारी मात्र काही वेळेसाठी का होईना तुम्हाला एकटे सोडणार आहे. विश्‍वास बसत नाही ना? पण, खरंच पुण्याच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी बरोबर १२ वाजून ३१ मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. मग,...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...