एकूण 607 परिणाम
एप्रिल 24, 2019
नाशिक ः नाशिकमध्ये बुधवारी (ता.24) सूर्य अक्षरशः आग ओकत होता. नाशिकचा कमाल पारा 40.9 अंश सेल्सिअसवर पोचला असून, यंदाच्या मोसमातील उच्चांकी नोंद झाली आहे. येत्या शनिवारपर्यंत नाशिकसह राज्यात उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये अवकाळी...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...
एप्रिल 24, 2019
वायू चलित झाला की चित्त चंचल होते आणि वायू व चित्त निश्‍चल झाल्यास स्थिरता प्राप्त होते. म्हणूनच प्राणावर म्हणजेच श्वसनावर नियंत्रण आणण्याने शरीर व मन दोन्हीही स्थिर होतात. प्राणायामाने इंद्रिय आणि मन यांच्यात जमा झालेले मल नष्ट होऊन म्हणजेच अज्ञानरूपी आवरण दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश दिसतो. प्रत्येक...
एप्रिल 22, 2019
सोमवारी व मंगळवारी ( ता.  २२ व २३) होणारा उल्कावर्षाव पाहण्यास विसरू नका. हा नैसर्गिक खगोलीय  नजारा नक्कीच तुमचा आनंद द्विगुणीत करेल. या रात्री वीणा तारका समूहातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळेल. मध्यरात्री बाराच्या सुमारास ईशान्येच्या क्षितिजावर वीणा तारका समूह दाखल होईल.  अभिजित या ठसठशीत निळसर...
एप्रिल 21, 2019
कृष्णविवराचं छायाचित्र घेण्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्यानं शास्त्रज्ञांना नुकतंच यश मिळालं आहे. प्रत्यक्षात डोळ्यांना न दिसणाऱ्या कृष्णविवराचं हे छायाचित्र आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांमधल्या सुमारे दोनशे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हे...
एप्रिल 20, 2019
कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता. कुठे प्रचार...
एप्रिल 16, 2019
पुणे : सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अंतरिक्षातील वातावरणाचा अंदाज नोंदविण्यासाठी सूर्याची ही प्रतिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञ अतुल मोहन, सुरजित मंडल, रोहित शर्मा यांच्यासह डॉ....
एप्रिल 16, 2019
ळगाव ः गेल्या दोन आठवड्यांपासून सूर्याचा प्रकोप दिवसागणिक वाढत होता. मार्चअखेर तर पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. यामुळे पंधरवड्यापासून दुपारी झळा सहन कराव्या लागत होत्या. परंतु दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत असून, काल रात्री जिल्ह्यात वादळी वारा व ढगाळ वातावरण होते....
एप्रिल 16, 2019
साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे, तर विश्‍वाविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी निरीक्षण, संशोधनाचे नवे दालन या प्रकल्पामुळे खुले झाले आहे. कृ ष्णविवर ही आकाशातील दिसू न शकणारी व तिच्या चित्रविचित्र गुणधर्मांमुळे...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
एप्रिल 13, 2019
सातारा - वाढत्या तापमानामुळे अंगाची काहिली होत असतानाच जिल्ह्यात आता पाणीटंचाईचे संकटही घोंगावत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील भूजल पातळीत पाच तालुक्‍यांत घट झाली आहे. भूजल पातळीत झालेली घट अडीच मीटरपर्यंत आहे. तळपत्या सूर्यामुळे तापमान वाढून भूजल पातळी खालावली...
एप्रिल 13, 2019
सूर्य डोक्‍यावर आला की अंगाची आपोआप आग होते, हे परभणीतले चित्र. जगात ‘जर्मनी’ आणि भारतात ‘परभणी’ असे परभणीचे वर्णन मी ऐकले होते; पण परभणीची ओळख नेता नसलेली आणि दुष्काळग्रस्त अशी दिसली. शहरात तेवढे निवडणुकीचे चित्र. मोठ्या सभेलाही जेमतेमच माणसे. येथे सग्यासोयऱ्याचे वातावरण निवडणुकीतून...
एप्रिल 13, 2019
चेतना तरंग आपण एकदा शब्दांची निरर्थकता ओळखल्यास आपले जीवन सखोल होऊ लागते आणि आपण ‘जगणं’ सुरू करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत शब्दांमध्ये जगत असतो. या उद्देश आणि उद्देशपूर्तीच्या शोधात आपण सर्व उद्देशच हरवून बसतो. त्यामुळे आपण शांतपणे झोपूही शकत नाही. आपण रात्रीही शब्दांमुळे चिंताग्रस्त होतो. अनेक...
एप्रिल 12, 2019
जळगाव : महापालिकेवर आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे; परंतु त्यांचे अपूर्ण नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहिती, यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. भाजपला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आपुलकी नाही, त्यामुळे जळगावकरांच्या समस्यांविषयी...
एप्रिल 12, 2019
पुणे - तुम्ही गुरुवारी भरदुपारी अडीच वाजता रस्त्यावर होता? जर असाल तर त्या वेळी चालताना पायाजवळ तुम्हाला प्रचंड उष्णता जाणवली असेल. कारण भरदुपारी जमिनीलगत तापमान ६३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्याच वेळी जमिनीपासून चार फुटांवर ३९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले जात होते. संध्याकाळी साडेपाच...
एप्रिल 12, 2019
पुणे - शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, ही जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ दर्जाची लष्करी कारवाई होती. ती कथा कितीही वेळा ऐकली तरी अंगावर काटा उभा राहतो. ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात पुणेकरांना पुन्हा एकदा तो अनुभव मिळाला. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन‘ कार्यक्रमात लाल...
एप्रिल 11, 2019
पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे. आज हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. आपल्या सौरमालेमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या या कृष्णविवराभोवती गुरुत्वाकर्षण...
एप्रिल 10, 2019
नववर्षाच्या स्वागताचा गुढीपाडव्यासारखा सण नसता किंवा दिनदर्शिकेच्या पानानं फडफडून कालमहिमा सांगितला नसता, तरी जीर्ण पानं ढाळत उभ्या पिंपळानं अचानक पोपटी-अंजिरी साज ल्यालेला पाहताच जाणीव झालीच असती... नटली चैत्राली नवलाई! निसर्गाच्या अंकुरण्या-फुलण्या-कोमेजण्याशी आपल्या सण-उत्सवांचा किती छान मेळ...