एकूण 20 परिणाम
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत महिती...
एप्रिल 24, 2018
सावंतवाडी - सजग नागरिक मंच आणि येथील पालिका यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा चौथा मोती तलाव फेस्टीव्हल 27 ते 30 या काळात होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, अनारोजीन लोबो, भारती मोरे,...
एप्रिल 02, 2018
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुंदर सागर किनारे आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आहे. फळांचा राजा हापूस आंबा तसेच येथील काजूला जगभरातून मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी व पर्यटन विभागाने आपले प्रस्ताव तयार करावेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून तसेच निर्यात व पर्यटन वृद्धीसाठी...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सोप्या भाषेत...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिकः तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रयोगशीलता सिद्ध करणाऱ्या प्रगल्भ शेतकऱ्यांनी नाशिकचे ओळख सातासमुद्रापलिकडे पोचवलीय. आता मात्र कारखानदारी अथवा नोकरी चे युग राहणार नसून शेतकऱ्यांचे शतक होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना "रेडी टू इट' अन्‌ प्रक्रिया उद्योगाकडे वळवावे, असे प्रतिपादन विभागीय...
जानेवारी 17, 2018
पाली : शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उत्तर भारतात आंतरराज्य अभ्यासदौरा नुकताच यशस्वीपणे पुर्ण झाला. तेथे त्यांनी सेंद्रिय शेतीची माहिती व प्रशिक्षण घेतले. हा विशेष दौरा ८ ते १३ जानेवारी या कालावधीत आयोजीत करण्यात आला होता. या अभ्यास दौर्‍यात पाली-सुधागड, ...
जानेवारी 06, 2018
‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन’ विश्रामबाग, नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू झाले. जिल्ह्यातील शेतीत झपाट्याने होत असलेल्या आधुनिकीकरणाचा चेहरा दर्शविणारे आणि जगभरात शेती व पशुधन विकासासाठीचे नवे तंत्र शेतकऱ्यांच्या बांधावर आणणारे हे प्रदर्शन ठरतेय. त्यातील काही लक्षवेधी आणि शेतीला गती...
जानेवारी 05, 2018
सांगली -  नेचर केअर फर्टीलायझर्स प्रस्तुत अॅग्रोवन' कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. 5) सोलापूर जिल्ह्यातील आजनाळे (ता. सांगोला) येथील प्रगतीशील शेतकरी राजाराम यलपल्ले-पाटील यांच्या हस्ते  झाले. रविवार ( ता. 7 ) पर्यत हा कृषीमेळा चालणार आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया या...
जानेवारी 02, 2018
चिपळूण - वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात पहारा देण्याचे चित्र आज फारसे दिसत नाही. अशावेळी शेतीच्या कामांना दिवस पुरत नाही म्हणून मध्यरात्रीपर्यंत शेतात राबतो, असे कोणी सांगितले तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र कळवंडे सात्वीणवाडीतील एक-दोन नव्हे, तर पन्नास शेतकरी...
डिसेंबर 14, 2017
कोल्हापूर - शिक्षण घेतले तर चांगली भरगच्च पगाराची नोकरीच पाहीजे, असे स्वप्न अनेक मुले-मुली, त्यांचे आई-वडील पहातात. मनासारख्या नोकरीसाठी प्रचंड धडपड केल्यावरही पाच-दहा हजारांची नोकरी करण्याची वेळ अनेकांवर येते; मात्र हे तरुण नोकरीमागे धावण्याचे थांबवून घरच्या शेतीत लक्ष घालण्यास उत्सुक नसतात....
डिसेंबर 10, 2017
म्हसदी (धुळे) : बेहेड(ता.साक्री)शिवारात कमी पाण्यात ठिबक सिचंनावर फळ पीक, भाजीपाला शेतीसह कृषी विभागाच्या शेततळे, कांदाचाळ यासारख्या योजना यशस्वीपणे राबविल्याचे पाहून शुक्रवारी विभागीय आयुक्त महेश झगडे थक्क झाले. कमी पाण्यात शासनाच्या विविध योजनांचा योग्य उपयोग केला तर हमखास यश येईल असा विश्वास...
नोव्हेंबर 20, 2017
सांगली - यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीत (बोगस की कालबाह्य) शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही बोगस खते, कीटकनाशकांचा सुळसुळाट थांबलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने विक्रेत्यांविरोधात छापे टाकलेत. सांगली जिल्ह्यातील कृषी विभाग मात्र सुस्त असून, शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात व्यस्त राहिला. कुपवाड...
नोव्हेंबर 01, 2017
चिपळूण - कृषी क्षेत्रात कोकणात आदर्श निर्माण केलेल्या तालुक्‍यातील कळवंडे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा सामूहिक शेतीचा सेंद्रिय प्रकल्प साकारला जात आहे. कळवंडे सातीनवाडी येथे १३० एकरावर हा प्रकल्प उभा राहात आहे. व्यसनमुक्‍ती, अंधश्रद्धा निर्मूलन, उनाड गुरे बंदी, चोरी बंदी, वणवा बंदी असे आदर्श उपक्रम...