एकूण 199 परिणाम
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
मे 06, 2019
अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. आपल्या एकूण...
मे 03, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍...
एप्रिल 24, 2019
मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर...
एप्रिल 09, 2019
मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ६१.४५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ६०४.५० अंशांवर बंद झाला...
एप्रिल 03, 2019
मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२०...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला. सरकारने शुक्रवारी...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३४१ अंशांची झेप घेत ३६,२१३.३८ अंशांवर स्थिरावला. याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १०,८०० ची पातळी...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात केलेल्या कपातीच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी आज मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली. त्यामुळे गेल्या पाच सत्रांत वधारलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४.१४ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ३६ हजार ९७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग पाचव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५८ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८ अंशांनी वधारून ११ हजार ६२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी पाच...
जानेवारी 29, 2019
मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला. व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची...
जानेवारी 04, 2019
मुंबई - जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण व सार्वत्रिक निवडणुकीआधी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रस्तावित पॅकेजचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या  शक्येमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३७७ अंशांनी कोसळून ३५ हजार ५१३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
जानेवारी 03, 2019
मुंबई - जागतिक पातळीवरील घसरणीचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३६३ अंशांनी कोसळून ३५ हजार ८९१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात निफ्टी ११७ अंशांची घसरण होऊन १० हजार ७९२ अंशांवर बंद झाला.  चीनच्या अर्थव्यवस्थेच्या...