एकूण 9 परिणाम
December 02, 2020
देशभरात या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. लॉकडाउन व विशेषतः सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला. प्रेक्षागृहात जाऊन चित्रपट पाहणं बंद झाल्यानं मनोरंजनाची भूक भागवणं प्रेक्षकांना अवघड बनलं. देशात त्याआधीच ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मनं कात टाकायला...
November 26, 2020
मुंबई -  वेबसीरीज मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यात दाखविण्यात येणारा आशय यावर मर्यादा आणण्याचे प्रकार सुरु आहे. त्यासाठी तो विषय सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीत यावेत यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. अशा नियंत्रित परिस्थितीत कलेतील नाविन्य संपून...
November 26, 2020
कोल्हापूर :  घटनेच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ ला मसुदा समिती स्थापन झाली. तिने तयार केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबरला घटना समितीने स्वीकारला. हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य लक्षात घेऊन सध्या ज्वलंत बनलेल्या अभिव्यक्ती...
November 26, 2020
घटनेच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ला मसुदा समिती स्थापन झाली. तिने तयार केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबरला घटना समितीने स्वीकारला. हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य लक्षात घेऊन सध्या ज्वलंत बनलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या...
November 25, 2020
‘ओटीटी’ माध्यमांविषयी सरकारने नुकताच घेतलेला निर्णय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा घाला आहे, अशी टीका होत आहे. समाजाभिमुख, कालसुसंगत कठोर निर्णयांचे स्वागत आहे. पण, या माध्यमाचे नियमन करताना कोणत्याही प्रकारे अतिरेक केला गेला, तर त्याने नुकसानच अधिक होईल.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
November 21, 2020
मुंबई - बॉलीवूडमध्ये कधी कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. यापूर्वी अनेकांनी आपल्या स्क्रिप्टची चोरी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये काही दिग्गजांची नावे आली आहेत. आता असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे. त्यात बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण...
November 13, 2020
तबेल्यातील अबलख शिंगरू पाहून त्याला वेळीच लगाम नि खोगीर चढवण्याचे बेत धन्याच्या मनात घोळू लागतात. याच खोड्याळ शिंगराचे रूपांतर पुढे सुलक्षणी घोड्यात होणार आहे, हे त्याला कळलेले असते. तसेच काहीसे सरकारी व्यवस्थांचे होत असते. अन्यथा तुलनेने नव्या असलेल्या ओटीटी मंचासारख्या माध्यमातील मुक्त मनोरंजनाला...
October 29, 2020
मुंबई ः अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित "लक्ष्मीबॉम्ब' या चित्रपटाच्या नावाला होणाऱ्या विरोधावरून अखेर त्याचे नाव आता बदलण्यात आले आहे. आता "लक्ष्मी' या नावाने दिवाळीच्या धामधुमीत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवानी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे.  ५० टक्के...
October 02, 2020
मुंबई- कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा आगामी सिनेमा 'खाली पीली' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. असं म्हटलं जातंय की ओटीटीवर रिलीज होण्यासोबतंच बंगळुरु आणि गुरुग्राम येखील थिएटर्समध्ये देखील रिलीज केला जाणार आहे. थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी सिनेमाला सेंन्सॉर...