एकूण 120 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा...
सप्टेंबर 19, 2019
 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा...
सप्टेंबर 19, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ अनावश्यक गर्भाशय काढण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे. सहसा मुले होईपर्यंत स्त्री ही समस्या सहन करते व एकदा कुटुंब पूर्ण झाले, की वारंवार या समस्येसाठी डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कंटाळलेले नातेवाईक ‘काढून टाका एकदाचे...
सप्टेंबर 18, 2019
बिजनेस वुमन - दर्शना पवार, संस्थापक, 'मोदकम' आपण प्रत्येक जण स्वप्नांचा पाठलाग करत असतो, मात्र स्वप्नांना सत्यात आणणे प्रत्येकाला जमतेच असते नाही. दर्शना पवार-चौरे यांनी मात्र स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही आणले. दर्शना यांनी ‘ई अँड टीसी’मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिवाय जपानी भाषेचेदेखील...
सप्टेंबर 18, 2019
घरच्या घरी - सुजाता भिंगारे मला कलाकुसरीचे दागिने बनवण्याची आवड होती. त्यामुळे मी माझ्या बहिणीला साताऱ्याला हे काम सुरू करून दिले. त्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून मी स्वतः हा व्यवसाय करायला सुरवात केली. मी गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे.  मी सोनल हॉलला माझा एक...
सप्टेंबर 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून...
सप्टेंबर 16, 2019
जोडी पडद्यावरची - करण देवल आणि सेहेर बंबा अभिनेता करण देवलने ‘यमला पगला दिवाना २’ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री सेहेर बंबा प्रथमच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण आणि सेहेर पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल...
सप्टेंबर 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मी एकदा शेजारच्या काकूंकडे गेले होते. पोळ्या करत स्वतःशीच बोलत होत्या. प्रश्‍ने आणि उत्तरे. आधी मला वाटले, त्या काहीतरी ठरवत असतील. मीसुद्धा द्विधा मनःस्थितीत असते, तेव्हा काय नेमका निर्णय घ्यायचा त्यासबंधी स्वतःशीच बोलते. ‘असे केले तर हे होईल आणि ते केले...
सप्टेंबर 12, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती...
सप्टेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - सेहेर बंबा, अभिनेत्री मी मूळची सिमल्याची आहे. लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी अगदी कमी वयातच अभिनेत्री होण्याचे मनाशी पक्के केले होते. माझे शालेय शिक्षण सिमल्यातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मी माझ्या पालकांना मुंबईत पाठवण्यासाठी खूप विनंती केली. त्यांच्या...
सप्टेंबर 10, 2019
गणपती आले घरा - सोनल पवार, अभिनेत्री गणेशोत्सव म्हटले की, एक वेगळाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. गणपतीच्या दिवसात तर आनंददायी वातावरण असते. गणपती बाप्पांच्या आगमनाने एक वेगळाच जल्लोष बघायला मिळतो. मला तर बाप्पा येणार हा आनंदच गगनात मावेनासा होतो. माझ्या घरी दहा दिवसांकरिता बाप्पा विराजमान होतात....
सप्टेंबर 10, 2019
स्लिम फिट - भूमी पेडणेकर, अभिनेत्री माझे वजन खूप होते, ते कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. परंतु, यासाठी मी कोणत्याही प्रकारे आहारतज्ज्ञाची मदत घेतली नाही. प्रथम मी साखर सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वर्कआउट आणि डाएटच्या मदतीने मी वजन कमी केले. यामध्ये मला माझ्या आईने खूप मदत केली. मी...
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऐश्‍वर्या नारकर, अभिनेत्री कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्वामिनी’ मालिकेत मी ‘गोपीकाबाई’ यांची भूमिका साकारते आहे. गोपीकाबाईंचे तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. ती कठोर आहे; पण कुटुंबीय आणि तिच्या मुलांसाठी ती एक प्रेमळ आई आहे....
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
ऑगस्ट 24, 2019
जोडी पडद्यावरची - ओमप्रकाश शिंदे व सायली संजीव अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 23, 2019
वीकएण्ड हॉटेल -  सी फूडची आवड असणारे अनेक जण ताजे आणि चमचमीत मासे खाण्यासाठी गोवा किंवा कोकण गाठतात. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. अनेकदा आपल्याला सी फूडसाठी स्थानिक पर्याय शोधावे लागतात. पुण्यात सी फूडसाठी अनेक हॉटेल प्रसिद्धीस येत आहेत. त्यातच एका नव्या नावाची भर पडत आहे, ती म्हणजे...
ऑगस्ट 23, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे... बालकवींनी श्रावण महिन्याचं साधारण शतकभरापूर्वी केलेलं हे वर्णन, आजही आबालवृद्धांच्या मनांत चैतन्य पसरविण्यास समर्थ आहे. आकाशाचं अमृत प्राशन करून धरित्री तृप्त झालेली असते. आसमंत...
ऑगस्ट 22, 2019
स्लीम फिट - दिशा पटानी, अभिनेत्री फिट राहणे हे प्रत्येकाच्याच दृष्टीने महत्त्वाचे असते. मीही याला जास्त महत्त्व देते. यामुळे मी माझे डाएट खूप सिरियसली करते. प्रोटीन आणि व्हिटॅमीन असणारे पदार्थ घेण्याकडे माझा कटाक्ष असतो. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी दोन अंडी, टोस्ट, दूध आणि ज्युस घेते. कधीतरी बदल...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...