एकूण 34 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत सेरेना विल्यम्स अचानक संतापण्यामागे कारणही तितकेच सयुक्‍तिक असू शकते. परंतु, सेरेनाने हा प्रकार शांतपणे हाताळायला हवा होता. तसे झाले असते तर नेओमीचे लक्षणीय यशही झाकोळले गेले नसते. म हिला टेनिसविश्‍वात आदराने जिचे नाव घेतले जाते...
सप्टेंबर 10, 2018
न्यूयॉर्क- यंदाच्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत टेनिस विश्‍वाला नाओमी ओसाका ही नवी टेनिसची राणी मिळाली. मात्र, लक्षात राहिली ती सेरेना विल्यम्स. कोर्टवरील आपल्या बेदरकार वागण्याने सेरेना चर्चेचा विषय ठरली. रागाच्या भरात काही वर्षांपूर्वी लाइनमनला अर्वाच्य भाषेत...
जुलै 29, 2018
हैदराबाद - भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर "ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून "सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे.  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 31 वर्षीय सानिया म्हणाली, की पुनरागमन करताना क्रमवारीच्या...
जुलै 14, 2018
लंडन : अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला मातृत्वानंतर ग्रॅंड स्लॅम विजेतेपद संपादन करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अशा यशाची सर्वोत्तम संधी असलेल्या विंबल्डनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने हरविले.  डावखुऱ्या...
जून 07, 2018
वॉशिंग्टन - स्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.  अर्थात महिला क्रीडापटू या यादीत क्वचितच दिसत...
जून 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार 'जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं'पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा...
मे 30, 2018
पॅरिस - सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांनी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी पुनरागमन केले. पुरुष एकेरीत रॅफेल नदालने ११व्या विजेतेपदाचे ‘मिशन’ धडाक्‍यात सुरू केले. सेरेनासमोर ७०व्या क्रमांकावरील चेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना प्लिस्कोवाचे आव्हान होते. तिने ७-६ (७-...
मे 26, 2018
पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते.  36 वर्षांची सेरेना गुंतागुंतीच्या बाळंतपणानंतर ग्रॅंडस्लॅम...
मे 24, 2018
पॅरिस - अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला फ्रेंच ओपन संयोजकांनी खास बाब म्हणून मानांकन नाकारल्यामुळे या धोरणाविषयी पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मुलीच्या जन्माच्या वेळी सेरेनाची प्रकृती ढासळली होती. 36 वर्षीय सेरेनाची जागतिक क्रमवारीत 449व्या क्रमांकावर घसरण झाली आहे...
मार्च 14, 2018
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विल्यम्स भगिनींमधील बहुचर्चित लढतीत व्हिनसने सेरेनावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ अशी मात केली. प्रेक्षकांनी दोघींना सारखेच प्रोत्साहन दिले. मुलीच्या जन्मानंतर पुनरागमन केलेल्या सेरेनाची ही ‘टूर’वरील पहिलीच स्पर्धा...
सप्टेंबर 02, 2017
न्यूयॉर्क : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिल्याची माहिती तिचे प्रशिक्षक पॅट्रीक मोराटोग्लू यांनी दिली. मोराटोग्लू यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिला असून, तिचे अभिनंदन. तुझ्या भावनांबद्दल मी खूप आनंदी...
जून 12, 2017
टेनिसचा खेळ जगभर लोकप्रिय होण्यात या खेळामधील विजेत्यांच्या कामगिरीइतकीच त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व निर्णायक ठरले आहे. कोर्टवर पंचांशी हुज्जत घालणारा आणि विविध विषयांवर परखड भाष्य करणारा जॉन मॅकेन्रो, शाकाहारापासून समलिंगी संबंध अशा विषयांपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडणारी मार्टिना...
मे 30, 2017
पॅरिस - नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या संभाव्य विजेत्यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या जोकोविचने ‘सुपर कोच’ आंद्रे अगासी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या युगाचा यशस्वी प्रारंभ केला. जोकोविचने स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट स्पेशालीस्ट’ मार्सेल ग्रॅनोलर्स याच्यावर ६-३, ६-४, ६-२ अशी...
मे 24, 2017
बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का आणि चेक प्रजासत्ताकाची पेट्रा क्विटोवा यांनी कमबॅकची घोषणा केली आहे. गेल्या डीसेंबरमध्ये एकीच्या बाबतीत घटना, तर दुसरीच्या बाबतीत दुर्घटना घडली. व्हिक्टोरियाने मुलाला जन्म दिला, तर पेट्रावर प्रेस्टोजेवमधील राहत्या घरात चाकूहल्ला झाला. टेनिसच्या बाबतीत या दोघींमध्ये...
मे 24, 2017
लंडन - चेक प्रजासत्ताकाची टेनिसपटू पेट्रा क्विटोवा चाकूहल्ल्यानंतर भक्कम मनोधैर्याच्या जोरावर अपेक्षेपेक्षा लवकर सावरली आहे. आगामी फ्रेंच ओपनमध्ये पुनरागमन करायचा तिचा प्रयत्न राहील. विंबल्डन स्पर्धेत मात्र ती नक्की खेळेल. विंबल्डनमध्ये तिने दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे. चेक प्रजासत्ताकामधील...
एप्रिल 26, 2017
न्यूयॉर्क - रुमानियाचे माजी टेनिसपटू ईली नस्तासे यांनी वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल सेरेना विल्यम्सने टीका केली. "सेरनाचे अपत्य कोणत्या रंगाचे असेल याची उत्सुकता आहे. चॉकलेटी रंगात दुधासारखा पांढरा रंग मिसळला असेल का?' अशी टिप्पणी नस्तासे यांनी केली होती. त्यास "इन्स्टाग्राम'वर...
एप्रिल 25, 2017
लंडन - गरोदर असल्यामुळे कोर्टपासून दूर असली तरीही सेरेना विल्यम्स जागतिक क्रमवारीत अव्वल बनली आहे. जर्मनीची अँजेलिक केर्बर मागे पडली.  मागील वर्ष ऑलिंपिकचे असल्यामुळे काही स्पर्धांचा कार्यक्रम बदलला. त्यामुळे अँजेलिक स्टुटगार्टमधील स्पर्धेचे गुण राखू शकली नाही. त्यामुळे...
एप्रिल 23, 2017
न्यूयॉर्क : अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा 'मम्मा' बनल्यानंतर निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. यंदाच्या मोसमात ती यापुढे खेळणार नाही, पण पुढील वर्षी खेळण्यास ती उत्सुक आहे. तिचे फ्रेंच प्रशिक्षक पॅट्रिक मौरातोग्लोऊ यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात...
एप्रिल 20, 2017
न्यूयॉर्क - गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविणारी अमेरिकेची प्रतिथयश टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही त्यावेळी गर्भवती होती, असे स्पष्ट झाले आहे. जागतिक क्रमवारीत लवकरच पुन्हा एकदा अग्रक्रमाकडे झेपावणाऱ्या सेरेनाचे हे तब्बल 23 वे...
मार्च 16, 2017
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - अग्रमानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला इंडियन वेल्स डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. रशियाच्या एलेना व्हेस्नीना हिने तिला 6-3, 6-3 असे दोन सेटमध्येच हरविले. व्हेस्नीनाला 14वे मानांकन आहे. व्हेस्नीनाने 28 "वीनर्स' मारले. तिने केर्बरची...