एकूण 196 परिणाम
मे 27, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना  कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री मी सध्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करत आहे. त्यात मी स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका साकारत आहे. स्वप्नील माझ्या धाकट्या मुलाची भूमिका साकारत आहे. स्वप्नील आणि मी जवळजवळ चौदा वर्षांनी एकत्र काम करत आहोत. याआधी आम्ही दोघांनी ‘...
मे 27, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर...
मे 20, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - गिरिजा ओक२००८ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर भाड्याने हवं आहे.’ ‘ओके मॅडम, तुम्ही एकट्या राहणार की फॅमिली आहे?’ ‘एकटी’ ‘........(शांतता).... बरं बरं. मी सांगतो काही असलं तर’ २०१९ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक...
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म...
मे 20, 2019
हिमाद्रिपार्श्‍वे च तटे रमन्तं।  सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रे।  सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये:।  केदारमीशं शिवमेकमीडे।।  ""हिमालयाच्या समीप मंदाकिनी नदीच्या तटीनिकटी केदार नामक श्रृंगावर निवास करून राहिलेले बाबाजी नित्य मुनिश्‍वरांकडून पूजित आहेत. तसेच देवदेवता, असुर, यक्ष-किन्नर, नागादी भक्‍तगणही...
मे 14, 2019
मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी...
मे 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर आजकाल तशी प्रत्येक घरी एकेकटीच असतात मुलं. आम्हालाही स्वराली, एकुलती एकच. तरी बरं आमच्या सोसायटीत भरपूर मुलं आहेत. खेळायला खाली जागा आहे. मोकळं ढाकळं वातावरण आहे. त्यामुळे क्वचित कुणाला सॉरी म्हणणे, आपली वस्तू दुसऱ्याला देणे, वाटून घेणे...
मे 13, 2019
सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे मी  पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट बनवतेय. नाव आहे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. प्रत्येक मनुष्य कदाचित आयुष्यभर हेच शोधत असतो. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत ते शोधतो त्याला सुख सापडते. नाहीतर सुखाच्या शोधात चुटकीसरशी कसे आयुष्य संपते कळतसुद्धा नाही. एका...
मे 10, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  ...तर सई जितकी प्रेमळ आणि हळवी तितकीच मॅडपण आहे. एखाद्या नात्यात ती स्वतःला संपूर्णपणे समर्पित करते. त्या दरम्यान ती एका अशाच नात्यात होती. ते नातं ज्याच्याशी होतं तो माझा शाळेतला मित्र. त्या दोघांची ओळख माझ्यामुळेच झाली होती. सगळं छान सुरू असताना मला...
मे 07, 2019
सेलिब्रिटी टॉक - अनन्या पांडे माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यानं लहानपणापासूनच माझंही अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं आणि आता मी माझा पहिला चित्रपट करते आहे! ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ हा चित्रपट माझ्याकडं आला तेव्हा मी अठरा वर्षांची होते. तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये कॉलेजला जाण्याची तयारी करीत...
मे 07, 2019
कम बॅक मॉम माझ्या हाती नुकतीच ‘ह. म. बने तु. म. बने’सारखी कौटुंबिक मालिका आली. विशेष म्हणजे, या मालिकेचा उपयोग मला खऱ्या आयुष्यातही होत आहे. यातील माझी भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. ऑनस्क्रीन मुलांचा, कुटुंबाचा मी सांभाळ करते याचा माझ्या खऱ्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत आहे, तसेच...
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात...
मे 03, 2019
मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे. मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत...
एप्रिल 30, 2019
सेलिब्रिटी टॉक  माझे आजपर्यंतचे आयुष्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातच गेले आहे. मला पिया ही जुळी बहीण आहे. आम्हाला नेहमीच माझ्या आई-वडिलांनी गाणे शिकणे, वेगवेगळे नृत्यप्रकार शिकणे आदी कलात्मक गोष्टींकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी आणि माझी बहीण वेस्टर्न क्‍...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईत आज सेलिब्रीटी, कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिव्हिपॅट...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांनी सकाळीच कोल्हापूर गाठले. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावून रात्री पुन्हा ते मुंबईला परत गेले. लोकशाहीत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा आणि आम्ही तर त्यात आघाडीवरच असले पाहिजे, अशा भावना त्यांनी या वेळी...
एप्रिल 23, 2019
सेलिब्रिटी टॉक मी मूळची पाटण्याची आहे. माझे वडील आर्मीमध्ये. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे. मी ‘मिस इंडिया २०१५’मध्ये भाग घेतला होता. त्यात मी सेमीफायनलपर्यंत पोचले होते. जगातल्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की, ती जगातील सर्वांत सुंदर मुलगी...