एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे...
सप्टेंबर 02, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू : मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री परवा, मी मुंबईत असताना माझ्या मुलीचा, स्वरालीचा प्रचंड एक्सायटमेंटमध्ये फोन आला. ती तिकडे अक्षरशः नाचत होती हे मला जाणवत होते. ‘‘आई, आई खाली मांडव घालायला सुरवात झाली. गणपती येणाऽऽऽर...’’ स्वरालीचा आनंद अक्षरशः गगनात मावत...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका आपण नेहमी म्हणतो आयुष्यात असलेला आत्ताचा क्षण जगायचा. ना मागचा विचार करायचा ना भविष्याचा... पण खरं सांगू, नाही करता येत असं! मी तसं जगण्याचा विचार करते. पण, वास्तवात आठवणींमध्ये रमते. तो मला पुढे जगण्याचा आधार वाटतो. लहानपणी...
ऑगस्ट 12, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मृणाल ठाकूर, अभिनेत्री चित्रपटांबाबतची आवड मला लहानपणापासूनच होती. मी माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. सह्याद्री वाहिनीवर आधी चार वाजता मराठी चित्रपट लागायचे, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे या सर्वांना...
जुलै 22, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीच्या प्रगल्भ लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला एक सुंदर चित्रपट मागच्या महिन्यात पाहण्यात आला. वेलकम होम! मृणाल कुलकर्णीची प्रमुख भूमिका... तिने अप्रतिम काम केलंय... तिच्या...
जून 25, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका शेजारच्या काकू काल कचरा देताना बोलत होत्या, ‘आता नवीन सरकार आलंय, तर पहिलं काम स्वच्छता अभियनाचं चालवतील. परदेशात कसं सगळं सुंदर वाटतं. कारण तिकडचे लोक साधं चॉकलेट खाल्ल्यावर रॅपर खिशात ठेवतात आणि डस्टबिन दिसल्यावर त्यातच...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या...
जून 10, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर  तुमइतना जो मुस्कुरा रहे हो क्‍या गम है जिसको छुपा रहे हो, माझं अतिशय आवडतं गाणं... कधीही ऐकलं तरी डोळ्यांत टचकन पाणी आणणारं...! हे असे आनंदी चेहऱ्याचे मुखवटे घालून वावरणारे किती असतात आपल्या आसपास...! कदाचित आपणही असतो त्यातलेच! जरा...
जून 06, 2019
सेलिब्रिटी टॉक -  अनंगशा बिश्‍वास, अभिनेत्री मी  मूळची बंगालची. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा माझा विचार पक्का होता. त्याकरिता मी ऑस्ट्रेलियात जाऊन ॲक्‍टिंगचा कोर्सही केला होता. त्यानंतर मी इथे येऊन थिएटर करू लागले. आकाश खुराना यांनी मला थिएटरचे धडे दिले. त्यांच्याकडून ॲक्‍टिंगमधील बरेच...
मे 27, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही...
मे 20, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - गिरिजा ओक२००८ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर भाड्याने हवं आहे.’ ‘ओके मॅडम, तुम्ही एकट्या राहणार की फॅमिली आहे?’ ‘एकटी’ ‘........(शांतता).... बरं बरं. मी सांगतो काही असलं तर’ २०१९ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक...
मे 13, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर आजकाल तशी प्रत्येक घरी एकेकटीच असतात मुलं. आम्हालाही स्वराली, एकुलती एकच. तरी बरं आमच्या सोसायटीत भरपूर मुलं आहेत. खेळायला खाली जागा आहे. मोकळं ढाकळं वातावरण आहे. त्यामुळे क्वचित कुणाला सॉरी म्हणणे, आपली वस्तू दुसऱ्याला देणे, वाटून घेणे...
मे 10, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  ...तर सई जितकी प्रेमळ आणि हळवी तितकीच मॅडपण आहे. एखाद्या नात्यात ती स्वतःला संपूर्णपणे समर्पित करते. त्या दरम्यान ती एका अशाच नात्यात होती. ते नातं ज्याच्याशी होतं तो माझा शाळेतला मित्र. त्या दोघांची ओळख माझ्यामुळेच झाली होती. सगळं छान सुरू असताना मला...
एप्रिल 30, 2019
सेलिब्रिटी टॉक  माझे आजपर्यंतचे आयुष्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातच गेले आहे. मला पिया ही जुळी बहीण आहे. आम्हाला नेहमीच माझ्या आई-वडिलांनी गाणे शिकणे, वेगवेगळे नृत्यप्रकार शिकणे आदी कलात्मक गोष्टींकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी आणि माझी बहीण वेस्टर्न क्‍...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी टॉक मी  मूळची दिल्लीची. माझे वडील आयएएस ऑफिसर तर आई शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात ॲक्‍टिंगबाबत काही फारसे अनुकूल वातावरण नव्हते. परंतु मला ॲक्‍टिंगची आवड होती. मी श्रीदेवीचे चित्रपट खूप पाहायची आणि मला तेथूनच प्रेरणा मिळायची. तिच्या नृत्याची मी जबरदस्त फॅन आहे. तिचे ‘ना...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू माझी आत्या सांगलीमध्ये राहते. मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुटीत तिच्याकडे जायचे. आत्याच्या शेजारच्या घरात आज्जी. जिथं माझा आवडता मेन्यू, तिथं जेवायचं, सगळ्यांकडून लाड करवून घ्यायचे, घराच्या मागच्या नारळाच्या बागेत दिवसभर हुंदडायचे, आजूबाजूच्या...
एप्रिल 15, 2019
सध्या मी एक प्रायोगिक नाटक करतेय, ‘काजव्यांचा गाव’. अलीकडंच या नाटकाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांमुळं ते गाजतंय. ही कथा आहे कोकणातल्या एका कुटुंबाची. त्यात मी आहे प्रतिभा. शिक्षणाच्या ओढीनं तरुण वयात घरातून पळून गेलेली, आणि आता उच्च शिक्षणाकरिता स्वबळावर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेय. एका अमेरिकन...
एप्रिल 15, 2019
या इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्‍यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं असेल, तर ती माणसं. माझ्या करिअरच्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक चांगल्या माणसांची साथ मिळाली. उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार...
एप्रिल 08, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू  बऱ्याचदा माझ्यासारख्या कलाकारांच्या (माझ्यासारख्या म्हणजे विवाहीत स्त्री कलाकार) मुलाखती घेतल्या जातात तेव्हा आम्हाला हमखास दोन प्रश्‍न विचारतात - - हे क्षेत्र मुलींसाठी किती सुरक्षित आहे का?  - अहो, तुम्ही ते रोमॅंटिक सीन्स कसे हो करता (अर्थातच...
एप्रिल 01, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू ‘आमचा’ पहिला-वहिला दात परवा पडला. आमचा म्हणजे माझ्या मुलीचा! पहिलाच असल्यानं भारी अप्रूप, उत्साह! झिपलॉकच्या पिशवीत ठेवून बाईंना (टीचरला) शाळेत दाखवून वगैरे झालं.  रात्री तिनं तो उशीखाली ठेवला. कुणी म्हणे टूथ फेअरी असते, ती तो घेऊन जाते आणि त्याबदल्यात...