एकूण 123 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - चलो चले कही दूर चले... प्यार के लिये ये भीड ठिक नाही, असे म्हणत शहराच्या गर्दीतून बाहेर पडत एकातांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा मुंबईतील प्रेमीयुगुलांचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून वाढू लागला आहे. नवा ट्रेंड टुरिंग कंपन्यांनीही कॅश केला असून रेवदंड्याचा समुद्रकिनारा, इगतपुरीचा...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद : सरत्या वर्षाला रामराम ठोकून नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. मित्रपरिवाराच्या संगतीत आगामी वर्षात पदार्पण करण्यासाठी शहरवासी आणि व्यावसायिक दोहोंनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स, मॉल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून, सर्वत्र "...
डिसेंबर 29, 2018
पुणे : पुणेकरांनी 31 डिसेंबरची रात्र व नवर्षाचे "सेलिब्रेशन' जोरात करावे. मात्र, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी शनिवारी दिला. 31 डिसेंबरला पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना...
डिसेंबर 26, 2018
पुणे - प्रार्थना, गाणी, फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि गुणदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी मंगळवारी शहरात नाताळचे सेलिब्रेशन झाले. विविध चर्चमध्ये रंगीबेरंगी सजावट बघायला मिळाली.  विशेषतः लहान मुलांमध्ये नाताळची उत्सुकता बघायला मिळाली. सांताक्‍लॉजची लाल टोपी, विशिंग सॉक्‍स, जिंगल बेल्स्‌,...
डिसेंबर 25, 2018
पुणे - 'थर्टी फर्स्ट'च्या पार्टीच प्लॅनिंग करताय? याचं उत्तर "हो' असेल तर या प्लॅनिंगमधून तुम्ही सिंहगड, तळजाई, हनुमान टेकडी, लोणावळ्याचा घाटमाथा अशी ठिकाणं शक्‍यतो वगळांच! कारण, या भागातील पार्ट्यांवर वनखाते बारकाईने लक्ष तर ठेवणार आहेच, पण मद्यपी असो की शुद्धित शेकोटी पेटवणारे, या सर्वांवर वन...
डिसेंबर 24, 2018
ठाणे - थर्टीफर्स्ट अर्थात नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील निसर्गरम्य येऊर आणि उपवन परिसरावर पोलिसांची करडी नजर आहे. सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर येथील 265 हॉटेल व बंगलेधारकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 68 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत....
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून, याचे सेलिब्रेशन दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर पाहायला दिसत आहे.  काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई : आपल्या लाडक्या सेलेब्रिटींचे लहानपण कसे राहिले असेल? याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कौतूक लागले असते. अशाच काही सेलेब्रिटींनी आज बालदिनानिमित्त आपल्य बालपणीच्या आठवणी 'सकाळ'शी शेअर केल्या आहेत.  अभिजित सावंत, वेस्ट झोन कॅप्टन, लव्ह मी इंडिया - “मी लहान असतानाचे माझे व्यक्तिमत्व व...
नोव्हेंबर 03, 2018
यवतमाळ : शाळेत फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकासह एका शिक्षकास विद्यार्थ्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ३) सकाळच्या सत्रात येथील फ्री मेथाडीस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली. या घटनेत मुख्याध्यापक रवींद्र सॅम्युअल मॅथ्यू (वय 60), शिक्षक विजय अरूण मॅकवान (वय 40) असे...
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद- वंचितांना संविधानाने दिलेल्या हक्‍कांपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही जातीयवादी लोक करीत असल्याचा आरोप निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी केला. तसेच समाजाचे प्रश्‍न व त्यावरील उपाय मुख्यमंत्री, सचिवांच्या निदर्शनास आणून देणार...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - दसऱ्याचा मुहूर्त साधत आज मुंबईकरांनी शुभशकुन म्हणून मंदीतही सोने, वाहन आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. महागाई भडकल्याने बाजारात फारशी गर्दी नसली तरी उत्साह कायम होता. आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेऊन आनंद साजरा केला. घराघरांमध्ये कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांना आपट्याची पाने वाटून नात्यातला गोडवा...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे : ''आधीच स्वच्छ असलेल्या रस्त्यावर पांढ-या स्वच्छ कपड्यातले नेते येतात. सफाई कर्मचा-याच्या हातातील झाडू घेऊन दोन पावले झाडल्या सारखे करतात. कार्यकर्ते प्रेस साठी फोटो सेशन करतात. सेल्फी घेतला जातो. श्रम परिहार म्हणून स्नॅक्स, पेय घेतले जाते. तो कचरा तेथेच टाकला जातो.'' सफाई कर्मचारी म्हणतात,...
सप्टेंबर 23, 2018
गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी सामाजिक सुधारणा या उत्सवाच्या मूळ हेतूला कधीही धक्का लागू दिला नाही. उलट हा उत्सव...
सप्टेंबर 21, 2018
बाप्पाला फुलांची आरास गेली १५ वर्षे आमच्याकडे गणपती येतोय. पाच दिवस जंगी सेलिब्रेशन असतं. सगळे नातेवाईक घरी येतात, त्यांना भेटणं होतं, बोलणं होतं. त्यामुळे बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही जोडले जात असतो. यावर्षी पहिल्यांदाच मी बेसनाची बर्फी घरी बनवली. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं खूपच एक्‍...
सप्टेंबर 07, 2018
सोलापूर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापुरात आली त्यावेळी भाजपच्या विरोधात काढलेली यात्रा आहे की नेत्यांची 'सेलिब्रेशन टूर' असा प्रश्‍न निर्माण झाला. अनेक ठिकाणी झालेल्या जंगी स्वागताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.  केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने जनतेची फसवणूक केली. जाहीर केलेल्या...
सप्टेंबर 04, 2018
कोल्हापूर - शहरातील पेठांपेठांतील गल्ल्यांत आज बालगोपाळांच्या दहीहंडीची धूम राहिली. दुपारी बारापासून उंबऱ्याला वर्गणी निघाली आणि सायंकाळी चारनंतर हे छोटेखाने सोहळे सजले. दहा ते बारा फुटांवरील या हंड्या फोडण्यासाठी बालगोपाळांची जिगर पणाला लागली. इथे ना कुठले बक्षीस किंवा नाही कुणाशी स्पर्धा. केवळ...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - ‘मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...’ अशा शब्दांची गुंफण करीत रविवारी तरुणाईने मैत्री दिनाच्या आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. कोणी छायाचित्रांच्या कोलाजमधून, तर कोणी फेसबुकवर मित्रांबद्दल व्यक्त होत ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्र-मैत्रिणींच्या आठवणीत रमले....
ऑगस्ट 05, 2018
एड्जबस्टन - इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला धावबाद केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने जोरदार आनंद व्यक्त केला होता. ज्यो रुटला बाद केल्यावर विराट कोहलीने माईक ड्रॉप सेलिब्रेशनवर टिप्पणी केली होती. यावरुन आता विराट कोहलीला ट्रोल केलं जात आहे आणि या...