एकूण 147 परिणाम
मे 21, 2019
कधीकाळचे केळीचे हब वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले आजोबा सवयीप्रमाणे स्थानकावर गेले. गाडीत बसले. थेट पुण्यात पोचले. भटकंती करीत मोशीत आले. पोटात अन्न नव्हते. जनावरांसाठी घराबाहेर ठेवलेले अन्न खाऊ लागले. एका तरुणाने त्यांना चांगले अन्न व पाणी दिले. विचारपूस केली. पण, भाषेची अडचण आली. आजोबा तेलगू बोलत होते....
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
मार्च 31, 2019
संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
फेब्रुवारी 18, 2019
मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील, आल्या-गेल्या...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव - ‘झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजं नसतात’, ही उक्ती भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार..! यांच्या बाबतीत सार्थ ठरते. भवार हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी. वयाच्या नव्वदीत भवार यांनी गेल्या कालावधीत ३५ व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावले....
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांची नियुक्‍ती करण्यात...
जानेवारी 30, 2019
पुणे -  शिष्यवृत्ती, शिक्षक पात्रता यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या परीक्षा परिषदेचा कारभार ‘रामभरोसे’ चालला आहे. प्रथम वर्ग दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांची, द्वितीय श्रेणीतील सात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील साठ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. दहा...
जानेवारी 23, 2019
सातारा - राज्यात शासकीय, निमशासकीय विभागात ६० टक्‍के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी असूनही त्यांना वेतन अथवा इतर सुविधांच्या बाबतीत न्याय दिला जात नाही. शासनाच्या निदर्शनास आणून देवूनही शासन लक्ष देत नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी...
जानेवारी 20, 2019
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनात मोठे फेरबदल करतील, असे दिसत आहेत. मंत्रालयासह मुंबई, ठाणे व इतर मोठ्या महापालिकांतील आयुक्‍तांची खांदेपालट होण्याची शक्‍यता असून, राज्याच्या...
जानेवारी 14, 2019
मुंबई - गेल्या दहा वर्षांपासून बेस्टमध्ये कामगार भरती झालेली नाही. भरती झालेले कामगार दर वर्षी निवृत्त होत आहेत. दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कामगार निवृत्त झाले आहेत. त्यांची संख्या सुमारे पाच हजार इतकी आहे. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना त्यांची थकीत देणीही...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून 15 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. अनिल पुंडलिक माळी (55, रा. सी-विंग, अर्णव सोसायटी, अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) असे...
नोव्हेंबर 27, 2018
राज्य सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील सर्व लिपिकांचे काम एकच असले, तरी त्यांच्या कार्यालयनिहाय पदनामात आणि वेतनात मात्र खूप मोठी तफावत आहे. लिपिकांचे कार्यालय बदलले की पदनाम बदलते, अशी स्थिती सर्वत्र पाहावयास मिळते. पदनाम वेगळे असले, तरी काम मात्र सारखेच आहे. मग सारख्याच कामाला एकच नाव व वेतन का...
नोव्हेंबर 19, 2018
नाशिकरोडः कोतवालांना सहाव्या वेतन अायोगानुसार 14 हदार 969 रुपये पागार मिळावा. चतुर्थश्रेणीचा दर्जा मिळावा या मागणासाठी महाराष्ट’ राज्य कोतवाल संघटना वतीने विभागीय महसुल अायुक्त कार्यालया समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले.  यासंदर्भात दिलेल्या निवेदनांत म्हटले की राज्यातील कोतवालांना...