एकूण 121 परिणाम
डिसेंबर 04, 2019
पिंपरी : शहर परिसरातील नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीच्यावेळेस तत्काळ धावून जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ 125 कर्मचारी असून त्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मदतकार्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे बहुसंख्य 'जवान' आता वृद्धापकाळाकडे झुकू लागले आहेत. बऱ्याच...
डिसेंबर 03, 2019
वसमत : नव्‍वदीच्‍या उंबरठ्यावर असलेल्‍या सेवानिवृत्त कोसलगे काकांची आपल्‍या सहकारी ज्‍येष्ठ व वयानुसार विकलांगपण आलेल्‍या सेवानिवृत्तांसाठी चालवलेली २८ वर्षापासूनची कुठलीही अपेक्षा न ठेवता केली जाणारी मदत शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. आजच्‍या व्‍यावसायिक बनलेल्‍या समाजाला नवी दिशा देणारी तर...
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर  : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड यांसह अन्य देशांत नोकरीचे आमिष दाखवून भारतीयांना लाखो रुपयांनी गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली. गेल्या आठवड्यात विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील तीन जणांची फसवणूक करण्यात आली. विदेशात राहण्याचे आकर्षण हेच एकमेव कारण सायबर...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : कलेला वयाचे बंधन नसते; मात्र अनेकांना उमेदीच्या काळात कुटुंब, नोकरी, व्यवसाय यामुळे आवड असूनही कलेची जोपासना करणे शक्‍य होत नाही. मग उतारवयात याची रुखरुख लागते. आता वय झाले, आवड आणि कला जोपासण्यासाठी प्रकृती साथ देत देत नाही, असे अनेक जण म्हणतात; पण याला अपवाद ठरले आहेत डॉ. अरुण चौधरी....
नोव्हेंबर 25, 2019
औरंगाबाद : राज्यात वर्ग "अ' ते "ड'पर्यंत सात लाख 17 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी तब्बल एक लाख 89 हजार पदे रिक्‍त आहेत. 72 हजारांच्या मेगा भरतीच्या नावाने केवळ गवगवा झाला. ही पदे अद्यापही भरण्यात आलेली नाहीत. परिणामी, अतिरिक्‍त कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे महासंघातर्फे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या...
नोव्हेंबर 21, 2019
नागपूर : शासकीय कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीची देय रक्कम आणि निवृत्ती वेतन अदा करण्यासंदर्भातील पत्रासह सेवापुस्तिकेनुसार सर्व कार्यवाही पूर्ण होणे आवश्‍यक आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून पाच महिन्यांपूर्वी कृष्णा...
नोव्हेंबर 16, 2019
नगर : महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी दबाव टाकण्याचे प्रकार होत असतात. अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून बदली आणि बढतीचे आदेश यापुढे ऑनलाईन जारी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश मिळाल्यानंतर अनेक जण नवीन जागी...
ऑक्टोबर 31, 2019
नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व पतसंस्थेचे माजी संचालक असलेले नगरसेवक सतीश होले गुरुवारी (ता. 31) विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले. ते विद्यापीठाच्या आरोग्य विभागात "फार्मासिस्ट' या पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दीक्षान्त सभागृहात...
ऑक्टोबर 20, 2019
जळगाव : ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावताना सहाय्यक फौजदार सुरेश रघुनाथ पाटील (वय 57) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडली. शहर पोलिस ठाण्यात सहकाऱ्यांसमवेत वाढदिवसानिमित्त केक कापल्यानंतर काही वेळाने सुरेश पाटलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे - सरकारी कर्मचारी असाल आणि निवृत्तिवेतनासाठी अर्ज करणार असाल, तर त्यासाठी विमाछत्र अर्थात मेडिक्‍लेम घेणे आवश्‍यक आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पती वा पत्नीने आधीच मेडिक्‍लेम घेतला असेल, तर पुन्हा हे विमाकवच घेण्याची गरज नाही. राज्य सरकारी सेवेत अंतिम वर्षात पदार्पण करणारे, नुकतेच...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या अनेक विभागांत अधिकारी वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसले असून, त्यांच्या इतर विभागात बदल्या करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. अभियंत्यांना त्यांच्या मर्जीनुसार विभाग दिले जाणार आहेत. त्यामुळे आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांची इच्छा जाणून घेतली. त्यावेळी पाणीपुरवठा विभाग नको रे...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राज्यातील अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीचे वेतन अदा करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक कार्यालयातून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी केला आहे.  राज्यात दर वर्षी बरेच शिक्षक सेवानिवृत्त...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार लवकरच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करणार आहे. त्यासाठी सेवानिवृत्तीचे वय दोन प्रकार निश्‍चित केले आहे. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 33 वर्षे सेवा पूर्ण केली असेल किंवा 60 वर्षे वयाची झाली असेल अशांना सेवानिवृत्तीचा प्रस्ताव...
सप्टेंबर 22, 2019
आनंदवन (जि. चंद्रपर) : खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयातच सदाशिव ताजणे यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. मात्र त्यांनी धीर खचू दिला नाही. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांनी ध्येय गाठले. दिव्यांगांच्या जीवनात आशेचा किरण बनून त्यांचे जीवन प्रकाशमय केले. शरीर जरी अपंग असले; तरी मन मात्र...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महापालिकेतील ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी घेतला. 3939 ऐवजदार स्थायी होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसदारांना नियुक्ती दिली जाणार नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर ही पदे रद्द होतील. या निर्णयामुळे तीन हजार कुटुंबांना दिलासा...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधासभेसाठी 'नेम' साधला आहे. आता पुण्यातून भानुप्रताप बर्गे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीच शिवाय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबत बैठक...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : आयुष्यभर राबून जनता आणि प्रशासनाची सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर वर्षभरात निवृत्तिवेतन न मिळाल्यामुळे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगार हतबल झाले आहेत. सेवापुस्तिकेच्या अपूर्ण नोंदी, तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांकडून पडताळणी आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तता न केल्यामुळे वर्षभरात निवृत्त...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार यांची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. प्राचार्य पदासाठी 15 वर्षांची शैक्षणिक सेवा अनिवार्य आहे. मात्र, प्राचार्य डॉ. जिचकार यांच्या सेवा पुस्तिकेवरून त्यांची अभ्यास...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बर्वे या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने...