एकूण 258 परिणाम
जानेवारी 17, 2019
मुंबई - निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीतील (पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड) कोट्यवधी गुंतवणूकदारांची आयुष्यभराची जमापुंजी धोक्‍यात आली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहात निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी फंडांनी १५ ते २० हजार कोटी...
जानेवारी 15, 2019
नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी सोमवारी (ता....
जानेवारी 06, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दहिसर ते डीएननगर (मेट्रो 2 अ), डीएननगर ते मानखुर्द (मेट्रो 2 ब) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो 7) या तीनही मार्गांवरील विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामाला आज मंजुरी दिली. त्यामुळे यापैकी दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर...
डिसेंबर 30, 2018
जळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे "एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या व्यवस्थापकांना महापौर सीमा भोळे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत काही बिल्डरांवर मेहेरनजर करणारे निर्णय घेतले आहेत. विकास आराखड्यात बदल करताना एक लाख कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने दहा हजार कोटींचे डील केले आहे....
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 30, 2018
पिंपरी - आयटीमधील बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) क्षेत्राच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियातर्फे गुरुवारी (ता. २९)...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : बाजाराच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आडते असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत बेमुदत बंदचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे.  यासाठी...
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : बाजाराच्या आवाराबाहेरी व्यापारासाठी देण्यात आलेल्या सेसमुक्तीच्या धर्तीवर बाजार आवारातही सेस रद्द करण्यात यावा आणि ई-नाम कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.27) कडकडीत बंद पाळला. दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील १५१ तालुके...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : पुण्याच्या अमृता देबाशिष मिश्रा यांनी सिंगापूर येथे झालेल्या "मिस अँड मिसेस इंटरनॅशनल' स्पर्धेत "मिसेस पॉप्युलर' हा किताब पटकावला. जगातल्या पंधरा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत 22 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. अमृता यांनी...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 10, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रथमच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यासाठी ७१ हजार रुपयांची या वर्षासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मस्त्य व्यवसाय हा अर्थार्जनासाठी पूरक...
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता व...