एकूण 246 परिणाम
January 09, 2021
इचलकरंजी : पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असणाऱ्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर या वाहनांचा विमा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही वाहने वर्षभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. यातील एका वाहनाला कचरा डेपो येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. मात्र...
January 08, 2021
नवी दिल्ली- आपण अनेकदा अशा जागेत अडकतो जेथे इंटरनेट चालत नाही. अशावेळी आपण आपल्या घरच्यांसोबत आपले लोकेशन शेअर करु शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे काही पर्याय आहेत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे लोकेशन शेअर करु शकता. जाणून घ्या इंटरनेट नसताना लोकशन शेअर करण्याची ट्रिक फेसबुकने Like बटण हटवलं;...
January 08, 2021
मुंबई- साऊथ सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता यश आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला. खूप कमी जणांना माहितीये की यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड सिनेमामध्ये त्याने कमी वेळात खूप मोठं नाव कमावलं आहे. यश एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडिल बसचालक होते तर आई...
January 07, 2021
नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)ने पेमेंट सिस्टीमला अधिक दर्जेदार बनवण्याची तयारी केली आहे. यासाठी आरबीआयने सहा फिनटेक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. आरबीआय या कंपन्यांच्या उत्पादनाला लाईव्ह टेस्टिंग करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. आरबीआयद्वारे ज्या सहा फिनटेक कंपन्यांना ही संधी दिली गेली...
January 05, 2021
मुंबई : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या काल चैकशीसाठी उपस्थित राहिल्यात. मिसेस राऊत यांच्याआधी शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची तसेच त्यांच्या परिवाराची ED मार्फत 'टॉप्स ग्रुप' संबंधित चौकशी केली गेली. दरम्यान आता आणखी एक शिवसेनेचा नेता आणि त्यांचं कुटुंब ...
January 05, 2021
शिरपूर जैन (जि.वाशीम) :  कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मात्र, इतर वर्गासाठी शाळेची घंटा विसरल्या गत झाली आहे. आता २०२०-२१ शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आले. तरी संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही शाळेची घंटा वाजणार नाही....
January 04, 2021
नवी दिल्ली - डेटा सुरक्षेचं कारण देत भारतात केंद्र सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. तरीही सातत्यानं डेटा चोरीची प्रकरणं समोर येत आहेत. डेटा चोरी करून तो इतर साइटवर विकला जातो. आताही मोठ्या प्रमाणावर अशी डेटा चोरी झाल्याचं समोर आलं आहे. भारतातील क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सचा डेटा...
January 04, 2021
पंचवटी (नाशिक) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीत कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम संधी अद्याप उपलब्ध आहे. शहरातील स्वयंरोजगार देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी नऊशे जागा उपलब्ध आहेत.  व्यवसाय शिक्षणच्या ९०० जागा शिल्लक   दहावीनंतर लगेचच दोन...
January 04, 2021
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५...
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
January 03, 2021
परभणी ः अयोध्येतील मंदिर निर्माण कार्याला सुरूवात झाली आहे. या भव्य मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान झाले पाहिजे यासाठी येत्या मकरसंक्रांतीपासून एक महिन्यात विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात तीन लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा...
January 02, 2021
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथील भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या  स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या तूर, गहू सोंगणीच्या दोन हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्री घडली. सध्या...
January 02, 2021
पुणे - तीन टक्के मुद्रांक शुल्काची सवलतीचा अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी फायदा घेतला. डिसेंबर महिन्यात राज्यात 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदविण्यात आले असून यातून राज्य शासनाला 4 हजार 31 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसुल मिळाल्याचा आजपर्यंतचा हा...
December 31, 2020
नगर ः राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून दिलेली 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्कात अर्धा, तर सेसमध्ये अर्धा टक्के वाढ होणार असल्याने, नववर्षात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत.  सरकारच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार महापालिका,...
December 31, 2020
पुणे : दस्त नोंदणीवर मुद्रांक शुल्कात तीन सवलतीचा गुरवार शेवटचा दिवस असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नोंदणीसाठी झालेली गर्दी विचारात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली. राज्यभरात गुरुवारी (ता.31) दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 16 हजार 481...
December 31, 2020
सोलापूरः येथील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या 35 विद्यार्थ्यांची टीसीएस या राष्ट्रीयस्तरावरील नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली.  टाटा कन्स्ल्टंसी सर्व्हिसेस या जागतिक आय.टी. सर्व्हिसेस कंपनीने अभियंत्यांच्या...
December 31, 2020
मुंबई- अभिनेत्री मलाईका अरोरा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांना माहित आहे. यासोबतंच तिचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेत असतो. तिचा जीम लूक असो किंवा मग एअरपोर्ट लूक. सध्या मलाईका गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मलाईकाने सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मिडिया ...
December 31, 2020
पुणे : दस्त नोंदणीसाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारणीबाबत सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी (ता. 31) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी बुधवारी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू...
December 30, 2020
नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या जगात आता किपॅड असलेले मोबाइल दुर्मिळ झाल्याचं चित्र आहे. मोठी स्क्रीन असेलेल्या स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यात स्क्रीन फुटल्यास मोबाइलच्या वापराची मजाच निघून जाते. कंपन्यांकडून मजबूत अशा स्क्रीन तायर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण फोन...
December 29, 2020
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र...