एकूण 695 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर नजर!  जळगाव : माध्यमिक अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक हे घरी खासगी शिकवणी घेतात किंवा अन्य खासगी क्‍लासेसमध्ये शिकविण्यास जात असतात. अशा शिक्षकांवर आता माध्यमिक शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. यासाठी तालुकास्तरावर एक आणि...
ऑगस्ट 13, 2019
कामठी (जि.नागपूर) : "एक राष्ट्र एक संविधान' ही बाब भारत देशामध्ये लागू आहे, पण सरकारचे धोरणामुळे सर्वसामान्यांचे बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली राज्यात विजेचे दर आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लागून व्हावेत यासह विदर्भ राज्याची मागणी करीत राष्ट्रीय जनसुराज्य...
ऑगस्ट 10, 2019
जळगाव : "सकाळ' खानदेश आवृत्तीच्या पंधराव्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 10) "सकाळ' व महावीर क्‍लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने "शाम-ए-यंगिस्तान' या मराठी- हिंदी गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बहारदार कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगावातील तरुणाईच्या अनोख्या आविष्काराची...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमध्ये अटकेत आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता जाधव यांना विनाअडथळा राजनैतिक सहकार्य (कौन्सेलर ऍक्‍सेस) उपलब्ध करून देण्यास पाकिस्तानने आज नकार दिला.  भारताने जम्मू-काश्...
ऑगस्ट 07, 2019
मूल (जि. चंद्रपूर) ः राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांप्रमाणेच येथील बाजार समितीचे दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्मचारी संपावर...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर  : शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण असो किंवा पुरासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला एखादा गरजू व्यक्‍ती असो, साध्या वर्दीतील सैनिक म्हणून ख्याती असलेले अजय मोंढे, हे नेहमीच त्याच्या मदतीला धावतात. अजय यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर : वेळ सकाळी अकराची... फोनची रिंग खणाणते.., "अभिनंदन अमित!, तुम्हाला फ्लिपकार्टकडून कार लागली आहे. थोड्याच वेळात ती तुमच्या दारात येईल. मात्र त्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागतील', असे सांगितले जाते. तोच आनंद झाल्याचे दाखवत अमितने त्याला मागेल ती माहिती देऊन त्याच्यावरच बूमरॅंग उलटवला....
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
ऑगस्ट 02, 2019
मोबाईलशिवाय आयुष्य ही कल्पनाच आता करवत नाही. भारतात ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. त्याला काल २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सार्वजनिक दूरध्वनी केंद्रापुढे पूर्वी फोन करण्यासाठी रांग लागत असे. पण मोबाईलच्या रूपाने फोन खिशात येऊन बसला आणि देशात मोबाईल क्रांतीला सुरवात झाली. भारत आता...
जुलै 31, 2019
पुणे - मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्‍नोलॉजिज, आयएनसी यांच्या भागीदारी समूहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या...
जुलै 31, 2019
मार्केट यार्ड - हमालांनी बेमुदत संप पुकारला तरी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजार बंद राहणार नाही. बाहेरून हमाल आणून काम सुरू ठेवणार आहे, अशी भूमिका दि पूना मर्चंट्‌स चेंबरने घेतली आहे. दरम्यान, हमालांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळेच बाजारात माल घेऊन आलेल्या १५० ते २०० गाड्या उभ्या आहेत. त्या खाली...
जुलै 30, 2019
बेला : संततधार पावसामुळे नांद नदीवरील धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड तालुक्‍याच्या दक्षिणेकडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिपरा येथील एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या डेअरी कंपनीतील 22 कर्मचारी व 300 जनावरे अडकली आहेत. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार...
जुलै 29, 2019
शांघाय: ‘पैसा फक्त आपल्यासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरला पाहिजे,’ असा आदर्शवादी विचार घेऊन जॅक मा यांनी MYBank च्या माध्यमातून आतापर्यंत  21 हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. चीनमधील अग्रगण्य ई- कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाबरोबर चार वर्षांपूर्वी मा यांनी MYBank या पेमेंट बँकेची...
जुलै 27, 2019
नाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही स्वयंअध्यनातून तर काही क्‍लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. युवा वर्गाचा वाढता ओढा लक्षात घेता, शिकवण्यांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होत...
जुलै 26, 2019
पलूस - लहानपणी पाहिलेली स्वप्नं मोठेपणी अपूर्णच राहतात, असं नाही. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार न करता जगण्याचा पुरेपूर आनंद घेणारे लोक इतरांचे आयुष्यही सुगंधित करतात. अशाच एक आहेत पलूस तालुक्‍यातील पुणदीच्या व सध्या पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील....
जुलै 24, 2019
नागपूर : "हॅलो ऽऽ अभिनंदन! तुमच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत खूप छान गुण मिळविले. तिचे भविष्य अतिशय उत्तुंग असून, आम्ही तिला मोफत कोचिंग देण्यास तयार आहोत. अशाच हुशार विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे. यासाठी तुम्हाला केवळ आमच्या संस्थेला भेट देऊन, प्रवेश निश्‍चित करावा लागेल.'' दिवसाला या...
जुलै 21, 2019
वर्धा : दिव्यांगांकरिता विविध योजना राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अर्थसंकल्पात तीन टक्‍के निधी राखीव ठेवण्याचा नियम आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे हा निधी राखीव ठेवण्यात येत आहे. पण, वर्धा जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे जात दिव्यांगांना महिन्याकाठी पाचशे रुपये पेन्शन (...
जुलै 21, 2019
मुंबई - डोंगरीतील केसरभाई इमारतीलगतच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळून १३ जणांचा बळी गेला. हे सर्व भाडेकरू होते. मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवासी जणू मृत्यू भाड्याने घेऊन राहत आहेत. म्हाडाने २३ उपकरप्राप्त इमारती धोकादायक ठरवून त्या रिकामी केल्याचा दावा केला...
जुलै 19, 2019
पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर)...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा...