एकूण 697 परिणाम
मार्च 15, 2017
प्रवासी ‘वाढवा’ नव्हे, ‘घटवा’ अभियान; बस नसल्याचा परिणाम जळगाव - राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) एक जानेवारीपासून ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले आहे. ३१ मार्चपर्यंत हे अभियान आहे. सध्या ज्या पद्धतीने जळगाव-भुसावळ, भुसावळ-जळगाव मार्गावर बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे, त्यावरून एस.टी.चे ‘प्रवासी...
मार्च 15, 2017
पुणे - उन्हाळा म्हटले, की फिकट रंगाचे कपडे, या नेहमीच्या ईक्वेशनमध्ये आता विविध ‘ट्रेंड’ने रंग भरला आहे. यात फिक्‍या रंगासोबत प्रिंटेड कपड्यांचा ट्रेंड आला आहे. लाइट कलर प्लस बोल्ड प्रिंटचे... नवीन काँबिनेशन बाजारात उपलब्ध झाले आहेत. थोडी स्टाइल आणि थोडा कम्फर्ट, असा प्रकार या उन्हाळ्यासाठी खास...
मार्च 12, 2017
परंपरेतलं जुनं झालेलं गळून पडतं, नवं त्याची जागा घेतं. मात्र, ही प्रक्रिया नेहमी यंत्रवत्‌ किंवा एकाच एका क्रमानं घडत नाही, तर त्या त्या वळणावर आलेले नवे चित्रकार-कवी-लेखक-कलावंत ही मंडळी जे आहे त्यातले काही अंशी नाकारून किंवा संपूर्णतः नाकारून नव्याचं सर्जन नि रोपण करत असतात नि अशाच कलावंतांना...
मार्च 10, 2017
आनंद, उत्साह, उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा करतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांची उधळण करीत रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जीवनात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही...
मार्च 10, 2017
औरंगाबाद - करचुकवेगिरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने करडी नजर टाकली असून चार छाप्यांत शहरातील चार मोठ्या आस्थापनांकडून जवळपास दोन कोटींचा कर "पंतप्रधान गरीब कल्याण योजने'त आणला आहे. यामध्ये शहरातील एक नामांकित "लिकर लीडर' तर दुसरा एका कोचिंग क्‍लासेस संचालकाचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये गेल्या...
मार्च 10, 2017
...अन्यथा दंड वसूल करण्याची प्राप्तिकर विभागाची तंबी नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या व काळापैसाधारकांचे पुन्हा कान टोचले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करमाफीसाठी पात्र होण्यासाठी काळापैसाधारकांनी प्रामाणिकपणे आपले विवरणपत्र 31 मार्च 2017 पर्यंत सादर करावे...
मार्च 09, 2017
पुणे - ‘वन टाइम सेस’ आणि बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीवर सेस वसुली करण्याच्या निर्णयामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटी रुपये घट होईल, असा अंदाज आहे. यासंदर्भात आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. राज्य सरकारने बाजार समिती नियमनात...
मार्च 09, 2017
नागपूर - गुंडांची टोळीयुद्धे व कुख्यात गुंडाचा ठिय्या सक्‍करदऱ्यात आहे. ताजबाग ही वस्ती असल्यामुळे पोलिसांना विशेष गस्त आणि बंदोबस्तावर नेहमी भर द्यावा लागतो. सक्‍करदऱ्यात दोन आठवडीबाजार, वसतिगृह व बरेच शासकीय कार्यालये आहेत. भांडेप्लॉट झोपडपट्टी, सौजारी मोहल्ला झोपडपट्टी, राणी भोसलेनगर झोपडपट्टी...
मार्च 08, 2017
मालवण - आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी जादा बसफेऱ्यांच्या माध्यमातून येथील एस.टी. आगारास ७ लाख ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले. ४२ जादा बसेसच्या माध्यमातून ८२० फेऱ्या यात्रोत्सवासाठी सोडल्या होत्या. याचा ४४ हजार १०५ प्रवाशांनी लाभ घेतला. गतवर्षीच्या तुलनेत १ हजार कमी भाविकांनी प्रवास केला तरी एस...
मार्च 07, 2017
नवी दिल्ली : पनामा पेपर्स प्रकरणाच्या तपासासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या तपास गटाने (मॅग) तयार केलेले सहाही अहवाल सीलबंद पाकिटात घालून सादर करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिला आहे.  पनामा पेपर्सप्रकरणी 'मॅग'ने तपासाबाबतचा आपला सहावा अहवाल तयार केला असून, तो न्यायालयात सादर...
मार्च 07, 2017
अतिप्रमाणात आहार करण्याने आमदोष तयार होतो, जो पुढे अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो हे आपण मागच्या वेळी पाहिले. आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात, तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा...
मार्च 06, 2017
उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जनतेला त्यांच्या नरकयोग्य सहारा उपखंडीय सापळ्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, पंतप्रधानांसह अन्य राजकारण्यांना हे अद्याप उमगलेले दिसत नाही.  अमेरिकेत काही विभाग "बॅडलॅंड' म्हणून गणले जातात. उत्तर प्रदेशातही काही विभाग यासाठी अहमहमिकेने पुढे येतील. यमुना नदीच्या खोऱ्यात धूप...
मार्च 06, 2017
जुने नाशिक - आजच्या आधुनिक युगातही स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहेत. डॉक्‍टरांकडून महिलांचे सक्तीने लिंग परीक्षण करून घेणे, त्यांच्यावर विविध प्रकारे होणाऱ्या अत्याचारामुळे आजही महिला स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. ज्या दिवशी महिलांवर होणाऱ्या सर्व अत्याचारांना आळा बसेल, त्या समाजात मुक्त संचार करू शकतील,...
मार्च 05, 2017
दिवस होता १ सप्टेंबर २०१६ चा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचे व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या स्पेक्‍ट्रम घोटाळ्याला मागे टाकून दूरसंचार क्षेत्राने चांगली...
मार्च 05, 2017
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. हे आहेत. यात...
मार्च 04, 2017
नागपूर - केंद्रीय विद्युत मंत्रालय, महाराष्ट्र शासन, एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने डोमेस्टिक लायटिंग प्रोग्रामअंतर्गत सुरू असलेल्या "उजाला' योजनेअंतर्गत आता वीजग्राहकांना केवळ 65 रुपयांमध्ये 9 वॉटचा एलईडी बल्ब मिळणार आहेत. शहरात सात ठिकाणी बल्ब...
मार्च 04, 2017
सांगली - वाहतुकीचे नियम जर कोणी राजरोस मोडत असेल, तर तुमच्या स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्यात त्याला टिपा. सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या ‘वॉटस्‌ ॲप’ क्रमांकावर थोडक्‍यात हकीकत, ठिकाण आणि फोटो ‘पोस्ट’ करा. त्यानंतर संबंधिताचा पत्ता मिळवून त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सांगली वाहतूक नियंत्रण...
मार्च 04, 2017
नागपूर - शहर बसच्या नव्या ऑपरेटरकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने सर्व बसचालकांनी मोरभवनमध्ये गर्दी केली. परिणामी महाराजबाग, धिरन कन्या शाळेजवळून नियमित सुटणाऱ्या बसेसच्या प्रतीक्षेत अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर महापालिकेच्या परिवहन विभागाने बसेस सोडण्यासंबंधी चारही ऑपरेटरला योग्य...
मार्च 03, 2017
मालवण - श्री भराडी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आज आंगणेवाडीत भाविकांचा जनसागर लोटला. आई भराडी देवी नमो नमः च्या जयघोषाने आंगणेवाडीचा परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या भाविकांनी भराडी मातेचे दर्शन घेत नवस फेडले. यात्रेच्या निमित्ताने दाखल झालेल्या भाविकांमुळे...
मार्च 03, 2017
शिरपूर - "तळे राखेल तो पाणी चाखेल' हा तसा लोकमान्य न्याय; पण सगळे तळेच पिऊन वर रखवालदारीचे नाटक झाल्याचा प्रकार शिरपूर पंचायत समितीच्या सेस फंडाबाबत घडला आहे. केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे चांगभले करून घेतले आहे. सेस फंडाच्या...