एकूण 630 परिणाम
मार्च 20, 2019
अंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या युवकांना त्याने एकप्रकारे धडाच दिला आहे. तालुक्यातील...
मार्च 18, 2019
पुणे - सीमेवर लढताना जवान हुतात्मा झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळतो. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या पती हुतात्मा झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी...
मार्च 15, 2019
रत्नागिरी - पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी आणि त्याचे तीन तुकडे पाडल्यास दहशतवादी कारवाया थांबतील. एक भाग अफगाणिस्तानने काबीज करावा. बलुचिस्तान, सिंध व पंजाब यांचे तीन स्वतंत्र देश बनविल्यास दहशतवाद संपेल,असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात पुलवामा...
मार्च 15, 2019
चिपळूण - शिरळ-मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घराचा दरवाजा उघडून घरातील विविध धान्यांच्या िपठासह तेल, िमठामध्ये  विषारी पावडर टाकून या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञाताने हे कृत्य केले. दीपाली महाडिक यांनी बुधवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिनाभरापूर्वी...
मार्च 15, 2019
मुंबई - सरकारने हुतात्म्यांच्या कुटुंबांना पाच एकर शेतजमीन देण्याची घोषणा केली, मालमत्ता करातून सवलत देण्याचा अध्यादेश काढला; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, याकडे राज्य महिला आयोगाने लक्ष वेधले आहे. या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची शिफारस आयोगाने एका अहवालाद्वारे केली आहे. राज्य...
मार्च 15, 2019
पुणे - सिंहगड किल्ल्याच्या परिसरात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. डोंगरभागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. माणसाची ही व्यथा असताना जनावरांची पाण्यासाठी असलेली व्याकुळता शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. परंतु नांदोशी येथे राहणारे माजी सैनिक  सूर्यकांत...
मार्च 12, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेची अधिसूचना 28 मार्चला प्रसिद्ध होईल. नंतर लागलीच अर्ज दाखल करणे सुरू होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिलला आहे. 23 एप्रिल मतदान होईल, अशी माहिती जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  अप्पर...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 11, 2019
इतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही?) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज...
मार्च 11, 2019
सातारा - वाई मतदारसंघात भाजपला मदन भोसलेंच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. हा ‘मदन’बाण आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घायाळ करण्याच्या इराद्यानेच भाजपने सोडला आहे. पण, त्यासोबतच लोकसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीला अडचणीचा ठरणार आहे. मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशाने वाई मतदारसंघातील...
मार्च 10, 2019
कोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होईल. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, कणेरकरनगर, आपटेनगर, जिवबा नाना पार्क, रिंग रोड, सुर्वेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर...
मार्च 09, 2019
नांदेड : भोकर तालुक्यातील पांडूरणा येथील हुतात्मा जवान मोरती राजेमोड यांच्या कुटूंबियाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण गुरूवारी (ता. 7) मुंबई येथे देण्यात आला. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने पाठपुरावा केला होता.  हुतात्मा जवान मारोती...
मार्च 08, 2019
युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत. डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला दारात उभं राहून...
मार्च 07, 2019
पुणे - माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांच्या बचत गटांकडून सीएनजीवर धावणाऱ्या ४० बस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेणार आहेत. तीन महिन्यांत या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होतील.  माजी सैनिकांच्या १३ पत्नी आणि विधवांच्या ५० बचत गटांच्या माध्यमातून ही बस खरेदी होणार आहे. या बस पीएमपीएमएलने भाडेत्त्वावर...
मार्च 06, 2019
राळेगणसिद्धी - लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या संयुक्त मसुदा समितीसाठीची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वतीने देण्यात येणारी पाच नावे त्यांनी देऊन सुमारे तीन आठवडे झाले आहेत. मात्र, सरकारतर्फे देण्यात येणारी पाच नावे अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे...
मार्च 04, 2019
भुसावळ : मी रोज सकाळी चहावाला म्हणून माझे काम पार पाडीत असतो. दहातर शाळेत जाऊन मुलांसाठी स्वयंपाक करतो. त्यावेळी मी त्यांचा शिक्षक किंवा गुरुजी असतो, तर दुपारी दवाखान्यात जाऊन रुग्णांची सेवा करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांचा डॉक्टर असतो, तर सायंकाळी पुन्हा चहावाला होतो, अशी माहिती कटक...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तनावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर विरोधकांनी या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत पुरावे मागायला सुरवात केली आहे. आज (ता. 4) काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. आमची शंका एअर स्ट्राईक नाही, पण या हल्ल्यात 300-350...
मार्च 04, 2019
बेळगाव - भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे सीमेवरील स्थिती नाजूक असून जवानांच्या रजा रद्द केल्या जात आहेत. चारच दिवसांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मलिकवाड येथील जवान राजेंद्र सुतार यांना सैन्याने रजा रद्द करून सेवेत हजर होण्याचा संदेश दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता सुटीवर...
मार्च 04, 2019
बेळगाव : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकमुळे सीमेवरील स्थिती नाजूक असून, जवानांच्या रजा रद्द केल्या जात आहेत. चारच दिवसांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मलिकवाड येथील जवान राजेंद्र सुतार यांना सैन्याने रजा रद्द करून सेवेत हजर होण्याचा संदेश दिला होता. ही घटना ताजी असतानाच, आता सुटीवर...
मार्च 03, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) - जीवनाचे सार्थक करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ध्येय निश्‍चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळतेच. देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या लढाऊ सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्ली येथील २३ वर्षीय तरुण संपूर्ण भारतभर सायकलने भ्रमंती करीत...