एकूण 3567 परिणाम
मे 22, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र काम करणाऱ्या कामगारांना सरोवरातील दूषित पाणी व उन्हामुळे इन्फेक्‍शन होत असून, त्वचेवर फोड, पुरळ येत आहेत. त्यामुळे या कामगारांच्या अंगाला इन्फेक्‍शन होऊ नये म्हणून औषधी देण्याच्या...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी...
मे 22, 2019
"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण. "एक्‍झिट पोल' आणि ऐश्‍वर्या रॉय हिचे वैयक्तिक...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 21, 2019
नागपूर - गंगाजमुनात अज्ञात आरोपींनी मारहाण केल्यानंतर केवळ आकसापोटी इरफान शेख या युवकाला फसविण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला. गुन्ह्यात इरफानचे नाव न घेतल्यास खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी दिली. इरफान नावाच्या युवकाने मारहाण केल्याची बळजबरीने कबुली देण्यास पोलिसांनी भाग पाडल्याची माहिती आसिफ ...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 21, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा नेता निवडीची प्रक्रिया कॉंग्रेसने सुरू केली. आज कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची एकत्रित बैठक घेतली. तीत नवीन नेता निवडीचे सर्वाधिकार कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्याचा ठराव...
मे 20, 2019
मुंबई: काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवीन नेते निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आज (ता.20) एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी ठराव मांडला तर या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर आणि शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले आहे....
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल...
मे 20, 2019
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज लोकसभा व आपले वैयक्तिक आयुष्य यावर भाष्य करत एक धक्कादायक ट्विट केले आहे. विवेकने एक फोटो कोलाज शेअर केला आहे, त्यात तो स्वतः, ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन व आराध्या असे सर्व आहेत. या फोटोला एक हटके कॅप्शन देत विवेकने हो फोटो शेअर केलाय. Haha...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 17, 2019
कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड कार्पेटसाठी घातला...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...