एकूण 26 परिणाम
जून 18, 2019
सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेबसिरिज 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागाला भरभरुन यश मिळाल्यानंतर गणेश गायतोंडेंची पुन्हा कधी एंट्री होतेय, याची वाट वेबसिरिजचे वेड असणारे बघत आहेत. गेल्या मे महिन्यात 'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार असल्याचे...
जून 09, 2019
अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थितीसाठी ती चर्चेत असते. शिवाय सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणून तर कार्तिक आर्यनवर असलेले क्रश यामुळेही सारा प्रकाशझोतात...
मार्च 26, 2019
अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली...
मार्च 03, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा विवाह अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झाला हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आता करीना कपूरने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. करीना कपूरने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्यूजी' ...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे. करिना कपूर-...
जानेवारी 02, 2019
अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत...
सप्टेंबर 25, 2018
अभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या करिअरला सावरत  सैफ आणखी एका सिनेमासोबत पुनरागमन करत आहे. हा सिनेमा आहे 'बाजार'.   Here’s the bad boy of the money...
जुलै 15, 2018
नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' ही वेब सिरिज चर्चेचा विषय ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील ही पहिली भारतीय ओरिजनल वेब सिरिज आहे. सध्या या वेब सिरिज बद्दल चर्चा होतेय ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटमुळे.  भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'सेक्रेड...
जुलै 12, 2018
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूड डेब्यू करायला तयार आहे. 'केदारनाथ' या तिच्या पहिल्या सिनेमातून ती लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. शिवाय 'सिंबा' सिनेमाही तिच्या पदरी पडला आहे. या सिनेमाची शुटींग सध्या सुरु आहे. पदार्पणातच...
जून 14, 2018
श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’मध्ये दबंग खानबरोबर काम केले. तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. आता ती पुन्हा सलमानबरोबर ‘रेस ३’मध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली ही खास बातचीत... ‘रेस’च्या दुसऱ्या भागात काम केल्यानंतर तिसऱ्या भागाची ऑफर येईल, असे तुला वाटले होते का...
जून 09, 2018
नेटफ्लिक्‍सची पहिली ओरजिनल इंडियन वेबसीरिज म्हणून सेक्रेड गेम्स या वेबसीरिजची घोषणा करण्यात आली होती. आता ही वेबसीरिज 6 जुलैपासून नेटफ्लिक्‍सवर प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, सुरवीन चावला अशी तगडी कास्ट या वेबसीरिजमध्ये आहे...
ऑक्टोबर 08, 2017
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून केदारनाथ हा चित्रपट चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. आज रविवारी या चित्रपटातील साराचा लूक लोकार्पण करण्यात आला.  या लूकमध्ये सारा एकदम फ्रेश लूकमध्ये दिसते आहे...
जून 15, 2017
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि बेबो करिना कपूर यांचा छोटा नवाब म्हणजेच तैमूर त्याच्या जन्मापासून खूप चर्चेत आला आहे. मग, ते त्याच्या नावामुळे किंवा गोंडसपणामुळे. तैमूरच्या निळ्या डोळ्यांमधून दिसणाऱ्या निरागसतेने सर्वांना भुरळ पाडली आहे. या छोट्या नवाबचा तर...
मे 27, 2017
मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा आता हिॆदी सिनेसृष्टीत यायला सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या चित्रपटातून ती भूमिका साकारते आहे. या सिनेमात तिचा जोडीदार असेल सुशांतसिंह रजपूत.  यापूर्वी साराच्या पदार्पणासाठी सैफ...
मे 24, 2017
'पहला नशा पहला खुमार' या गाण्यावर नाचताना आमिर खान आणि आयेशा झुल्का आठवतायेत का? सध्याची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानने हे गाणे दिग्दर्शित केले होते. या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण झाली. तसेच फराहच्या कारकिर्दीलाही. "जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण...
एप्रिल 25, 2017
काही दिवसांपूर्वीच "दंगल'फेम सना शेखचा "ठग्ज ऑफ हिंदुस्तान'च्या स्क्रीन टेस्ट वेळचा फोटो व्हायरल झाला तेव्हाच ती त्या चित्रपटाची हिरोईन असेल, हे फायनल झालं. याआधी सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान या चित्रपटात काम करणार...
मार्च 15, 2017
अभिनेता सैफ अली खान, वीर दास आणि कुणाल खेमू यांच्यावर चित्रित झालेला विनोदी थरारपट "गो गोवा गॉन' बॉक्‍स ऑफिसवर अयशस्वी ठरला; मात्र हा चित्रपट तरुण पिढीला चांगलाच भावला होता. या चित्रपटाची निर्मिती सैफने केली होती. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. या...
मार्च 03, 2017
सोनी-बीबीसी अर्थ ही नवीन वाहिनी येत्या 6 मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान या वाहिनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...  छोट्या पडद्यासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर बनण्याचा योग कसा काय जुळून आला?  - सोनी आणि बीबीसी एकत्र येऊन ही नवीन वाहिनी लॉंच...
फेब्रुवारी 25, 2017
"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता...
फेब्रुवारी 24, 2017
बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिच्याशी तिच्या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या "रंगून' सिनेमाच्या निमित्ताने चिटचॅट...  हिमाचल प्रदेशातील एक मुलगी बॉलीवूडमध्ये येते काय आणि स्टारडम तिला मिळते काय... हा एक चमत्कार आहे, तुलाही असं वाटतं का?  - मी हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून इथे आले. माझ्या घरच्या...