एकूण 134 परिणाम
मार्च 24, 2019
हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत...
मार्च 22, 2019
'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे.  'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या...
मार्च 22, 2019
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खान राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. तसेच तो निवडणूकीत कॅंपेन करणार असल्याच्याही अफवा होत्या. परंतु, या सगळ्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे. त्याने याबाबत ट्विट करुन आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Contrary to the rumours I...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात...
मार्च 11, 2019
मुंबई- अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरत आहे. काँग्रेसच्या तिकीटावर सलमान खान इंदोरर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दोघे आता एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केले नाही. मात्र, आता तब्बल 19 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. 'हम दिल...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
जानेवारी 02, 2019
अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत...
डिसेंबर 22, 2018
मुंबई : एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली नाही, याचीच जाणीव 2018 या वर्षाने या तिघांना आणि त्यांच्या लक्षावधी चाहत्यांना करून दिली आहे.  सलमान खान...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : प्रतिबंधित औषधांची विक्री करण्याचे प्रलोभन दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इकारामा नासीर मुकादम, अरबाज ऊर्फ अयान गफार शेख, शाहरूख अन्सारी, जुनेद शेख, कदीर सय्यद, आतिक शेख, आहाद खान, सलमान खान अशी त्यांची...
सप्टेंबर 20, 2018
भिगवण, (पुणे) :"कहते है करते है जो भी मर्जी, सुनते नही है किसी की अर्जी ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी शिटी... "दबंग' चित्रपटामधील या गाण्यावर चित्रपटातील चुलबुल पांडेप्रमाणे भिगवण (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धरलेला...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई : 'लव्हरात्री' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. सलमानचा मेहुणा म्हणजे बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन 'लव्हरात्री'तून बॉलिवूड डेब्यू करत आहेत.   'लव्हरात्री- यह कहानी है प्यार और मोहब्बत की...
जुलै 30, 2018
सलमान खान अभिनित 'भारत' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोप्रा या सिनेमाची प्रमुख नायिका होती. पण प्रियंका लवकरच सिंगर निक जोनस सोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून तिने 'भारत'ला रामराम ठोकला आहे. प्रियंकाने सिनेमा सोडल्याची खबर सिनेमाचे दिग्दर्शक...
जुलै 27, 2018
मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्राने जेव्हापासून कामासाठी विदेश गाठले तेव्हापासून भारतातील तिचे चित्रपट कमी झाले आहे. परदेशात रमताना ती दिसत असते. केवळ कामच काय तर आयुष्याचा जोडीदारही प्रियंकाने परदेशातला शोधला आहे. सध्या लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकाने 'भारत' सोडल्याचेही कळते आहे. दिग्दर्शक ...
जुलै 24, 2018
मिरज - बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा हा मिरजेत कुस्ती खेळणार आहे.  श्री अंबाबाई तालीम संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ही माहिती दिली.  संस्थेच्या वतीने शेरा ऊर्फ गुरमितसिंग याला आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे....
जुलै 23, 2018
मिरज - बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा हा मिरजेत कुस्ती खेळणार आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ही माहीती दिली.  संस्थेच्यावतीने शेरा उर्फ गुरमीतसिंग याला आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बुधवारी...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली - फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.  जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची...
जून 14, 2018
श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’मध्ये दबंग खानबरोबर काम केले. तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. आता ती पुन्हा सलमानबरोबर ‘रेस ३’मध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली ही खास बातचीत... ‘रेस’च्या दुसऱ्या भागात काम केल्यानंतर तिसऱ्या भागाची ऑफर येईल, असे तुला वाटले होते का...
जून 13, 2018
दाक्षिणात्य स्टार महेश बाबूचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. महेश बाबूचा ‘भारत अने नेनू’ हा तेलुगु सिनेमादेखील नुकताच प्रदर्शित झाला. तेलुगु सिनेमांत एक वेगळीच छाप उमटवल्यानंतर महेश बाबू आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महेश बाबूने बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींची भेट घेतली आहे....