एकूण 3692 परिणाम
नोव्हेंबर 16, 2016
सोलापूर - रेल्वेमध्ये नोकरीस लावतो म्हणून सोलापूरच्या 23 तरुणांची 69 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोळाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने निवृत्त पोलिसासह त्याच्या पत्नी आणि मुलाला अटक केली आहे. सेवानिवृत्त पोलिस हवालदार रमेश यल्लप्पा गायकवाड (वय 52 ), मंगल...
नोव्हेंबर 15, 2016
गौरी शिंदे दिग्दर्शित 'डिअर जिंदगी' या चित्रपटाचा नवा ट्रेलर आज (मंगळवार) प्रसिद्ध झाला. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका आहे.
नोव्हेंबर 15, 2016
रॉबिन हुड, रॉबिन हुड भल्ताच खुल्लाय त्याचा मूड तीरकमठा सटासट बाण सुटले फटाफट गरिबांचा वाली आला आपका अपना रॉबिन हुड रॉबिन हुड, रॉबिन हुड! अमिरांची उडेल झोप काळा पैसा पावेल लोप इडा टळो, पीडा टळो व्हिलनलोक सळो की पळो भलाईच्या उच्छावामधी रंगलं रातभर भारुड रॉबिन हुड, रॉबिन हुड! रॉबिन हुडची ऐका गोष्ट करा...
नोव्हेंबर 15, 2016
औरंगाबाद - तिबेट, रशिया, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिका अशा देशांसह हिमालय पर्वत आणि भारताच्या विविध भागांतून आलेले स्थलांतरित पक्षी पाहण्याचा आनंद रविवारी (ता. 13) सुखना धरणावर पक्षीप्रेमींनी लुटला; तसेच प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्ट्यदेखील यानिमित्ताने त्यांना अभ्यासकांनी समजावून सांगितले...
नोव्हेंबर 14, 2016
‘टिळक आणि टिळकतत्त्व’ हा अच्युतरावांनी केलेला भेद फार महत्त्वाचा आहे. हा भेद असा होता ः टिळकतत्त्वाची मांडणी स्वतः टिळकांनीच केली असली, तरी टिळक ही व्यक्ती वेगळी आणि त्या व्यक्तींनं सांगितलेलं तत्त्व वेगळं. व्यक्ती आणि तत्त्व यांच्यात विसंगती दिसली, तर व्यक्तीला गौण समजून तत्त्वाला प्राधान्य द्यावं...
नोव्हेंबर 14, 2016
नागपूर - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षपदी काटोल येथील ई-जनरेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीची गझाला खान (ग्रामीण) व धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयाचा नीलेश कोढे (शहर) यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी कमला नेहरू महाविद्यालयाचा संकेत दुरुगकर व...
नोव्हेंबर 14, 2016
पुणे - ""गायन-वादनाच्या मैफली करतच जो शिष्यही घडवतो तो खरा कलाकार'', असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खॉं यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.  संजोग संगीत महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक उस्ताद हशमत अली खॉं आणि बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांना "पं. संजोग कुचेकर कलागौरव पुरस्कार...
नोव्हेंबर 14, 2016
भिवंडी - टेलीनॉर मोबाईल कंपनीचे सीमकार्ड देताना जास्त पैसे घेऊन अन्य व्यक्तीचे आधारकार्ड व मतदार ओळखपत्राचा वापर करणारे तीन वितरक आणि दोन पडताळणी अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  कलीमुद्दीन ईस्माइल ...
नोव्हेंबर 13, 2016
मुंबई - चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या जीवनप्रवासाचे "25 ईयर्स ऑफ ए लाइफ' या पुस्तकाचे नुकतेच त्याच्या हस्ते प्रकाशन झाले. पत्रकार, चित्रपट निर्माते समर खान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशन सोहळ्यास अब्बास मस्तान, कुंदन शाह, अनुभव सिन्हा, पियूष पांडे आदी हिंदी...
नोव्हेंबर 12, 2016
इब्न बतूता, बगल में जूता पेहने तो करता है चुर्रर्र... किस्सा बताता, मन की बाता चिडिया उडाता है भुर्रर्र... ""तर हुआ ये के...'' (बगल में जूता पकडे) इब्न बतूता सांगू लागला... सूरमा-इ- हिंदोस्तां शहंशाह-उल-मुल्क ैदौलत जुआना खान ऊर्फ उल्लुघ खॉ ऊर्फ मोहम्मद बिन तुघलक ह्यांनी एकदा फर्माविले...
नोव्हेंबर 11, 2016
राजकोट - इंग्लंविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उभारलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने चेतेश्‍वर पुजार आणि मुरली विजय यांच्या शतकासह 1 बाद 253 धावा केल्या आहेत. पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांचेच वर्चस्व...
नोव्हेंबर 11, 2016
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरुद्ध इम्रानखान यांनी पुकारलेली रस्त्यावरची लढाई आता न्यायालयात पोचली आहे. शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इम्रान व मुहंमद ताहिर उल कादरी यांनी २ नोव्हेंबरला इस्लामाबादेत बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्या...
नोव्हेंबर 11, 2016
स्टोक्‍सचेही शतक; भारतीयांचे दुसऱ्या दिवशी खराब क्षेत्ररक्षण राजकोट - भारतात ५०० आणि १००० च्या नोटांची चर्चा जोरात सुरू आहे. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५००चा टप्पा पार करीत या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकीचे नाणे खणखणीत चालणार नसल्याचाच इशारा दिला. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षण करीत...
नोव्हेंबर 10, 2016
राजकोट - ज्यो रूट पाठोपाठ मोईन अली आणि बेन स्टोक्स यांनी झळकाविलेल्या शतकांमुळे इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतापुढे धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 537 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसापाठोपाठ आज (गुरुवार) दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातही इंग्लंडच्या फलंदाजांचेच...
नोव्हेंबर 10, 2016
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसची ताकद असतानाही महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारल्याने या प्रभागात दोन्ही पक्षाने आता जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने भारतीय जनता पक्षही आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या पक्षातील...
नोव्हेंबर 10, 2016
बीड - येथील नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे; मात्र चर्चेत अडकलेली शिवसेना-भाजप युती, शिवसंग्रामची निवडणुकपूर्वीच झालेली ‘आउटगोईंग’, एमआयएम, रिपाइं आणि काँग्रेस लढवत असलेल्या कमी जागा यामुळे हे सर्व पक्ष आजघडीला ‘बॅकफूट’वर आहेत. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ...
नोव्हेंबर 09, 2016
नागपूर - बोअरवेलमध्ये बंद पडलेली मशीन ट्रॅक्‍टरने बाहेर काढत असताना सळाख तुटून बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय मुलाच्या गळ्यात घुसली. यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ८) दुपारी अडीच वाजता नाईक रोड परिसरात घडली. जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सैयद...
नोव्हेंबर 09, 2016
उर्दू शेरोशायरीचं आकर्षण काव्यरसिकांना असतंच. ऐकणाऱ्याला शेरातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतोच असं नाही; पण ‘क्‍या बात है’ची दाद मात्र मनापासून आलेली असते. ही दाद असते भावार्थाला! नऊ नोव्हेंबर हा ‘जागतिक उर्दू दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त उर्दू शायरीतल्या काही ‘गफलतीं’बद्दलचा हा विशेष...
नोव्हेंबर 09, 2016
भारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून; डीआरएसचीही उत्सुकता राजकोट - कसोटी पदार्पण करणाऱ्या राजकोटच्या मैदानावर उद्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू होत आहे. सलग दोन मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताला या मालिकेत हे अव्वल...
नोव्हेंबर 07, 2016
नागपूर -  चारित्र्यावर संशयावरून व्यक्‍तीने महिलेचा गळा आवळून खून केला. मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. हे बिंग फुटल्यानंतर नंदनवन पोलिसांनी आरोपी शेख शब्बीर शेख रमजान (वय 44, मोठा ताजबाग, उमरेड रोड) याला अटक केली आहे. शाहीन अज्जुम अहमद अली...