एकूण 3665 परिणाम
जून 10, 2019
टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव...
जून 10, 2019
पुणे : अमेरीकन डॉलर देण्याचा बहाणा करुन एका नागरिकास दिड लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीस फरासखाना पोलिसांनी बेडया ठोकल्या. संबंधित आरोपींनी पुण्यासह वेगवेगळ्या राज्यामध्ये या स्वरुपाचे प्रकार केले असण्याची शक्यता आहे. बबलू हरेश शेख, सेतु आबू मतुबुर, सिंतु मुतलिक शेख, रिदोइ महमद...
जून 10, 2019
एकीकडे भारतीय संघाची 2019 विश्वकरंडक स्पर्धेत यशस्वी वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र भारताला दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देणाऱ्या युवराजने आज आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धडाकेबाज फलंदाज ते अष्टपैलू खेळाडू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 18 वर्षांमधील वाटचालीचा...
जून 10, 2019
बंगळुरू : साहित्य क्षेत्रात असूनही अनेकवेळा राजकीय विषयांवर परखड भूमिका मांडणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कार्नाड यांचे आज (सोमवार) निधन झाले. हिंदुत्त्ववादी संघटनांशी उघडपणे वाद घालणाऱ्या कार्नाड यांनी कोरेगाव भीमातील हिंसाचारासंबंधी शहरी नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 'अर्बन नक्षल' या...
जून 10, 2019
'मी आत्महत्या करणं पसंत करेन; पण जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागायला जाणार नाही," असं इम्रान खान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणायचे. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांची काय स्थिती झाली आहे, हे सारे जग पाहात आहे. ठराविक अंतराने त्यांच्या परकी मदतीच्या याचनेसाठी परदेशवाऱ्या सुरू...
जून 09, 2019
"मी आत्महत्या करणं पसंत करेन; पण जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागायला जाणार नाही," असं इम्रान खान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणायचे. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांची काय स्थिती झाली आहे, हे सारे जग पाहात आहे. ठराविक अंतराने त्यांच्या परकी मदतीच्या याचनेसाठी परदेशवाऱ्या सुरू...
जून 09, 2019
अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थितीसाठी ती चर्चेत असते. शिवाय सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणून तर कार्तिक आर्यनवर असलेले क्रश यामुळेही सारा प्रकाशझोतात...
जून 09, 2019
मुंबई : भांडुप येथील क्रिकेटपटू व प्रशिक्षक राकेश पवार याच्या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा राकेशची भांडुप येथील पेट्रोल पंपाजवळ वैयक्तिक वादातून तिघांनी मिळून हत्या केली होती. राकेश त्या वेळी त्याच्या मैत्रिणीसह मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला होता. ती...
जून 08, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे. दरवर्षी रमजान ईदचा चाँद...
जून 08, 2019
नवी दिल्ली: माजी केंद्रिय मंत्री असलम शेर खान यांनी आपल्याला दोन वर्षे काँग्रेस अध्यक्ष बनवावे असा प्रस्ताव दिला आहे. असलम खान यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रात लिहले होते...
जून 08, 2019
चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : दुष्काळाच्या स्थितीत संत्राझांडाना वाचविण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी धडपड करीत आहेत. असे असताना येथील एका शेतकऱ्याने आपल्या संत्राझाडांना पाणी न देता रमजान महिन्यात मशिदीत येणाऱ्यांची तहान भागविली. पळसखेड येथील या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे उदाहरण पुढे आले आहे. अनेक...
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
जून 07, 2019
नागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली. निमित्त होते, शनिवारपासून सुरू होणाऱ्या...
जून 07, 2019
सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत' नागपूर : अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्‍या "भाईजान'साठी हे फॅन्स काय करतील याचा कधीच नेम नसतो. जरीपटका येथे राहणाऱ्या बलराम गेहानी या "दबंग' पठ्ठ्याने बहुचर्चित "भारत' या चित्रपटासाठी डोक्‍यावर "भारत...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी...
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 06, 2019
जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अालिंगन देत ‘ईद...
जून 06, 2019
सेलिब्रिटी टॉक -  अनंगशा बिश्‍वास, अभिनेत्री मी  मूळची बंगालची. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा माझा विचार पक्का होता. त्याकरिता मी ऑस्ट्रेलियात जाऊन ॲक्‍टिंगचा कोर्सही केला होता. त्यानंतर मी इथे येऊन थिएटर करू लागले. आकाश खुराना यांनी मला थिएटरचे धडे दिले. त्यांच्याकडून ॲक्‍टिंगमधील बरेच बारकावे मला...
जून 05, 2019
सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या...
जून 05, 2019
सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केले आहे....