एकूण 134 परिणाम
जून 09, 2018
सलमान खान सध्या खूपच बिझी आहे. 'रेस 3' चे प्रमोशन आणि त्याचे आगामी चित्रपट. खरं तर तो या वर्षी साधारण चार चित्रपटांसाठी चित्रीकरण करतोय असे म्हणता येईल. भारत, दबंग ३, डान्सिंग डॅडी, किक २ असे काही त्याचे आगामी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत. नुकतेच ‘दस का दम’ या शोमधून सलमानने छोट्या...
जून 09, 2018
मुंबई -  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत ‘संपर्क से समर्थन’ हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत त्यांनी आज अभिनेता सलमान खानची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या...
जून 05, 2018
विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमात झळकलेली अभिनेत्री डेझी शाह. मॉडेल, डान्सर म्हणून परिचित असलेली डेझी नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे 10 वर्षं सहायक नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ‘जय हो’, ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी डेझी शाह, ‘रेस ३’ मधून...
जून 04, 2018
सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस रेमो डिसूजाच्या 'रेस 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत. या आधी ते 'किक'मध्ये एकत्र दिसले होते. खरंतर किकनंतर सलमान, जॅकलिन, रेमो डिसूजा दिग्दर्शितच आणखी एक चित्रपट येणार होता. या चित्रपटात सलमान खानला डान्स करायचा होता. डान्सची प्रॅक्‍टिस करता करता सलमानच्या...
जून 02, 2018
ठाणे - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याला आज ठाणे पोलिसांनी समन्स बजावला. देशातील बडा सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात अरबाज होता. त्याने एका क्रिकेट सामन्यात सोनूसोबत सट्टा खेळल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला चौकशीसाठी शनिवारी ठाणे पोलिसांसमोर हजर...
मे 16, 2018
बॉलीवूडबद्दल प्रत्येक कलाकाराला प्रेम असते. तसेच बॉलीवूड स्टार्सची क्रेझ देखील सर्वांमध्ये तितकीच असते. झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईप्रमाणेच ग्लॅमरस आहे. या मालिकेत तिची भूमिका स्टायलिश अशी दाखवण्यात आली आहे.  खऱ्या आयुष्यातही ती काहीशी तशीच आहे....
मे 07, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याने शिक्षेविरोधात केलेल्या अपीलावरील सुनावणी 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  या प्रकरणात सलमान खान सध्या जामीनावर बाहेर आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला सलमान खान...
एप्रिल 17, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन दिवस कारागृहात मुक्काम केल्यानंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता त्याला परदेशात जाण्यासाठी जोधपूर...
एप्रिल 10, 2018
सोलापूर - महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील एका काळवीटाचा मृत्यू आपसांतील भांडणामुळे झाला. तर हृद्यक्रिया बंद पडल्याने दोन हरिण मृत्युमुखी पडले, कुत्रे चावल्यामुळे नाही, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी दिला आहे. ही घटना गेल्या पंधरवड्यात झाली होती.  काळवीट प्रकरणावरून अभिनेता...
एप्रिल 07, 2018
जयपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला असून, आज (शनिवार) जोधपूर सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर सलमान कारागृहाबाहेर येणार आहे.  सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या...
एप्रिल 07, 2018
जयपूर  : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये शिक्षा सुनाविण्यात आलेल्या सिनेअभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचा कारागृहातील मुक्काम सोमवारपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता आहे. सलमानला शुक्रवारी जामीन मिळू शकला...
एप्रिल 07, 2018
जयपूर - बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये सिनेअभिनेता सलमान खानला आजही जामीन मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय उद्या (ता.7) पर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची रात्रही तुरुंगामध्येच काढावी लागणार आहे. तत्पूर्वी...
एप्रिल 06, 2018
इस्लामाबाद : सीमावर्ती भागामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने आता सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरदेखील चिखलफेक करायला सुरवात केली आहे. सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा...
एप्रिल 06, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काल (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. याशिक्षेबरोबरच 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज त्यावर निर्णय होणे अपेक्षित असताना न्यायालयाने...
एप्रिल 06, 2018
रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल. अभिनेता सलमान खान यास २० वर्षांपूर्वी राजस्थानात केलेल्या काळविटाच्या शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने...
एप्रिल 05, 2018
मुंबई : अभिनेता सलमान खानला जोधपूरच्या न्यायालयाने काळविट शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून, यातील अन्य काही कलाकारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र, सलमान खान दोषी आढळल्यामुळे न्यायालयाकडून त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. सलमान खानवर दाखल झालेले खटले... काळवीट...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाकडून सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानच्या डोळ्यात पाणी आले. तसेच त्याचा बहिणी अर्पिता, अल्विरा यांना...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तर, 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याची आजच जोधपूर कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.  या प्रकरणात...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविट शिकारप्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी) पूर्ण झाली. यामध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले असून, अन्य काही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याप्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सलमान खान अत्यंत चिंतेत होता. त्याला रात्रभर झोपही लागली नाही. त्यामुळे...
एप्रिल 05, 2018
जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीत दोषी ठरविण्यात आले. मात्र, त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या चौघांची निर्दोष निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सलमान अद्याप शिक्षा सुनाविलेली...