एकूण 313 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन विषयीच्या...
जानेवारी 16, 2019
मुंबई : प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.  ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन विषयीच्या...
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
जानेवारी 10, 2019
मुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. निव्वळ नफ्यात 24.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 6 हजार 531 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा...
जानेवारी 03, 2019
बेंगलुरूः भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून 'शेअर बायबॅक'संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी '...
जानेवारी 03, 2019
रावेत - तळवडे गावात होणाऱ्या वाहतूक शाखेच्या चौकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळवडे येथील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे.  तळवडेतील निगडी तळवडे मार्गावर, गावठाण चौक आणि देहू आळंदी वारी मार्गावर असलेल्या सॉफ्टवेअर चौकात सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण...
डिसेंबर 26, 2018
पुणे - मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र भावाने एका इराणी तरुणीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला घरामध्ये डांबून ठेवत एक महिना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देत, मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी...
डिसेंबर 25, 2018
पुणे : मुंबईतील नामवंत उद्योजकाचा मुलगा आणि एका नामांकित अभिनेत्रीच्या भावाने एका इराणी तरुणीशी प्रेमसंबध निर्माण करुन तिला एक महिना घरात डांबुन ठेवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी तरुणास सोमवारी रात्री कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक...
डिसेंबर 21, 2018
मुंबईः सकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृह उप अधीक्षक आले आणि म्हणाले तुझी सुटका होत आहे, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. वाक्य कानावर पडताच प्रचंड आनंद झाला आणि एक क्षणही वाया न घालवता अर्धा तास काय तर काही मिनिटातच तयार झालो अन् पळत-पळत जाऊन गाडीत बसलो, असे पाकिस्तानी कारागृहातून सहा वर्षे शिक्षा...
डिसेंबर 20, 2018
घड्याळ शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील टेक कंपनी गॅरमिनने भारतात पहिल्यांदाच लाइफस्टाइल 'GPS' एनेबल्ड स्मार्ट वॉच लाँच केले आहे. 'गॅरमिन इंन्टिंग्ट' असे या घड्याळाचे नाव  आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत 26,990 रुपये इतकी आहे.  जे लोक सतत घराबाहेर कार्यरत असतात अशा...
डिसेंबर 11, 2018
नागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...
नोव्हेंबर 30, 2018
पिंपरी - आयटीमधील बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) क्षेत्राच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियातर्फे गुरुवारी (ता...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर पासून तुमचे डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एवढ्या प्रचंड...
नोव्हेंबर 20, 2018
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चाळिशी पार करून एक वर्ष झाले आहे. गेली पाच- सहा वर्षे मी काहीही फिटनेस केलेला नाही. त्याआधी मी आणि सोनाली नियमित पाच- सहा किलोमीटर जॉगिंग करायचो. कामाच्या व्यापामुळे मला जमलेले नाही; पण सोनाली नियमित जिममध्ये जाते. मला अर्धा- पाऊण किमी जॉगिंग केले तरी धाप...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून 'इकोरिगेन'ने व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे झेप घेतली. पर्यावरणपूरक आणि वेगळ्या विषयावर स्टार्टअप सुरू करण्याची ही कल्पना सत्यात उतरवली ती स्वप्निल जोशी...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : सॉफ्टवेअर कंपनीत व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या तरुणीवर कंपनीच्या भागीदाराने पिस्तुलाच्या धाकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कात्रज येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
नोव्हेंबर 03, 2018
बारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या पुढाकारातून आता जिल्ह्यातील सर्वच शहरात रॅफिड (रेडिओ...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - आर्थिक, तसेच सायबर विषयांबाबतच्या गुन्ह्यांसाठी स्वतंत्र ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी ‘कॉम्प्युटर मीडिया डीलर्स असोसिएशन’च्या (सीएमडीए) सदस्यांनी केली. त्याचबरोबर माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित सर्व वस्तू व सॉफ्टवेअर एका छताखाली मिळण्यासाठी स्वतंत्र ‘मॉल’ असावा,...