एकूण 53 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : अनिल कपूर या अभिनेत्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आताही करत आहे. अनिल कपूरचं वय नक्की आहे तरी किती असा प्रश्न चाहत्यांना अनेकदा पडतो. वयाचा मुद्दा असला तरी अनिल कपूर कोणत्याही तरुण अभिनेत्याला मागे टाकेल अशी त्याची पर्सनालिटी आहे. अनिलला सोनम...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, एकता कपूर, सोनम कपूर आणि असे अनेक...
ऑक्टोबर 20, 2019
नवी दिल्ली : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडन कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यात शाहरूख खान, आमीर खान यांच्यासह निर्माते, दिग्दर्शक आणि आघाडीच्या अभिनेत्रींचा सामावेश होता...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. फॅशन सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमचे आणि तिच्या फॅशन स्टाइलचे चाहते आहेत. सोनम तिचा पती आनंद अहुजा आणि बहिण रिया कपूर यांच्यासोबत मालदीवमध्ये वेकेशन एन्जोय करताना दिसली....
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि साऊथचा हिरो दलकर सलमान यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'दि जोया फॅक्टर' असं या चित्रपटाचं नाव असून त्याची कथा जबरदस्त आहे. काही दिवसांपासून सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात येणार अशा बातम्या येत होत्या. मात्र,...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्लीः अभिनेत्री सोनम कपूर हिने कलम 370 हटवल्यानंतर केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिला पाकिस्तानचा रस्ता दाखवत तिकडेच पाहायला जाण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. मात्र,...
जुलै 14, 2019
मुंबई : बॉलिवूडची 'टॉप फॅशनिस्टा' म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पंचाहत्तरीत सोनम कशी दिसेल, असा एक फोटो तिनेच शेअर केला. या फोटोची चर्चा बी-टाऊनसह तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर...
मे 16, 2019
"स्लिम फिट" - सोनम कपूर, अभिनेत्री शिक्षण घेत असताना माझे वजन खूप वाढले होते आणि माझे त्याकडे फारसे लक्षही नव्हते; परंतु मला माझा पहिला चित्रपट ‘सांवरिया’ची ऑफर आल्यानंतर मी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. सुरवातीला माझ्यासाठी ही कठीण गोष्ट होती; पण डाएट आणि वर्कआउटच्या...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
ऑक्टोबर 08, 2018
अभिनेत्री सोनम कपूर हिने वैतागून ट्विटरपासून जरा लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'काही काळासाठी मी माझे ट्विटर अकाउंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे.' असं ट्विट सोनमने शनिवारी केलं.    I’m going off twitter for a while. It’s just too negative. Peace and love...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर (वय 87) यांचे सोमवारी (ता. 1) पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कृष्णा यांच्या पार्थिवावर संध्याकाळी...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - समलिंगी संबंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सिनेसृष्टीने स्वागत केले आहे. समलिंगी संबंध हा गुन्हा ठरविण्यात आला नाही ही ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. करण जोहर, आलिया भट्ट, अनुपमा चोप्रा, ट्‌विंकल खन्ना, अनुष्का शर्मा, स्वरा...
जुलै 31, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. संजूने सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 32 व्या दिवशी या...
जुलै 07, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे. १९९३ पूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील...
जुलै 05, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3 या चित्रपटाला मागे टाकले आहे. पहिल्या पाच दिवसात संजूने जवळपास 200...
जुलै 01, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून 73.35 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवाला...
जून 30, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 32 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. या वर्षातला हा सर्वात जास्त ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला...
जून 29, 2018
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याची भूमिका रणबीर कपूरने साकारली. या चित्रपटात संजय दत्तचे वर्णन केले गेले आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवनचित्र रेखाटण्यात आले आहे.   दिग्दर्शक राजकुमार हिरानी...
जून 29, 2018
'इक लडकी को देखा तो एैसा लगा' हे सुपरहीट गाणं आठवतयं का? हे गाणं '1942 अ लव्ह स्टोरी' सिनेमातील आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल घेऊन लवकरच एक सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. 'इक लडकी को देखा तो एैसा लगा' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित...
जून 07, 2018
‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून सोनम के अहुजा म्हणजेच (सोनम कपूर) आणि स्वरा भास्कर यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आहेत. त्यांचा ‘वीरे दी वेडिंग’ यशस्वी...