February 12, 2021
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राजकीय व्यक्तींपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण यावर व्यक्त होत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात असे दोन गट सोशल मीडियावर तयार झाले आहेत. अशातच आता अभिनेत्री सोनाक्षी ...