एकूण 6 परिणाम
February 22, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभियाने  नेहमीच प्रेक्षकाचे मन जिंकते. तिच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे, गुलाबजाम, डॉ. काशिनाथ घाणेकर, देऊळ या चित्रपटांमधून सोनाली...
February 06, 2021
चित्रपटांमधून तसेच मालिकांमधून सेलिब्रिटी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते. सोशल मीडियावरील पोस्टवरून  सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील आठवणी तसेच आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असतात. अश्याच एका...
January 14, 2021
मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रातीला महाराष्ट्रात काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. संक्राती दिवशी सुवासिनी काळी साडी नेसून वाण देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. नवविवाहितेला काळी साडी भेट देण्याची प्रथा आहे. संक्रातीला काळ्या साडीमध्ये कित्येक अभिनेत्री...
December 24, 2020
मुंबई-  बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त पण लोकप्रिय असलेला असा रिऍलिटी शो आहे. हा शो सुरु होऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. हा शो आता फिनालेच्या दिशेने जात असताना शोमध्ये मात्र एकानंतर एक एंट्री होताना दिसतेय.  'बिग बॉस १४' च्या या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्रीचा प्रकार काही...
December 24, 2020
मुंबई : 'अप्सरा आली....' या गाण्याने सगळ्या प्रेक्षकांवर मोहिनी टाकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डान्सबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.  सगळ्या प्रेक्षकांना तिच्या दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा जागृत झाला आहे. सोनालीने तिच्या नृत्य...
November 05, 2020
  मुंबई - मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने नऊवारी साडी घालून प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे या वेशभुषेतील लावण्य सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करुन त्याचे कौतूक केलं आहे. नऊवारी साडी, नथ, दागिने, मोठी टिकली, केसात गजरा अशा...