एकूण 135 परिणाम
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : "राफेल' प्रकरणात कॉंग्रेसचे आरोप फेटाळण्यासाठी भाजपला एनडीएमधील मित्रपक्षांच्या मदतीची नितांत गरज असताना शिवसेनेने जेपीसीची मागणी करून जोरदार झटका दिला, तर नेहमी सरकारची पाठराखण करणाऱ्या बिजू जनता दलानेही (बीजेडी) पारदर्शकतेचा हवाला देत "राफेल' व्यवहारावर हल्ला चढवून अडचण वाढविली आहे...
जानेवारी 02, 2019
मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी...
डिसेंबर 31, 2018
मुंबई- काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पवारांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्यायच उरलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस...
डिसेंबर 31, 2018
नगर - 'सरकारकडून उच्च न्यायालय, सीबीआय, आरबीआयसारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप सुरू आहे. विरोधकांना दाबून टाकण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत असल्याचे मिशेल प्रकरणावरून दिसते. एकंदर देशात अणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल,'' असे...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या 3-0 निकालाने आनंदित आहे. हा भाजपच्या नकारात्मक राजकारणाविरोधातील विजय आहे, अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विजयाबद्दल आज (बुधवार) गौरोद्गार काढले. पाच राज्यांच्या निकालानंतर सोनिया...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज (रविवार) 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी या अनेक वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान...
नोव्हेंबर 21, 2018
चंदीगढ- 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी दोषींना फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी याप्रकरणी काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. शीख विरोधी...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार...
ऑगस्ट 23, 2018
सोनिया गांधी म्हणाल्या गडकरींना "थॅंक यू' ! नागपूर : पक्षीय राजकारणाच्या पलीकडे मतदारसंघाचे हित अधिक महत्त्वाचे असते. याची प्रचिती देणारी एक घटना अलीकडेच देशाच्या राजकारणात घडली आणि त्याची चर्चा सर्वदूर होऊ लागली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया...
जुलै 30, 2018
सोलापूर : सोलापूर शहर महिला कॉंग्रेसच्या मते कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजून सोनिया गांधीच आहेत आणि राहूल गांधी युवा नेते. नव्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रामध्ये तसा उल्लेख करण्यात आल्याने महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे हसे झाले आहे. एकाच प्रभागात चार...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
जुलै 19, 2018
नवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे गणीत कच्चे असून, त्यांना आकडेवारी समजत नाही, अशी टिका संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आज (गुरुवार) केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला...
जून 24, 2018
नागपूर - कश्‍मिरात पीडीपीसोबत संबंध तोडून सुरू केलेल्या कारवाईच्या सरकारच्या निर्णयाबाबत समाधानी आहे. परंतु, कलम ३७० रद्द करण्याची प्रतीक्षा आहे. सरकारला चार वर्षे झाली, आतापर्यंत निर्णय घेतला नाही. कदाचित पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी निर्णय घेतील, असे नमुद करीत भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ....
मे 28, 2018
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी रात्रीपरदेशी रवाना झाल्याचे काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील त्यांच्याबरोबर गेले आहेत.  Will be out of India for a few days,...
मे 16, 2018
नवी दिल्ली : पराभवानंतर 'धर्मनिरपेक्ष जनता दला'(जेडीएस)शी हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेसने आता "काँग्रेस - जेडीएस' आघाडीलाच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली आहे. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये अशाच प्रकारे सत्तेसाठी पाचारण करण्यात आल्याचा दाखला...
मे 16, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकातील नाट्यमय घडामोडींच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यताही पुन्हा एकदा स्पष्ट झाली. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्‍यता स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधी...
मे 16, 2018
भाजपला २५ ते ३० जागांवर निर्णायक फायदा नवी दिल्ली - ‘मतदानोत्तर चाचण्या काहीही सांगोत; पण नरेंद्र मोदी यांची मतदारांवरील ‘जबरदस्त जादू’ कर्नाटकात दिसली...’ भाजपचे कर्नाटक प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी १२ मे रोजी रात्री ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलेला हा विश्‍वास आज प्रत्यक्षात उतरला...
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...
मार्च 25, 2018
लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी सत्तारूढ भाजपच्या विरोधात, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींसाठीचं पहिलं पाऊल एनडीए आघाडीतल्या चंद्राबाबू नायडू यांनीच उचललं आहे. दुसरीकडं,...