एकूण 404 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली : सर्व घटक पक्षांची इच्छा असल्यास मी पंतप्रधान बनण्यास तयार असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगत आपली उमेदवारी घोषित केली. मात्र, आधी सर्व पक्षांनी एकत्र येणे आणि भाजपला हरविणे, हे प्रथम उद्दिष्ट असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले.  ‘‘आमची मित्रपक्षांबरोबर चर्चा झाली आहे. ही...
ऑक्टोबर 04, 2018
विरोधकांच्या "महागठबंधन" संकल्पनेला तडा जाणाऱ्या घटना घडू लागल्यात. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्यात. गेल्या काही दिवसात वीस ते बावीस पक्ष एका व्यासपीठावर आलेही. त्यांचे, "हातात हात घालून," तर "इंग्रजी "व्ही" चे चिन्ह दर्शविणारी", एकमेकांना अलिंगन देणारी छायाचित्रे...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - कॉंग्रेसचे शक्तिस्थळ असलेल्या महात्मा गांधीच्या कर्मभूमी सेवाग्राममधून आज कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी क्रांतीची वाट धरत असल्याचे जाहीर केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी आश्रमात कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याचे धाडस करत राहुल गांधी यांनी आगामी लोकसभेचे रणशिंगच आजच्या...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - 'आम्ही नरेंद्र मोदींची "मन की बात' सांगू इच्छित नाही, तर लोकांची "मन की बात' ऐकू इच्छितो. मी देशाचा "चौकीदार' बनू इच्छितो, असे म्हणणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मोजक्‍या उद्योगपती, श्रीमंतांचे हितरक्षण करीत त्यांचे "भागीदार' झाले,'' असा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आल्यानंतर बेलाचे रोपटे लावून आपली "शिवभक्‍ती' पुन्हा प्रत्ययास आणून दिली. राहुल गांधी यांचे सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आगमन झाले. आल्यानंतर त्यांनी शांतिकुटीला भेट दिली. या वेळी सोनिया गांधी, माजी...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.  उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबला असून, या दडपशाहीच्या विरोधात महात्मा गांधी यांनी अनुसरलेल्या अहिंसात्मक मार्गाने विरोध करण्याचा संकल्प करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सेवाग्राम येथील कॉंग्रेस...
ऑक्टोबर 02, 2018
वर्धा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आल्यानंतर बेलाचे रोपटे लावून आपली 'शिवभक्‍ती' पुन्हा प्रत्ययास आणून दिली. राहुल गांधी यांचे सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी सेवाग्राम आश्रम परिसरात आगमन झाले. आल्यानंतर त्यांनी शांतिकुटीला भेट दिली. यावेळी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान...
ऑक्टोबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचे आहे. मी पंतप्रधान होण्याआधी देश झोपला होता, असे म्हणत त्यांनी देशवासियांचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदींना जातीपातीत भांडण लावायचे आहे. त्यांना जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायचे आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : वर्ध्यातील सेवाग्राम कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक त्यानंतर भाजपच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या रॅलीत नागपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय महासचिव तसेच प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे रविवारपासूनच (ता. 30) नागपुरात तळ ठोकणार...
सप्टेंबर 27, 2018
शहादा : पहिल्या तीन-चार वर्षांत तर नाही, पण नंतरच्या सहा वर्षांत बॅंक खात्यासह मुलांचे शिक्षण आणि पतीच्या आजारपणात या कार्डाचा मोठा "आधार' झाला. आधारकार्ड देण्यासाठी थेट पंतप्रधान आमच्या गावात आले. त्यानिमित्ताने गाव चकाचक झाले. वीजही आली. आता गावचा विकास होईल, असे त्या वेळी वाटले होते. कार्डाचा...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''56 इंचाची छाती असणाऱ्याने राफेल कराराबाबत आतातरी खरी बोलावे'', अशा शब्दांत वड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला.  भाजपने काल (मंगळवार...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड ही संस्था 1967 पासून दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनमध्ये आहे. या संस्थेला तीन मूर्ती भवनातील जागा रिकामी करण्याची नोटिस केंद्र सरकारने पाठवली आहे. या मालमत्तेवर संस्थेने बेकायदेशीर कब्जा केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या जागेतील वास्तव्य बेकायदेशीर असून...
सप्टेंबर 20, 2018
मुस्लिम समाजातील ‘तोंडी तलाक’ची प्रथा ही समान न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात तर होतीच, तरीही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे ती टिकून राहणे, हे अनिष्टच होते. सरकारच्या वटहुकमामुळे सामाजिक न्यायासाठीच्या झगड्यातील एक पाऊल पुढे गेले आहे. ‘तलाक-ए-बिद्दत’ किंवा ‘तोंडी तलाक’ म्हणजेच तीन वेळा ‘तलाक’चा उच्चार...
सप्टेंबर 16, 2018
भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देश व समाजाची फाटाफूट व विभाजन करीत असून, समाजातील वर्गावर्गांमध्ये या सरकारने भांडणे व संघर्ष पेटविल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या "भारत बंद'ला सुरवात करण्यापूर्वी त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : भाजप म्हणत होते 70 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवतो. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाही. सिलिंडरचे...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जमीन गैरव्यवहारप्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. यात डीएलएफ कंपनी आणि ओकांरेश्‍वर प्रॉपर्टीजचा देखील समावेश आहे. हा गुन्हा गुरुग्रामच्या खेडकी धौला पोलिस ठाण्यात शिकोहपूर जमीन...