एकूण 19 परिणाम
January 16, 2021
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या स्टार्टअप फंडाची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, स्टार्टअपच्या माध्यमातून देशात ई टॉयलेट ते पीपीई कीट आणि दिव्यांगांसाठी सेवा देण्याच्या क्षेत्रात काम केले जात आहे. यामध्ये...
January 12, 2021
नागपूर : शक्ती विधेयकातील मृत्युदंडाची शिक्षा ही पुरावे नष्ट करण्याच्या हेतून गुन्हेगारांना खून करण्यासाठी प्रवृत्त करू शकते, असा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते आणि विधीतज्ज्ञांनी घेतला. या शिक्षेची तरतूद रद्द करण्यात यावी, असा सूर चर्चेदरम्यान त्यांनी आवळला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शक्ती विधेयक...
January 07, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल आज गुरुवारी 43 दिवस झाले आहेत. सरकारशी आठवेळा झालेल्या चर्चेच्या बैठकीनंतरही अद्याप काही यशस्वी तोडगा निघू शकला नाहीये. ऐन कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांच्या निश्चय जराही ढळलेला नाहीये. अशातच...
December 17, 2020
नवी दिल्ली- दिल्ली सीमेवर संत बाबा रामसिंग यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने आपण दु:खी असल्याचं म्हणत त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने कौर्याच्या सर्व मर्यादा पार...
December 15, 2020
मुंबई- समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय...
December 04, 2020
नागपूर :  फेसबुकवरून मैत्री करून एखाद्याच्या प्रेमात पडत असाल तर आजच सावध व्हा. कारण काही युवक फेसबुक फ्रेंडशीप करून महिला-मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. लग्नाचे आमिष दाखवतात. त्यानंतर सर्वस्व लुटल्यानंतर ब्लॅकमेल करतात किंवा लग्न करण्यास नकार देतात. नुकताच असाच एक प्रकार उघडकीस आला. फेसबुक...
December 03, 2020
मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवार (ता.1) पासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. प्लेसमेंटमध्ये झालेल्या मुलाखतींना दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आयआयटीमध्ये यंदा 35 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. टेक्सास इन्स्ट्रुमेंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, मास्टरकार्ड आणि...
November 29, 2020
कळवण ( नाशिक) : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (ता. २८) रात्री चार व रविवारी (ता. २९) सकाळी तीन लहान व मोठे भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी १०.४५ ला आमदार...
November 29, 2020
 मुंबई - आपला आवडता कलाकार काय करतो, त्याला काय आवडते, तो कसा राहतो याविषयी त्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. अशावेळी त्याचं खासगी आयुष्यही हे वैयक्तिक न राहता सार्वजनिक पातळीवर येऊ लागते. हे प्रकार हल्ली सोशल मीडियातून पाहायला मिळते. नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक करण जोहरची Fabulous...
November 26, 2020
नंदुरबार : चिमलखेडी (ता. अक्‍कलकुवा) येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी...
November 19, 2020
बारामती (पुणे) : ज्ञानाची कवाड खुली झाली की लक्ष्मी देखील आपोआप त्या कवाडातून आनंदाने प्रवेश करते याचे उदाहरण समोर आले. सोनीवर होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात गुरुवारी (ता.१९) उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत लक्ष्मी अंकुशराव कवडे यांनी तब्बल साडेबारा...
November 14, 2020
नागपूर : अनेक खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. मात्र, काही कारणास्तव ते साध्य होत नाही. मुंबईकर कृष्णा सोनीच्याही बाबतीत नेमके हेच घडले. कृष्णानेही कधीकाळी ते स्वप्न पाहिले होते. दुर्दैवाने तो राष्ट्रीय स्तरापर्यंतच मजल मारू शकला. मात्र, आता प्रशिक्षक बनून...
November 07, 2020
सांगली : सोनी परिसरातून शंभर कंटेनरवरून पाचशे कंटेनर द्राक्ष निर्यात व्हावी, अशी अपेक्षा विभागीय कृषी सह संचालक दशतथ तांभाळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,""शेतकरी उत्पादक गट कंपनी कायद्याखाली तयार केल्यास शासकीय अनुदान मिळेल. मात्र, त्यासाठी कंपनी चालकांवर विश्‍वास आणि चालकांकडूनही...
November 06, 2020
सांगली ः सोनी परिसरातून शंभर कंटेनरवरुन पाचशे कंटेनर द्राक्ष निर्यात व्हावी, अशी अपेक्षा विभागीय कृषी सह संचालक दशतथ तांभाळे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले," शेतकरी उत्पादक गट कंपनी कायद्याखाली तयार केल्यास शासकीय अनुदान मिळेल. मात्र, त्यासाठी कंपनी चालकांवर विश्‍वास आणि चालकांकडूनही...
October 16, 2020
नाशिक : (रेडगांव खुर्द) दुपारची वेळ...रंगनाथ ठाकरे शेतात काम करत होते. मुसळधार पावसामुळे त्यांनी झाडाचा आधार घेतला. मात्र तिथेच घात झाला. एकीकडे मुसळधार पाऊस अन् दुसरीकडे सगळं काही शून्य झालं...  अशी आहे घटना सोनीसांगवी (ता. चांदवड) येथील रंगनाथ कचरू ठाकरे (वय ५७) या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून...
October 16, 2020
रेडगांव खुर्द (जि.नाशिक) : अगोदरच निसर्गाचा कहर, अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यात नियतीचा घाला.. गुरुवारी दुपारी चांदवड तालुक्यात अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या वेळी रंगनाथ ठाकरे आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी...
October 04, 2020
सांगवीत महिलेची साडेनऊ लाखांची फसवणूक  महिलेशी मैत्री करीत विश्‍वास संपादन करून साडेनऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेने पैसे मागितले असता ते पैसे परत न देता महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ली वॉंग (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे आरोपीचे नाव आहे...
October 02, 2020
मुंबईः  काही हजारांपासून ते 15 लाखांपर्यत मिळणाऱ्या फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगच्या कॅमेराचे मुंबईतील सर्वात जुने आणि मुख्य मार्केट म्हणजे फोर्टची कॅमेरा गल्ली होय. कोरोनाच्या महामारीत चार महिने लॉकडाऊन असल्यानं कॅमेरा मार्केट बंद होते. आता मार्केट रिओपन होऊन एक महिना झाला आहे. मात्र येथे पूर्वी...
September 30, 2020
दक्षिण सोलापूर(सोलापूर)ः कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदुताई परूळेकर विडी घरकुलमधील अन्नपुर्णा देवी मंदिर परिसरात आज (ता.30) ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अरोग्य शिबीरात 108 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी रूग्णांना औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले.  हेही वाचाः कोरोना...