एकूण 1105 परिणाम
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर...
मे 18, 2019
जळगाव - लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. या दरवाढीमुळे सोन्याचे तेजीकडे वाटचाल करत आहे, तर चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय...
मे 18, 2019
नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश...
मे 15, 2019
पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ करमाळा...
मे 13, 2019
पारनेर : रुई छत्रपती येथील युवक संदिप साबळे यांनी आमदार विजय औटी यांना संबोधून फेसबुकवर 'रुई छत्रपती येथील छावण्यांवर घोटाऴे चालु आहेत' हे दिसत नाही का? अशी पोस्ट टाकली आहे. औटी यांनी शनिवारी (ता.11) रात्री १० वाजता सुपा पोलिस स्टेशनला संदिप साबऴे विरुध्द फिर्याद दिली आहे. त्यावरून साबळे यांच्या...
मे 12, 2019
उदगीर : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जबरी व मोठमोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. परवा झालेल्या त्रेचाळीस लाख रुपयाच्या घरफोडीच्या तपास अजून लागलेला नाही. असे असतानाच रविवारी (ता. 12) पहाटे साडेतीनच्या सुमारास एसटी कॉलनी परिसरातील शिवनगर येथे घरमालकाच्या गळ्याला सुरी लावून सहा तोळे सोने...
मे 11, 2019
मुंबई - लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या मोहम्मद सैफ असगरअली चौधरी या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अभिनेता बनण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलो; मात्र अपयश आल्यामुळे गुन्हेगारीकडे वळलो, अशी कबुली त्याने दिली.   उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी...
मे 10, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून नारेगावातील एका ‘बाबा’ने अनेकांना गंडवल्याचा प्रकार तीन-चार वर्षांपूर्वी घडला. अगदी तीच ‘मोडस’ वापरून या ‘बाबा’ने पुन्हा ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यक्तींचे लाखो रुपये हडपले. हा प्रकार चार मे रोजी घडला...
मे 08, 2019
मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे आणि अभिनयातही अनेक संधी मिळत...
मे 08, 2019
नागपूर - पार्श्‍वभागात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार किमतीचे ८७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार तस्करांपैकी एक मुंबईचा तर दुसरा तमिळनाडूचा...
मे 08, 2019
पुणे - शहरामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. सोने, आंबा आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मंडईमध्ये फुले खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी होती. गुलाब,...
मे 08, 2019
पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त. गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असणारा भाव आणि लग्नसराईमुळे सोनेखरेदीसाठी मंगळवारी सराफ बाजारात गर्दी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सराफांनी सांगितले....
मे 08, 2019
पिंपरी - एक कोटीच्या दागिन्यांचे पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून २५ लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह ३६ लाखांचा माल हस्तगत केला आहे. चोरीची ही घटना १४ फेब्रुवारीला पुनावळे येथे घडली होती.  उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 07, 2019
पिंपरी : एक कोटीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हे शोध शाखा आणि हिंजवडी ठाणे यांनी संयुक्तपणे मध्य...
मे 07, 2019
वणी (नाशिक) : इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले सुमारे तीन लाख किमंतीचे दागिने लाँड्री चालकाने लालच व मोह न बाळगता, सर्व दागिने मूळ मालकास प्रामाणिकपणे सुपूर्त केलेे असूूून त्यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे. येथील सामाजिक...
मे 07, 2019
भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. त्यात सर्व वयोगटांतील विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक...