एकूण 616 परिणाम
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 16, 2019
जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर चांदीत किलो मागे पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे.  दिवाळीत सोन्याच्या दरात एक हजार ते बाराशे रुपयांची वाढ झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भाव स्थिर...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मध्य प्रदेशात धावत्या रेल्वेत कटरच्या साह्याने बॅग कापून झालेल्या दीड कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी अखेर बनावच निघाला. तक्रारदारानेच मोठ्या शिताफीने रेल्वेत बसण्यापूर्वीच दोन साथीदारांच्या मदतीने सोने लंपास करून चोरी झाल्याचा बनाव केला होता. अखेर याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी)...
जानेवारी 11, 2019
पुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची  चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जप्त केले. सोन्याची बिस्किटे विमानाच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले होते. दुबईहून निघालेले स्पाईस जेट कंपनीचे एसजी ५२ हे विमान...
जानेवारी 09, 2019
घोटी - बेलगाव (ता. इगतपुरी) येथील युवकास दलालांच्या माध्यमातून लग्न लावून घेणे महागात पडले आहे. सातारा जिल्ह्यातील दलालांनी लाखो रुपयांना चंदन लावत लग्नानंतर वधूने धूम ठोकल्याने घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलगाव तऱ्हाळे येथील लक्ष्मण मोरे (वय २६) यास शेरसिरंबे (कऱ्हाड, जिल्हा...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
जानेवारी 06, 2019
थोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...
जानेवारी 04, 2019
मुरगाव (गोवा) : दुबईतून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून 17 लाख रुपये किंमतीचे 580 ग्रॅम सोने गोव्याच्या कस्टमने दाबोळी विमानतळावर पकडले. याप्रकरणी एका विदेशी प्रवाशासह बंगळूर येथील एका व्यक्तीला कस्टमने ताब्यात घेतले. सोन्याची तस्करी करण्यासाठी भारतातील दाबोळी विमानतळ सुरक्षित...
जानेवारी 03, 2019
शिर्डी - नाताळच्या सुटीत गेल्या दहा दिवसांमध्ये देश-विदेशांतील सुमारे साडेनऊ लाख भाविकांनी साईदर्शन घेतले आणि बाबांच्या झोळीत चौदा कोटी 54 लाख रुपयांचे दान टाकले, अशी माहिती साईबाबा संस्थानाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आज पत्रकारांना दिली.  कदम म्हणाले, ""या रकमेत दानपेटीतील साडेआठ कोटी रुपये,...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: सोने आणि सराफा उद्योगाला दिशादर्शक ठरणारे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले सोनेविषयक स्वतंत्र धोरण (गोल्ड पॉलिसी) लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. सोन्याची शुद्धता, प्रमाण, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी...
डिसेंबर 25, 2018
नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये...
डिसेंबर 24, 2018
पुणे - स्वारगेट येथून ये-जा करणाऱ्या पीएमपी, एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम चोरली जात आहे. मागील चार-पाच दिवसांत चोरट्यांनी महिला प्रवाशांकडील तब्बल आठ लाख रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी स्वारगेट...
डिसेंबर 23, 2018
पुणे : चावी लावलेली दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून दूध आणण्यासाठी गेलेल्या सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून चोरट्याने दुचाकी पळविली. विशेषतः दुचाकीला लावलेल्या एका बॅगेमध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा तब्बल 28 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ...
डिसेंबर 23, 2018
मालेगाव : देशभरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे मोडसाठी येणारे सोने- चांदी वितळवून ते रिफाइन व शुद्ध करण्यात सातारा, सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील गलई व्यावसायिकांचा डंका साता समुद्रापार पोचला आहे. या व्यवसायानिमित्त सुमारे एक लाख चाळीस हजारांहून अधिक व्यावसायिक काश्‍मीर ते...
डिसेंबर 20, 2018
तुळजापूर - तुळजाभवानी मातेला गेल्या नऊ वर्षांत भाविकांनी 141 किलो सोने, एक हजार 857 किलो चांदी अर्पण केली आहे. देवस्थान समितीने 2009 ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंची मोजदाद केली. त्याबाबतची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. भाविकांनी...
डिसेंबर 13, 2018
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या "टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.   या प्रकरणी शोभा सचिन राजगुरू (वय 23 रा. भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासू सुमन राजगुरू, सासरे तुकाराम...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - विमानातील आसनाखाली लपवून आणलेल्या तीन किलो सोन्यासह नवीन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जेट एअरवेजच्या विमानाने शुक्रवारी (ता. ७) मुंबईत आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नवीन याने विमानातील आसनाखाली दडवून प्रत्येकी एक किलोचे दोन बार आणि अर्ध्या किलोचे सोन्याचे दोन तुकडे...
डिसेंबर 04, 2018
जळगाव - येथील प्रसिद्ध सराफ बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या सणांच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1500 ते 1600 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत...