एकूण 626 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी २८५१, तर मका २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी सप, बसप यांच्यासारख्या समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्‍यात आहे, यातून प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. सरकार विरोधात बोललं की...
फेब्रुवारी 05, 2019
रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव कहाते यांनी बाजारपेठेची गरज ओळखून भाजीपाला लागवडीवर भर दिला. पीक उत्पादनवाढीसाठी लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. टोमॅटो, मिरची, हळद, आले या पिकांच्या जोडीला सोयाबीन, कपाशीसारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
जानेवारी 01, 2019
वर्धा : आमचे तेल "कोलेस्ट्रॉल'मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या "पतंजली'चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी "एफडीए'ने "...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : खुल्या बाजारात मिळत असलेला भाव, नगदी चुकारे व आणखी भाव वाढण्याची अपेक्षा, यामुळे यंदा शेतकऱ्यांनी शासनाला सोयाबीन विकले नाही. बारांपैकी सहा केंद्रांवर तर शेतकरी फिरकलाही नाही. खरेदीची मुदत संपली त्यावेळी अमरावती जिल्ह्यात शासनाला एक हजार 409 क्विंटल सोयाबीन...
डिसेंबर 23, 2018
अमरावती : खुल्या बाजारात मिळणारा भाव व नगदी चुकारे यामुळे सोयाबीन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सरकारला ही दोन्ही पिके मिळणार नसली; तरी त्याचा लाभ होत आहे. गोदामांची अपुरी व्यवस्था व चुकाऱ्यांची अंगावर येणारी स्थिती यातून सुटका झाली आहे. मूग व उडदाचे...
डिसेंबर 15, 2018
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 14) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. नापिकीने त्रस्त शेतकरी डहाके यांच्यावर इलाहाबाद बॅंकेचे 90 हजार व स्टेट बॅंक ऑफ...
डिसेंबर 14, 2018
सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.कॅाम.बीपीएड.पर्यंत झाले आहे. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु, पुढे शेतीतच मुख्य करिअर करण्याचे व त्यातून आर्थिक...
डिसेंबर 13, 2018
पुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘दुष्काळामुळे विद्यार्थ्यांवर रोजंदारीची वेळ’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केली होती. समाजाच्या विविध स्तरांतून या बातमीला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या...
डिसेंबर 12, 2018
शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती  खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची सुमारे १५० एकर शेती कसायला घेत कापूस या मुख्य पिकाद्वारे त्यांनी एकूण २०० एकरांंपर्यंत शेतीचा विस्तार साधला आहे. चार...
डिसेंबर 12, 2018
बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...