एकूण 5661 परिणाम
मे 21, 2019
सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.  सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित...
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 21, 2019
सोलापूर - अभ्यासक्रम बदलूनही आधुनिक यंत्रसामग्री नाही, शिक्षकांची रिक्‍तपदे, संस्थाचालकांना केंद्र व राज्याकडून अनुदान न मिळाल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पदविका, आयटीआयकडे वाढलेला कल या प्रमुख कारणांमुळे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्‍...
मे 21, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी सध्या पाच हजार 726 टॅंकर सुरू आहेत. मात्र, दैनंदिन मंजूर खेपांप्रमाणे पाणीवाटप होत नसल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी जुनाट व गळके टॅंकर सुरू असल्याचेही पाहायला मिळते. या पार्श्‍वभूमीवर टॅंकरच्या खेपांचा अहवाल दररोज सादर...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर...
मे 20, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एक लाख ७३ हजार विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शासनाला डिसेंबर महिन्यात सादर केला. मात्र, पाच महिन्यांनंतरही त्या...
मे 20, 2019
सोलापूर - नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सात गावांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. २४ तास केलेल्या या गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काळवीट व रानडुकरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. या गणनेमध्ये एकही माळढोक पक्षी...
मे 20, 2019
करकंब (जि. सोलापूर) - वार रविवार... वेळ दुपारी बारा-सव्वाबाराची... स्थळ बार्डीचे वन... पुण्यातून पाच निसर्गप्रेमींचे आगमन... सोबत मक्‍याच्या हिरव्या चाऱ्याचा ट्रॅक्‍टर व पाण्याचा टॅंकर... मदतीला वनविभागाचे कर्मचारी... पानझड झालेल्या जंगलात सावलीसाठी तरसलेल्या आणि भुकेने व्याकूळ...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे)...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा....
मे 18, 2019
सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान,...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे...
मे 18, 2019
सोलापूर : मुलाच्या ऍडमिशनसाठी गेल्यानंतर सोशल इंग्लिश मीडियम शाळेत पेपरवेट फेकून मारल्याप्रकरणी मुख्याध्यापिका सोलेहा वडवान, शहानवाज जमादार व आणखी एकावर गुन्हा दाखल झाला. शरीफाबी फारूक शेख (वय 23, रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 17, 2019
सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाईचे काम महापालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. मान्सून जवळ आला असतानाही नालेसफाईचे काम सुरु न झाल्यासंदर्भात "सकाळ'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, नालेसफाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी "सकाळ...
मे 17, 2019
श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील...