एकूण 4574 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
सोलापूर : दुष्काळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच राज्यातील शेतकऱ्यांचे दूध, कांदा व तूर-हरभरा आणि दुष्काळ अनुदानाचे एकूण सहा हजार 522 कोटी रुपये सरकारकडून अद्यापही मिळालेले नाहीत. कर्जमाफी ठप्प असल्याने शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्जही मिळणे बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु...
फेब्रुवारी 20, 2019
सोलापूर : शासकीय नोकरीत असताना आजारी पडलेल्या वर्ग एक ते वर्ग चारच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता अवास्तव मेडिकल बिल मिळणार नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग निकष तयार करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे 15-20 लाख नव्हे तर आता केवळ पाच लाखांचीच मदत शासन...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, बिपीन हसबनीस, संदीप भागवतसह सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा १७ जणांच्या बदल्या झाल्या. बाहेर जिल्ह्यातून १६ अधिकारी जिल्ह्यात बदली होऊन आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक...
फेब्रुवारी 20, 2019
सोलापूर - महापालिकेतील सर्व 107 नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी प्रत्येकी सहा लाख रुपये उपलब्ध करून देण्याची शिफारस प्रशासकीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यासाठी 6 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा 50 कोटींचा अपेक्षित धरण्यात आला...
फेब्रुवारी 20, 2019
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची आता रविवारी (ता. 24) परीक्षा होणार आहे. परंतु, दोन हजार 406 जागा राखीव असूनही केवळ 932 महिला उमेदवारांनीच अर्ज केल्याचे महामंडळाचे जनसंपर्क...
फेब्रुवारी 19, 2019
सोलापूर - महापालिकेच्या आठपैकी सहा प्रभाग (झोन) समित्यांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते. तर दोन समित्यांपैकी एका समितीत शिवसेना किंवा एमआयएम आणि एका समितीत कांग्रेसची सत्ता येऊ शकते.  महापालिका प्रशासनाने अॅाक्टोबर 2017 मध्ये आठ झोन निर्मितीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला...
फेब्रुवारी 19, 2019
सोलापूर -  भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्याच घासाला सोलापुरात खडा लागला असून,  शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना उघडपणे विरोध दर्शविला आहे. तत्वांशी एकनिष्ठ रहात या भूमिकेवर आपण अखेरपर्यंत कायम राहू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  विधानसभा निवडणुकीत...
फेब्रुवारी 19, 2019
सातारा - शरद पवारांच्या कृतीचा अंदाज बांधणे कठीण म्हटले जात असले, तरी कोणतीही कृती ते विचारपूर्वकच करत असतात. त्यातून जो संदेश घ्यायचा, तो कार्यकर्ते घेत असतात. लोकांनाही कालांतराने या कृतीचे कारण स्पष्ट होत जाते. आताही माढा मतदारसंघातील गेल्या चार वर्षांतील शरद पवारांचे कार्यक्रम, त्यांनी केलेल्या...
फेब्रुवारी 19, 2019
तुळजापूर - टॅंकर आणि मोटारीच्या धडकेत सात जण जागीच ठार तर चौघे जखमी झाले. तुळजापूर - सोलापूर महामार्गावरील येथील घाटात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत व जखमी सोलापूरमधील आहेत. मळी घेऊन टॅंकर सोलापूरकडे निघाला होता. घाटात सोलापूरहून तुळजापूरकडे येणाऱ्या...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : 'गव्हाबरोबर किडे रगडणे' या म्हणीप्रमाणे अवस्था मराठा समाजातील काही प्रामाणिक नवउद्योजकांची झाली आहे. सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत बॅंकेकडून कर्ज घेऊन उद्योग उभारण्याची इच्छा असलेले युवक महामंडळाच्या संकेतस्थळावरून कागदपत्रे देऊन पाच...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मंदिरे व मूर्ती शिल्पे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अनेक मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास, संवर्धन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मूर्ती शिल्पे ही मंदिराच्या मंडपात, देवककोष्टकात ठेवलेली तर काही ठिकाणी मंदिराच्या बाहेर...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ समित्या स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, या संदर्भात काही म्हणणे सादर करणे असल्यास ते 30 दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्‍वर-पुणे एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या दोघांना पकडण्यात आरपीएफ पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील चोरांची टोळी नागपूर, मुंबई, पुणे, ...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर - राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये ५९ हजार ६०० बालकामगार असल्याचे बालकामगार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. मागील सात-आठ वर्षांत नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील सुमारे एक लाखांहून अधिक बालकामगारांना या प्रकल्पांतर्गत दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले; परंतु...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर शहरातील सौ. सुचित्रा गडद या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीधर. त्यांचे पती सुदेश हे भांडी दुकान आणि इतर व्यवसायात आहेत. लहानपणापासूनच सुचित्राताईंना सामाजिक कामाची आवड होती, त्यातही त्यांना मुक्या प्राण्यांविषयी तळमळ आणि जिव्हाळा होता. या आवडीतून त्यांनी दहा वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे, नागपूरसह...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट डिजिटल सिस्टिमद्वारे सादर केला जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही सुविधा होणार आहे.  नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर' उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यासाठी एक एकर जागा...