एकूण 2100 परिणाम
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः एक ढोंगी बाबा महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून आशिर्वाद देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी मोठी टिका केली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ...
डिसेंबर 17, 2018
भुसावळ - राज्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक फलक लेखन करून चित्रकला शिक्षकांनीही घेतला या स्पर्धेचा आनंद. आपली कला त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली तेव्हा त्यांचे अनेकांनी कौतुक केले. देशातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ओळख असलेल्या सकाळ चित्रकला...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत नसल्याने अनेक रस्ते खड्डेमय असून अनेक तक्रारी देऊन फुटपाथ काही मोकळे होत नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार असल्याने लाखो रुपये खर्च करून रस्ता डांबरीकरण, फुटपाथ मोकळे करत आहेत. हा चमत्कार पाहून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यापुढे 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून काही मागवणार असाल, तर कदाचित तुमचे हॉटेलचे पर्याय कमी असतील, यासाठी मनाची तयारी ठेवा. कारण देशभरातील दहा हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक आता या दोन ऍपवर उपलब्ध...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल ...
डिसेंबर 14, 2018
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे. 'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही...
डिसेंबर 14, 2018
पुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून ताकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून टाकण्याच्या...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍नचिन्ह लावता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्‍लेषण केले. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा महिन्यावर केंद्रातील निवडणुका आल्याने पुन्हा एकदा लोकांच्या भावनेला हात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ''तुम्ही लोकांना एकदाच मूर्ख...
डिसेंबर 13, 2018
लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने...
डिसेंबर 13, 2018
लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींवर टीका केली...
डिसेंबर 13, 2018
पुणे - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखालील ओम साई राम पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. पारगे यांना सर्वाधिक १५३१ मते मिळाली. २२१५ सदस्य संख्या असलेल्या संघाच्या सदस्यांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे व पिंपरी-चिंचवड...
डिसेंबर 12, 2018
लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, "योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला आहे. या...
डिसेंबर 12, 2018
हिंगोली-  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात...
डिसेंबर 12, 2018
पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग, त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर व विनोद प्रसारित करण्याच्या प्रकारांना आळा...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...