एकूण 2330 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्लीः राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीशेजारी बसून हस्तमैथून करणाऱया विकृत युवकाला युवतीने चोपले.  शिवाय, बसमधूनच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. विकृत युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती कपास हेरा ते वसंत कुंज या मार्गावरील बसने...
नोव्हेंबर 21, 2018
लखनौ:  चोरट्याने खिसा कापला, दुसऱया प्रवाशाचा धक्का लागला अन् तिच्या कडेवरील चिमुकली रेल्वे रुळावर पडली. धाड-धाड करत रेल्वे रुळावरून गेली. सर्वांना धस्स झाले. पण, चिमुकली रेल्वे रुळाच्या मध्यभागी शांतपणे पडून राहिल्याने तिला साधे खरचटलेही नाही. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मथुरात...
नोव्हेंबर 21, 2018
कोल्हापूर - भारतात सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या गळ्यातील ताईत असणारे व्हॉट्‌सॲप न वापरणारा क्वचितच एखादा आढळेल. एवढे असंख्य वापरकर्ते असूनही वापरकर्त्यांना या व्हॉट्‌सॲपबद्दल फार कमी गोष्टी माहीत आहेत. माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपल्या मनातील भावना दुसऱ्यांपर्यंत पोचविण्याचे हे सहज आणि सोपे...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : फेसबुकचे मेसेंजर डाऊन झाल्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम 'क्रॅश' झाले आहे. त्यामुळे भारतातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सनाही गेल्या काही तासांपासून या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेकडो युजर्सनी याबाबतची तक्रार फेसबुककडे केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रॅश झाल्याने...
नोव्हेंबर 20, 2018
गोष्टीत असते तसे एक आटपाटनगर होते. तेथील जनता गोष्टीतल्या प्रमाणेच रंजलेली आणि गांजलेली होती. त्यांचा सारा दिवस सोशल मीडियावर जात असे. तेथे (पक्षी : आटपाटनगरात...सोशल मीडियावर नव्हे!!) दोघा ठकसेनांनी धुमाकूळ घातला होता. आम्ही त्या ठकसेनांचे नाव सांगणार नाही, कां की ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघेही...
नोव्हेंबर 20, 2018
"मेट्रो'मध्ये नोकरी लावून देण्याचा गोरखधंदा नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्यासंदर्भात काही संदेश "सोशल मिडिया'वर झळकल्याने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एजन्सीचे पीक आल्याचे दिसून येत आहे. अद्याप बेरोजगार तरुणाची फसवणूक झाली नसली तरी महामेट्रो प्रशासनाने अशा संदेशाची दखल...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
नोव्हेंबर 18, 2018
विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी "विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून 'इकोरिगेन'ने व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे झेप घेतली. पर्यावरणपूरक आणि वेगळ्या विषयावर स्टार्टअप सुरू करण्याची ही कल्पना सत्यात उतरवली ती स्वप्निल जोशी...
नोव्हेंबर 16, 2018
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला...
नोव्हेंबर 15, 2018
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने आपल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या विवाहाचे अनमोल क्षण शेअर केले आहेत. यांत...
नोव्हेंबर 15, 2018
गुहागर - ‘‘वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमे मोठ्या स्थित्यंतराला सामोरी जात आहेत. या काळात पत्रकारांनी विद्यार्थी बनून प्रयोगशील पत्रकारिता करणे आवश्‍यक आहे’’, असे मत सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. चिपळूणमध्ये पत्रकारांच्या  राज्यस्तरीय संमेलनात...
नोव्हेंबर 14, 2018
संवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती आहेत. तरीही त्याचे महत्त्व सर्वांना समजतेच असे नाही. आजच्या धक्काधकीच्या जीवनात संवादाची जागा सोशल मीडिया, मोबाईल इत्यादींनी घेतली आहे. आई-वडील मुलाला...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्य मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपुर्वी न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. 14) औरंगाबादेत महत्वपुर्ण बैठक होत आहे. आरक्षण आणि शेतकरी प्रश्‍नांसाठी 16 नोव्हेंबरपासून मराठा संवाद...
नोव्हेंबर 13, 2018
पौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ३० फ्लेक्‍स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कौटुंबिक कलह, बेरोजगारी, प्रेमभंग, नात्यातील दुरावा, कुटुंबाकडून वाढलेला दबाव, आधुनिक जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाढता ताण... अशा विविध कारणांमुळे सध्याच्या तरुणांमध्ये तणाव वाढत आहे. कुठेतरी या ताणामुळे तरुणाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनला आहे......
नोव्हेंबर 12, 2018
येवला - दुष्काळाच्या वणव्यात सर्वच भाजून निघत असताना सायगावला एक घोडाच पाण्याच्या शोधात ५० फूट विहिरीत पडला. म्हणतात ना दैव बलवत्तर असेल तर मरणही जवळपास येत नाही. इतक्‍या खोल विहिरीत पडूनही या घोड्याला यत्किंचितही इजा झाली नाही. अखेर येथील युवकांनी क्रेनच्या मदतीने या लाखमोलाच्या घोड्याला बाहेर...
नोव्हेंबर 12, 2018
जुन्नर - जुन्नरला जनावरांच्या अनधिकृत कत्तलीमुळे येथील पणसुंबा पेठेतील नाला व गटारीतुन रक्त आणि मांसमिश्रित दुर्गंधी युक्त पाणी सकाळ-सांयकाळ मोठ्या प्रमाणात वहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामुळे या परिसरात दोन्ही बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत दिवसभर मोठी दुर्गंधी पसरलेली असते संध्याकाळ...
नोव्हेंबर 12, 2018
ळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने "संकटमोचक', प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी...