एकूण 614 परिणाम
डिसेंबर 08, 2018
महाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने  11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13 डिसेंबर पर्यंत हि मोहिम चालणार आहे. स्वच्छता सर्वेक्षणात शहराच्या सौंदर्याकरणात अशी बांधकामे बाधा आणत असल्याने पालिकेने हि पावले उचलली आहेत. यासाठी पोलिस...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई उच्च...
नोव्हेंबर 27, 2018
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : सुंदर दिसण्यासाठी "डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड तरुणांमध्ये सध्या लोकप्रिय होऊ लागला आहे. गालावरचे पिंपल्स काढण्यापासून ते त्वचा उजळविण्यासाठी तरुणाईचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या ओपीडी "हाऊसफुल' होऊ लागल्या आहेत.  नायटा, कोड, खरुज अशा विविध त्वचा रोगासाठी...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल यांनी...
नोव्हेंबर 21, 2018
मंगळवेढा - नगरपलिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या यशानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 तयारी सुरु केली आहे. यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने प्रबोधन सुरू केले. यासाठी शहरातील लोकांचा तयार केलेल्या व्हीडीओची केंद्र शासनाने दखल घेतली असून, हा व्हिडीओ राज्य शासनाकडूनही स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी वापरला जाणार आहे...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : दंतोपचार हा आता केवळ दुखण्यावरील उपचार राहिला नाही, तर सुंदर दिसण्यासाठीही डेंटिस्टकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मौखिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच व्यक्तिमत्त्व खुलविणे हेदेखील त्यामागे एक कारण आहे. त्यात युवतींपेक्षा युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे दंतवैद्यक क्षेत्रातून...
नोव्हेंबर 04, 2018
पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता....
ऑक्टोबर 28, 2018
जळगाव : दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ऑनलाइन शॉपिंगवर विविध सवलतींची सुरू असल्याने ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.  ऑनलाइन विक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या हंगामात घरच्या घरी सुलभ खरेदी करता...
ऑक्टोबर 28, 2018
शाळांमध्येही गटबाजी आणि झुंडशाही असतेच. एखादं मूल त्या गटाच्या काहीसं बाहेर असेल, विचारांनी, वागणुकीनं किंवा बुद्धिमत्तेनं, तेव्हा इतर लोक त्याच्याविरुद्ध एकत्र येण्याची शक्‍यता वाढते. शिवाय शाळांमध्ये "पिअर प्रेशर'ही असतं. अनेक व्यसनं, बऱ्यावाईट सवयी या मित्रांच्या गटाच्या दबावातून सुरू होतात असं...
ऑक्टोबर 26, 2018
उपळाई बुद्रूक(सोलापूर) - यंदाच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे माढा तालुक्यातील बहुतांश गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वडाचीवाडी (उ.बु) येथील जिल्हा परिषद शाळेत सव्वाशेच्या आसपास पटसंख्या असुन, शाळा आयएसओ करण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ताही चांगली, परंतु शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याची...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - आपल्या संकेतस्थळाद्वारे अधिकृत मान्यता नसलेल्या बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  ई-कॉमर्स क्षेत्रातील ॲमेझॉन व इतर कंपन्यांना नोटिसा काढल्या आहेत. अशा सौंदर्यप्रसाधनांची विक्री झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर...
ऑक्टोबर 19, 2018
मनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान...
ऑक्टोबर 08, 2018
चिमूर : नागपूर येथून मित्रांसोबत चिमूर येथील रामदेगी येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन डोहात पडल्याने मृत्यू झाला. शैलेश खेळकर वय 27 रा. मॉ भगवती नगर, हुडकेश्वर नागपूर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेश हा खोल कुंडातील डोहात बुडाला.  रामदेगी हे पवित्र हिंदु...
ऑक्टोबर 08, 2018
नवी मुंबई - स्मार्ट सिटीने देशपातळीवर नावाजलेल्या नवी मुंबई शहराची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. ग्रीसमध्ये ‘लिटिल मिस ॲण्ड मिस्टर वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बेलापूर गावातील १० वर्षीय इशिता प्रणय दळवी हिने नृत्य आणि सौंदर्य स्पर्धेत कास्यपदक पटकावले. इशितावर सर्व स्तरांतून...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : सास्कृंतीक,शैक्षणिक राजधानी असलेले औद्योगीक व ऐतिहासिक पुणे शहर हे देशाचे र्हदय आहे, जेंव्हा जेंव्हा देशाला विचारांची गरज भासली तेव्हा पुणे शहराने ते देण्याचे काम सातत्याने केले आहे. सर्वांना सामावून घेणार्या या शहरातील मुल्यांचा अंगीकार केल्यास कोणताही संभ्रम आणि समस्या शिल्लक राहणार नाहीत...
ऑक्टोबर 02, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सी वर्ल्ड आवश्‍यक आहे; मात्र काहींच्या नाहक विरोधाला शासन बळी पडत असल्याचा आरोप करत हा सी वर्ल्ड प्रकल्प त्वरित सुरु करावा, या मागणीसाठी वायंगणी येथील रहिवासी तुकाराम वायंगणकर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले.  पर्यटन...
ऑक्टोबर 01, 2018
अनेक दिग्गज लेखक छोट्या-छोट्या खेड्यांतून जन्मले आणि त्यानंतर शहरांत जाऊन स्थायिक झाले. गदिमा याला अपवाद ठरले. त्यांचे माडगूळप्रेम अद्वितीयच. ‘माडगूळ’ म्हणजे त्यांना जीव की प्राण. त्यांचे शरीर पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये, मात्र त्यांचे पंचप्राण माडगूळमध्ये अशी त्यांच्या मनाची अवस्था असे. गजानन दिगंबर...
सप्टेंबर 27, 2018
15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...