एकूण 420 परिणाम
डिसेंबर 12, 2016
बीजिंग - अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "एक चीन' धोरणाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याची तीव्र प्रतिक्रिया चीनमध्ये उमटली आहे. तैवानबद्दल अमेरिकेचे धोरण बदलले; तर चीनकडूनही अमेरिकेच्या शत्रुंना शस्त्रास्त्रविक्रीसहित थेट मदत करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चीनकडून देण्यात आला...
डिसेंबर 09, 2016
ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे. तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील...
डिसेंबर 08, 2016
balochhal.com/2016/10/26/interview-with-malik-siraj-akbar/ By The Baloch Hal News अखिल भारतीय विवाद व्यासपीठाचे-Indian Union Debate Forum (IUDF)- वार्ताहार श्री. प्रतीक बक्षी यांनी श्री. मलिक सिराज अकबर यांची बलुचिस्तानबद्दलच्या कित्येक महत्वाच्या मुद्द्यांसंबंधी मुलाखत घेतली. श्री. मलिक सिराज अकबर...
डिसेंबर 04, 2016
भारताची रणनीती; अफगाणिस्तानसोबत करार शक्‍य अमृतसर - नगरोटा येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून येथे सुरू झालेल्या "हार्ट ऑफ एशिया' कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या संपूर्ण परिषदेमध्ये केवळ दहशतवादाचा मुद्दाच...
डिसेंबर 01, 2016
रियाध - सौदी अरेबियामध्ये महिलांवर गाडी चालविण्यासंदर्भात लादण्यात आलेली बंदी तत्काळ हटवावयास हवी, असे मत येथील प्रभावशाली राजपुत्र असलेल्या अल वालीद बीन तलाल यांनी व्यक्त केले आहे. "यासंदर्भातील चर्चा आता थांबवा. महिलांनी गाडी चालविण्याची वेळ आता आली आहे,' अशा आशयाचे ट्‌विट तलाल यांनी...
नोव्हेंबर 30, 2016
"फक्त पाच टक्केच लोक जम्मू-काश्‍मीर अस्थिर करीत आहेत', असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विधानावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नव्हते; पण नोटांबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील परिस्थितीत जो मोठा बदल दिसतो आहे, त्यामुळे त्या विधानाची आठवण होणे साहजिकच आहे. रोजच्या...
नोव्हेंबर 29, 2016
वॉशिंग्टन - जगप्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफाला सौदी अरेबियामधील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एका ऑनलाईन याचिकेद्वारे करण्यात आली आहे! या याचिकेवर याआधीच 1200 जणांनी स्वाक्षरी केली आहे. इंटरनेटवर व्हायरल...
नोव्हेंबर 16, 2016
मालेगाव - येथील हुडको कॉलनीत राहणाऱ्या मिस्कीसबानो शेख इक्‍बाल (वय 48) या महिलेला हज यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला पाठवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिला गुलाम म्हणून डांबून ठेवण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला...
नोव्हेंबर 14, 2016
सगळ्यांचा अपेक्षाभंग करत, सगळ्यांचे अंदाज साफ चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ट्रम्प यांचा हा ट्रायम्फ अर्थात ‘मोठा, महत्त्वपूर्ण विजय’ विविध पैलू असलेला आहे. ट्रम्प यांच्या विजयानं अमेरिकेची सत्ता आता प्रदीर्घ काळानंतर रिपब्लिकन पक्षाच्या हाती जाईल. हा...
नोव्हेंबर 13, 2016
नवी दिल्ली - विदेशात गुन्हे करून भारतात छुप्या मार्गाने प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांवरही गुन्हे दाखल करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्ती आता कायद्यानेच केंद्रीय अन्वेशन विभागाला (सीबीआय) देण्यात आली आहे. विदेशात गुन्हे करून मायदेशी परतलेल्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून भारतीय...
नोव्हेंबर 09, 2016
समान नागरी कायदा कुठल्याही धार्मिक चळवळीचा भाग नसून, सर्व नागरिकांना समानतेने वागविण्यासाठी करावयाचा आहे. अशी आश्‍वासक भूमिका निर्माण झाल्यास असा कायदा तयार करणे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने अमलात आणणे शक्‍य होईल. कायद्यासमोर समानता हे राज्य घटनेतील मूलभूत तत्त्व असूनसुद्धा नागरी कायद्यात समानता का...
नोव्हेंबर 08, 2016
इराक देशात मोसूलनामक शहरात 17 ऑक्‍टोबरपासून भीषण धुमश्‍चक्री सुरू आहे. याच शहरात अबू बक्र अल्‌ बगदादी नामक जहाल मुस्लिम नेत्याने खिलाफत साम्राज्याची घोषणा केली. सव्वा दोन वर्षांपूर्वी जून 2014 मध्ये याच शहरात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या संघटनेने विरोधकांना पळवून लावून शरीयतची स्थापना केली...
नोव्हेंबर 06, 2016
‘दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा’ अशी ओळख असणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या बीमोडाला सुरवात झाली आहे. इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न या वर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या सुरवातीपासूनच होत होते. आता हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे...
ऑक्टोबर 31, 2016
साना - सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने आज येमेनमधील होदैदा शहरातील एका तुरुंगावर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तुरुंगातील काही कैद्यांसह साठ जणांचा मृत्यू झाला. हल्ला झाला त्या वेळी तुरुंगामध्ये 84 कैदी होते. या शहरावर हौथी बंडखोरांचा ताबा असल्याने येथे हल्ला करण्यात...
ऑक्टोबर 19, 2016
दुबई- एका नवविवाहीत जोडपे पोहण्यासाठी पाण्यात गेले अन् पत्नीचा मेक-अप धुवून गेला. विना मेक-अप पत्नीला पाहताच नवऱयाला धक्का बसला अन् त्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली. सौदी अरेबियामधील नवविवाहित जोडपे अल मामझारच्या किनाऱयावर गेले होते. यावेळी 34 वर्षीय नवरा व त्याची 28 वर्षाची...
ऑक्टोबर 05, 2016
पुणे - ‘‘पाकव्याप्त काश्‍मीरमधील ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आण्विक शस्त्रांचा पहिल्यांदा वापर न करण्याच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे, असे मत मांडताना ‘‘पाकिस्तानला धाक बसविण्यासाठी ‘शक्ती आणि युक्ती’बरोबरच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची छत्रपती...
ऑगस्ट 03, 2016
औरंगाबाद - गेवराईसारख्या छोट्या गावात जडणघडण झालेला अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी तांत्रिक शिक्षण घेऊन इलेक्‍ट्रिशयन बनला. मात्र, त्याची प्रवृत्तीच हिंसक होती, मुळात त्याचा ओढाही हिंसकतेकडे होता. त्यातून त्याच्या विचारांना खतपाणी मिळत गेले, त्याच्यासह बीडच्या अनेक तरुणांची माथी भडकावण्याचे काम...
जुलै 23, 2016
मुंबई- ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यामुळे ‘सैराट‘ सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी, असे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी म्हटले आहे. दहिसर मतदार संघातील आमदार असलेल्या चौधरी म्हणाल्या, ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी...
जुलै 20, 2016
बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली; तरी या देशाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरु झाला आहे. आता त्याची अभिव्यक्‍ती अधिक प्रखरपणे दिसून येते आहे, इतकेच म्हणता येईल.  बांगलादेशची राजधानी असलेल्या...
जुलै 04, 2016
एडिनबर्ग - पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणाऱ्या (डीआरएस) नियमातील पायचीतच्या निर्णयाबाबत आयसीसीने महत्त्वाचा बदल केला आहे. हा नियम गोलंदाजांच्या पथ्यावर पडेल. आयसीसीच्या प्रशासकीय समितीची वार्षिक बैठक येथे पार पडली. त्यामध्ये पायचीतच्या या नव्या नियमासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले....