एकूण 3 परिणाम
मे 21, 2018
ढाका - पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शकिब उल हसन बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर फलंदाज मोसाडेक हुसेन याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्याला संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेसाठी इम्रून कायेसला वगळण्यात आले आहे. मेहदी हसन...
मार्च 19, 2018
कोलंबो - दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारतास निदहास तिरंगी ट्‌वेंटी २० स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले. खरे तर रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही भारतासमोरील आव्हान अवघड झाले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १६६ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरवात होऊनही...
जून 01, 2017
लंडन : सलामीवीर तमिम इक्‍बालच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशने आज (गुरुवार) यजमान इंग्लंडसमोर 306 धावांचे आव्हान ठेवले. इक्‍बालने 142 चेंडूंत 128 धावा केल्या.  इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. इक्‍बाल आणि...