एकूण 10 परिणाम
November 24, 2020
मुंबई :  भरमसाठ विज बिलामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना महानगर पालिकेच्या एका कंत्राटदाराला बेस्ट कडून 'उणे' विज बिल पाठवले जात आहे. आश्‍चर्य म्हणजे महापालिका या कंत्राटदाराला विज बिलापोटी मासिक 1 लाख 75 हजार रुपये शुल्क देत आहे.  दादर येथील महापालिकेच्या मलनिःसारण केंद्रात गाळ सुकवणी यंत्र...
November 11, 2020
संगमनेर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यात आर्थिक दृष्ट्या संपन्न व प्रगतशील असणार्‍या संगमनेर शहरात, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने मोकळ्या जागेत सौर पॅनल बसविण्यात येणार आहे. घरगुती सौर पॅनल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून...
November 06, 2020
इस्लामपूर (सांगली) : शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसदराच्याबाबतीत ठरवतात एक आणि वागतात एक, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. देशातील अतिरिक्त...
November 03, 2020
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेअरपी विद्याशाखांचे महाविद्यालय लवकर सुरु करावेत. त्यासाठी माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिकमध्ये दिली. विद्यापीठाच्या प्रशासकीय...
November 03, 2020
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे उदघाटन (ता.३) विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलपती अमित देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ,...
November 03, 2020
नाशिक : आरोग्य विद्यापीठात संशोधन पुस्तकी नको, प्रायोगिक असावे. याकरीता जगातील वैद्यकिय क्षेत्रातील विद्यापीठांचा अभ्यास करा अशा सूचना केल्या. जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक म्हणून या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा यादृष्टीने शासन स्तरावरून देखील लवकरात लवकर पाउले उचलली...
October 28, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : पंचायत समितीच्या कार्यालयात जिल्हा परीषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बसविलेले सौर विद्युत सयंत्र दहा महीन्यापासुन बंद आहेत. सोनकुल एनर्जी प्रोडक्स कंपनीला चार वेळा सांगुनही ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे पंचायत समितीला विजेच्य़ा बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. १३ लाख...
October 13, 2020
पुणे - जनाई -शिरसाई योजनेअंतर्गत बंदनलिका (पाईपलाईन) वितरण प्रणाली राबविण्यासाठीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. लवकरच या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
October 11, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून दमदार पाऊस सुरू आहे. अगोदरच पाण्यात लटकलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असताना पुन्हा झालेल्या पावसाने आणखीन अडचणीत वाढ केली आहे. दरम्यान चोवीस तासांत पाच ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यु झाला आहे....
October 08, 2020
पिंपरी - दिव्यांग कल्याणकारी योजना आणि वडमुखवाडी येथील संत भेट समूहशिल्पासाठी तरतूद वर्गीकरणासह 85 विषयांना बुधवारी महापालिका स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात सुमारे शंभर कोटी 40 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी...